अभिनेत्री प्रियांका चोप्रा चक्क आपल्या व्हाईट बेबी सोबत, पाहा कोण आहे हा क्यूट बेबी?
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील ढिं’क’चा’क, फुल टू स्टाइलिश, रापचिक मॉडर्न गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा. प्रियांकाची खासियत तर आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. तिची हर एक स्टायलिश अदा, तिचा बो’ल्ड लुक यावर तर प्रियांकाचे फॅन्स सॉलिड फिदा आहेत.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही सध्या आपला पती निक सोबत अमेरिकेत स्थायिक आहे. ती आपल्या निक सोबतचे एकत्र फोटो सोशल मीडियावर नेहमीच शेयर करत असते.
प्रियांका सोशल मीडियावर खूप एक्टिव असते. त्यामुळे ती आपले ग्लॅ’म’र’स फोटोज् फॅन्ससाठी नित्यनेमाने शेयर करत असते. ह’ल्ली’च तिने आपला एक लेटेस्ट फोटो शेयर केला होता. ज्यामुळे सोशल मीडियावर खूप हं’गा’मा मा’ज’ला होता. कारण तिचा हा फोटो अतिशय गंमतशीर आहे. त्याचप्रमाणे तिने आपल्या या फोटोसोबत छान कॅप्शन टाकले होते.
तर मित्रांनो या गंमतशीर फोटोमध्ये ती आपला ङॉगी ङियाना यासोबत दिसत आहे. या फोटोतील सर्वांत मजेशीर गोष्ट तर ही आहे की, त्या दोघांनीही अगदी सेम टू सेम कपडे घातले होते. या फोटोतील खासियत ही आहे की, प्रियांकाने टायगर सारखा प्रिंटेङ ङ्रेस घातला आहे.
त्याचप्रमाणे तिने आपल्या ङॉ’गी’ला पण आपल्या सारखेच कपङे घातले आहेत. या फोटोला शेयर करत प्रियांकाने कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, “वाइट टायगर आणि त्याचे बेबी”.
अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या वर्कफ्रंट विषयी म्हणायचे झाले, तर ती सध्या लंडन मध्ये आपल्या हॉलिवूडच्या चित्रपटाची शूटिंग करत आहे. तर हल्लीच तिचा “व्हाईट टायगर” हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. या फिल्म मध्ये तिने राजकुमार राव सोबत काम केले आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.