स्वतःपेक्षा 10 वर्षांनी लहान निक सोबत लग्न करताना घाबरली होती अभिनेत्री प्रियंका चोप्रा, कारण ऐकून थक्क व्हाल!

Advertisement

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. कधी तिच्या हॉ’ट फोटोंमुळे तर कधी नवनवीन कारनाम्यांमुळे. या सगळ्याशिवाय तिचे लव्ह लाइफ आणि लग्नसुद्धा चर्चेत राहिले होते. प्रियांका चोप्राने 2018 मध्ये अमेरिकन गायक निक जोनासशी लग्न केले होते.

pri nick 1

Advertisement

निक जोनस त्याची पत्नी प्रियांका चोप्रापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे, परंतु त्या दोघांमधील केमिस्ट्री खरोखरच मजेदार आणि खूपच रोमँटिक आहे. नुकतेच प्रियंकाने तिच्या लग्नाविषयी मोठा खुलासा केला आहे. तिने पीपल्स मॅगझिनला सांगितले की जेव्हा ती निक बरोबर सात फेरे घेणार होती तेव्हा ती खूप घा’ब’र’ली होती.

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांनी लग्नाआधी एकमेकांना डेट केले होते आणि त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. निक जोनस प्रियंकापेक्षा 10 वर्षांनी लहान असल्याने काही लोकांनी या दोघांच्या लग्नावर आक्षेप घेतला होता. पण प्रियांकाने या गोष्टींची पर्वा न करता लग्न केले आणि ती आज खूप आनंदी जीवन जगत आहे.

See also  प्रीती झिंटा सोबत अ'फेअरमुळे या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा झाला होता घटस्फो-ट, पत्नीने केले असे काही...
Advertisement

15441234355c09742b0ce9b

निक बरोबर लग्न करण्याचा प्रियंकाचा निर्णय योग्य होता का? प्रियांकाने नुकतेच सांगितले की लग्नाआधी ती खूप घा’ब’र’ली होती आणि तिला माहित नव्हते की ती इतका मोठा निर्णय घेण्यास तयार आहे की नाही? देसी गर्ल प्रियांका चोप्रा म्हणाली – ‘बराच काळ मला माहित नव्हते की मी लग्नासाठी तयार आहे की नाही?’

Advertisement

प्रियंका चोप्रा सांगते की लग्नापूर्वी तिला खूप भी’ती वाटली होती. पण लग्नाच्या दोन वर्षानंतर तिचे आयुष्य बदलले आणि तिने कबूल केले की तिने योग्य वर निवडला आणि ती निक जोनासची झाली आहे. दिवसेंदिवस त्यांचे प्रेम वाढतच आहे.

GettyImages 1150148796 1 e1559775871886

Advertisement

प्रियंका चोप्रा सांगते की – “लग्नाच्या निर्णयामुळे मी खूष आहे आणि जर एखाद्या मुलीला तिच्या आयुष्यात काहीतरी मोठे करायचे असेल तर लोक नेहमीच याला बरोबर समजत नाहीत. पण मला असं वाटतं की काहीतरी मोठे करण्याची माझी इच्छा हीच माझी शक्ती आहे.’

See also  अभिनेत्री काजोलचे आपल्या सासू सोबत या कारणामुळे मुळीच पटत नव्हते; यामागील कारण ऐकून तुम्हीपण हैराण व्हाल!

प्रियांका चोप्राने ख्रिश्चन आणि हिंदू रीतीरिवाजांनी उदयपुर मध्ये लग्न केले होते. लग्न झाल्यापासून ती प्रत्येक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करते आणि तिचा नवरा निक देखील त्यात आपल्या पत्नीला साथ देतो.

Advertisement

66952667

निक देखील भारतीय सण आनंदाने साजरे करतो. अलीकडेच प्रियांकाने परदेशात वास्तव्यास असताना करवा चौथचा सण साजरा केला आणि यावेळी तिने तिची दोन छायाचित्रेही सोशल मीडियावर पोस्ट केली होती. ज्यामध्ये ती रेड प्लेन साडीवर खूपच सुंदर दिसत होती.

Advertisement

निक बरोबर लग्न करण्याचा प्रियंकाचा निर्णय योग्य होता का?

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड कलाकारांना आहेत खूपच गं'भीर आ'जार, या अभिनेत्रीला तर या आ'जारामुळे...
Advertisement

Leave a Comment

close