प्रियांका चोप्राचा नवीन चित्रपट वा’दा’च्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता, कारण ऐकून थक्क व्हाल!

२२ जानेवारीला रिलीज होत असलेला राजकुमार राव व प्रियांका चोप्रा यांच्या मुख्य भुमिका असलेला “द व्हाईट टायगर” हा सिनेमा सर्वांच्या भेटीला येत आहे. परंतु या सिनेमाबद्दल आता नव्याने वा’द निर्माण होऊ लागल्याची चिन्हे आहेत. “द व्हाईट टायगर” ही एका सत्य घटनेवर आधारित आणि एक लोकांना हा’द’र’वू’न टाकणारी एक मोठी के’स होती, ज्यावर हा सिनेमा आधारित आहे.

हाॅलीवुड फिल्मफेकर जाॅन हार्ट ज्युनियर यांच्या म्हणण्यानुसार ह्या सिनेमाची कथा चो’र’ल्या गेली आहे, ज्यामुळे काॅ’पी’रा’ई’ट्स अधिकारांच उ’ल्लं’घ’न केल्या गेलं आहे. त्यामुळे हा सिनेमा रिलीज करण्यात येऊ नये अस त्यांच मत आहे. लग्न झाल्यानंतर प्रियांका भारतीय सिनेमात फार क्वचित प्रमाणातच दिसली आहे, तिची फॅन फाॅलोविंग भारतातच नाही तर जगभरात असामान्य झाली आहे; यात काहीच शंका नाही.

परंतु लोकप्रियतेसोबत अनेक इतर बाबीही आपल्या आजूबाजूला घडत असतात ज्याकडे आपण नकळत दु’र्ल’क्ष करतो. तसं प्रियांकाच्या बाबतीत काही काळापासून होताना दिसत आहे.

निक जोनस आणि प्रियांका अमेरिकेत चांगलेच स्थायिक आहेत, शिवाय दोघांच्याही करियरचा ग्राफ प्रचंड प्रमाणात यशाला गवसणी घालताना पहायला मिळाला आहे. अमेरिकेत हाॅलीवुडमधील सिरिजमधे प्रियांकाला दर्जेदार भुमिका मिळाल्या आणि तिने तितक्याच ताकदीने त्या साकारल्यादेखील आहेत.

प्रियांकाला गाण्याचीदेखील आवड आहे. तिने काही ठराविक गाणीही गायली आहेत, जी चांगल्याच प्रसिद्धीस पात्र ठरली. प्रियांका सध्या बाॅलीवुडमधे फारस लक्ष घालत नसली तरी तिने निर्माण केलेल्या स्वत:च्या पर्पल पेबल या प्राॅडक्शन हाऊसच्या माध्यमातून चांगल्या प्रकारच्या नव्या दमाच्या सिनेमांना वर घेऊन येत आहे हे निश्चित. प्रियांकाला पहिल्यापासूनच प्रसिद्धी माध्यमांची चांगली साथ मिळाली, ज्यामुळे ती सतत चर्चेचा विषय ठरत गेली आणि आज एका वेगळ्या उंचीवर पोहोचली.

प्रियंकासोबत राजकुमार रावचा विषयदेखील फार भन्नाट नक्कीच आहे. राजकुमारने आजच्या तरूणाईवर आपल्या अभिनयातून अगदी मं’त्र’मु’ग्ध करून सोडलं असं म्हणायला हरकत नाही. सुभाषचंद्र बोस यांच्यावरील सिरीज असो की लु’डो सिनेमातील अवलियाची भुमिका असो; कोणत्याही पात्राला तो इतक्या दर्जेदार पद्धतीने निभावतो की ते पात्र कायम मनात घर करून राहतं.

राजकुमार राव प्रत्येक प्रकारचा अभिनय करुन पाहतो, त्याच्यासाठी अभिनयकौशल्य म्हणजे पात्रांवर करता येणारे प्रयोग आणि लोकांना त्यातून काहीतरी देता येणारं वेगळेपण हेच महत्वाचं आहे. मुळात आता इतका मुरब्बी अभिनेता व दुसरीकडे थेट प्रियांका दोघांचाही एकत्र सिनेमा म्हणजे रसिकप्रेक्षकांसाठी एकप्रकारची मेजवानीच म्हणावी लागेल.

सध्या एका महत्वाच्या कारणास्तव या मेजवानीत अडथळा निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. या सिनेमावर कारवाई करून हा सिनेमा प्रदर्शित होण्यापासून थांबावा यासाठी हाॅलीवुड फिल्मफेकर प्रयत्न करत आहेत परंतु त्यांची या’चि’का फे’टा’ळ’त हा’य को’र्टा’ने या चित्रपटाला सध्या प्रदर्शित करण्यास होकार दिला आहे.

नेटफ्लिक्ससारख्या मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून हा सिनेमा सर्वांच्या भेटीला येत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अवघ्या काही तास शिल्लक असतानाच नेमका आ’क्षे’प का घेण्यात आला याच उत्तर हा’य को’र्टा’ला फिल्मफेकर जाॅन यांच्याकडून मिळालं नाही.

को’र्टा’ने तब्बल दोन तास विचारविनिमय करून निर्माते मुकुल देवडा आणि नेटफ्लिक्सला स’म’न’देखील ब’जा’व’लं आहे. रमीन बहरानी यांनी या सिनेमाच दिग्दर्शन उत्तमरीत्या केल्याच चित्रपटाच्या ट्रेलरमधून साहजिकचं दिसतं आहे. या सिनेमात आदर्श गौरव या अभिनेत्याची भुमिका अत्यंत आकर्षक व प्रभावी वाटत आहे.

Leave a Comment