अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या बेडरूम मधील सिक्रेट केले शेयर; ती म्हणते की सुखी वैवाहिक जीवनासाठी या गोष्टी अवश्य करा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“देसी गर्ल” म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही बॉलीवुड इंडस्ट्रीमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तसेच प्रियांका फॅशन क्वीन म्हणून देखील प्रसिद्ध आहे. मात्र जेव्हापासून तिचे लग्न झाले आहे. तेव्हापासून ती परदेशाची सुंदर मॉडर्न सून झाली आहे.

priyanka chopra and nick jonas arrive at the premiere of news photo 1129061905 1558386227

तिने अमेरिकन पॉप सिंगर निक जोनस सोबत लग्न केले आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, आपली अफलातुन बो’ल्ङ दिसणारी प्रियांका आणि निक यांची जोडी बॉलीवुड मधील एक सुंदर आणि मोहक अशी जोडी आहे.

हे दोघेही लवबर्ङ एकमेकांसाठी अगदी काहीही करण्यास तयार असतात. त्यामुळे हे एकमेकांसोबत जास्त वेळ घालवताना दिसतात. सर्व फॅन्सना प्रियांका आणि निक ची केमिस्ट्री खूप आवडते. परंतु आता तर प्रियांका चोप्राने अगदी क’ह’र’च केला आहे बुवा.. अहो कारण तिने तिच्या व निक मधील काही पर्सनल गोष्टी शेयर केल्या आहेत. ज्या ऐकून तुम्हांला नक्कीच खूप आश्चर्य वाटेल. चला तर मग पाहूया आपल्या या ढिंकचाक प्रियांका चोप्राने अशा कोणत्या सिक्रेट गोष्टी सांगितल्या आहेत.

See also  या रहस्यमयी टेकडीवरील हा दगड सांगतो कोणत्याही स्त्रीचे भविष्य, कसे ते ऐकून तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही...

priyanka chopra nick jonas karwa chauth 2020 pics main

प्रियांकाने आपल्या बेडरूम मधील सिक्रेट केले शेयर : सौंदर्याची क्वीन अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने आपल्या मुलाखतीत सांगितले की, “माझा हँडसम नवरा निक याला सकाळी झोपेतून उठल्यावर सर्वांत पहिल्यांदा माझा चेहरा पाहायला आवडतो. पण मी जर त्याला म्हटले की, मी थोडे फ्रेश होऊन येते. तर तो बोलतो की अगं मला तुला अशा लुकमध्ये पाहायला आवडते आणि पती- पत्नी मध्ये असेच बिनधास्त संबंध असावेत.”

ज्यामध्ये कोणत्याही अटींशिवाय त्यांनी एकमेकांवर प्रेम करावे. आपल्या बेडरूम मधील हे सिक्रेट शेयर केल्यावर प्रियांकाने सर्व मुलांसाठी एक परफेक्ट पती बनण्यासाठी काही खास टिप्स सांगितल्या आहेत. इतकंच नव्हे तर ती म्हणते की, तुम्ही या टिप्स फॉलो केल्या तर तुमच्या पत्नीकडून कधीच कोणत्याही प्रकारची कंप्लेंट येणार नाही.

pc jpg

या आहेत प्रियांकाच्या भन्नाट टिप्स : अभिनेत्री प्रियांका चोप्रा म्हणते की, माझे व निकचे नाते खूप सुंदर आहे. कारण आमच्यातील संबंध खूप जवळचे आहेत. आपले वैवाहिक नाते उत्तम ठेवण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा. पती- पत्नीच्या नात्यात निस्वार्थी प्रेम असणे आवश्यक आहे.

See also  अभिनेता सोनू सूद याची पत्नी दिसते एवढी सुंदर की कोणतीही बॉलीवुड अभिनेत्री पडेल तिच्यासमोर अगदी फिकी...

एकमेकांविषयी मनात आदर असायला हवा. तसेच एकमेकांसोबत नेहमीच प्रामाणिकपणे राहायला हवे. प्रियांका म्हणते की पती- पत्नीने एकमेकांसोबत आयुष्यभर प्रेमाने आणि समजूतदारपणे राहायला हवे.

niyanka

प्रियांका चोप्रा म्हणते की, पती पत्नीच्या नात्यात खरेपणा खूप आवश्यक आहे. आपले नाते संपूर्ण पारदर्शक असावे. जर पती पत्नी एकमेकांसोबत खरेपणाने आयुष्यभर राहणार नसतील तर मग प्रेमाच्या नात्याला काहीच अर्थ राहत नाही.

आपली लवगुरू प्रियांका म्हणते की, जर तुम्ही आदर्श पती होऊ इच्छित असाल तर स्वतःच्या पत्नीपासून कोणतीही गोष्ट लपवू नका. कारण जर तुम्ही असे केले तर तुमच्या नात्यातील विश्वास दिवसेंदिवस कमी होत जाईल. त्यामुळे तुम्ही एकमेकांचा द्वे’ष करू लागाल. यासाठी काळजी घ्या.

आपल्या आयुष्यात अगदी कितीही मोठी सं’क’टे आली तरीही पती- पत्नीने एकमेकांच्या मागे खंबीरपणे उभे राहायला हवे. प्रियांका म्हणते की, निक व मी आमच्या पुस्तकात लिहिलेल्या नियमांप्रमाणे वागतो. आमच्या पुस्तकात असा नियम आहे की, दोन- तीन आठवडे एकमेकांपासून दूर राहायचे नाही. हा नियम प्रत्येक विवाहित जोडप्यासाठी खूप अनमोल आहे.

See also  अनिल कपूरच्या मुलीने या चित्रपटात काम करण्यासाठी घेतले होते फक्त ११ रुपये, कारण...

अभिनेत्री प्रियांका चोप्रा म्हणते की, एक उत्कृष्ट जीवनसाथी बनणे, हे खूप गरजेचे आहे. यासाठी अत्यंत धडपड करावी लागते. आपल्या नात्यातील लहानसहान गोष्टींची काळजी घ्यावी लागते. प्रत्येक व्यक्तीला हे जमेल असे नाही, परंतु प्रयत्न केले तर काहीच अवघड नाही. तुम्हांला स्वतःचे वैवाहिक जीवन स्वर्गाहूनही सुंदर बनवायचे असेल तर या टिप्सचा वापर अवश्य करा.

43272?crop=16 9&width=660&relax=1&signature=Pc0UL87MeA5WhT2G 3a1i9QJEqM=

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment