या व्यक्तीच्या प्रेमात वेडी होती अभिनेत्री प्रियांका चोप्रा, पण प्रसिद्धी मिळाली अन पुढे असे काही घडले कि…

बॉलिवूड मध्ये काही अभिनेत्री अश्या आहेत की त्यांचं आज लग्न झालेले जरी असलं तरी लग्नाआधी कुणा संग तरी अफेयर चालूच असतं. त्यात एक नाव खूप आघाडीवर आहे. प्रियंका चोप्रा त्या प्रसिद्ध अभिनेत्री चं नाव. कोण होता लग्नाआधी ? चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

बॉलिवूड आणि हॉलिवूड या दोन्ही सिनेसृष्टीत नावलौकिक मिळवणारी प्रियांका चोप्रा एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मात्र गेल्या काही काळात ती आपल्या चित्रपटांपेक्षा पती निक जोनाससोबत केलेल्या फोटोशूटमुळे अधिक चर्चेत असते.

परंतु लग्नापूर्वी ती अभिनेता हर्मन बावेजाला देखील डेट करत होती. मात्र त्यांचं नातं दिर्घकाळ टिकलं नाही अन् ब्रे’क’अ’प झालं.

मात्र गेल्या काही काळात ती आपल्या चित्रपटांपेक्षा पती निक जोनाससोबत केलेल्या फोटोशूटमुळे अधिक चर्चेत असते. परंतु लग्नापूर्वी ती अभिनेता हर्मन बावेजाला देखील डेट करत होती. मात्र त्यांचं नातं दिर्घकाळ टिकलं नाही अन् ब्रेकअप झालं.

हर्मनने अमर उजालाला दिलेल्या मुलाखतीत प्रयांकासोबत झालेल्या ब्रे’क’अ’पचं कारण सांगितलं. तो म्हणाला, “लव्ह स्टोरी २०५० आणि विक्टरी हे सलग दोन चित्रपट फ्लॉप झाले होते. त्यामुळे एखाद्या सुपरहिट चित्रपटासाठी मी प्रयत्न करत होतो. त्याचवेळी मला वॉट्स युअर राशी या चित्रपटाची ऑफर मिळाली. मी या चित्रपटासाठी माझं सर्वस्व झोकून दिलं होत.

दिग्दर्शक अशुतोष गोवारीकर यांनी देखील माझ्यावर खुप विश्वास दाखवला होता. हा विश्वास मला तोडायचा नव्हता. परिणामी मी प्रियांकाला पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो.

चित्रपटावर अती लक्ष केंद्रित केल्यामुळे आमच्या नात्यात दरी निर्माण झाली. मतभेद वाढले अन् एक दिवस आमचं ब्रे’क’अ’प झालं.”

हर्मन बावेजाचा वॉट्स युअर राशी हा चित्रपट देखील फ्लॉप ठरला होता. या चित्रपटात तो १२ मुलींना भेटतो. यातील प्रत्येक मुलगी एका राशीचं प्रतिनिधित्व करते. अशी या चित्रपटाची पटकथा होती. मात्र नेहमीपेक्षा वेगळी पटकथा असतानाही हा चित्रपट फ्लॉप ठरला.

या चित्रपटानंतर काहीच दिवसांत प्रियांकाचं हर्मनसोबत ब्रेकअप झालं. त्यावेळी सलग तीन चित्रपट फ्लॉप झाले म्हणून प्रियांकाने हर्मनला सोडलं अशी चर्चा होती. मात्र या मुलाखतीत हर्मनने त्या केवळ अ’फ’वा होत्या असं म्हटलं आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment