अभिनेत्री राखी सावंत आहे तब्बल एवढ्या संपत्तीची मालकीण, रक्कम ऐकून डोळे पांढरे होतील…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

इंङस्टीमधील ङ्रामा क्वीन “राखी सावंत” हिचे लाखोंच्या संख्येने फॅन्स आहेत. सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणारी राखी ही आपल्या फॅन्सच्या का’ळ’जा’चा ठो’का चुकवल्याशिवाय राहतच नाही. सोशल मीडियावर एखादा नवीन विषय टाकून किंवा मग कॉ’न्ट्रो’व’र्शि’य’ल बोलून ती सर्वांचे लक्ष वेधून घेते.

राखी सावंत मागील काही दिवसांपूर्वीच बिग बॉस सिझन 14 मध्ये दिसली होती. या कार्यक्रमात ती तब्बल 14 लाख रुपये घेऊन बाहेर पडली होती. सतत “आयटम गर्ल” म्हणून चर्चेत राहणारी राखी सावंत हिच्याकडे तब्बल किती संपत्ती आहे, तुम्हांला ठाऊक आहे का? चला तर मग मित्रांनो आज आपण राखी सावंतच्या एकूण संपत्तीविषयी जाणून घेऊया.

08rakhi1

अभिनेत्री राखी सावंत हिने फक्त हिंदीच नव्हे तर अनेक तामिळ व तेलुगु चित्रपटांत काम केले आहे. त्याशिवाय तिने कित्येक हिंदी मालिका आणि रियालिटी शो मध्ये काम केले आहे. या बोल्ड क्वीन अभिनेत्रीच्या एकूण संपत्तीविषयी म्हणायचे झाले तर राखी तब्बल 37 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे.

See also  या प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीवर काही अज्ञातांकडून हल्ला, अभिनेत्रीला...

मुंबई सारख्या मायानगरीत तिचे अनेक प्लॅट आहेत. असे ती आपल्या मुलाखतीत नेहमी सांगते. त्यामुळे हे अगदी खरं आहे. अंधेरी आणि जुहू सारख्या आलिशान परिसरात तिचे दोन प्लॅट आहेत. मीडिया रिपोर्टस् नुसार राखी स्टेज शो करून बक्कळ पैसा कमावते. आतापर्यंत तिने फक्त देशातच नव्हे तर जगभरात अनेक स्टेज शो केले आहेत.

rakhi birthday

मीडियाच्या माहितीनुसार राखी जवळ एक 11 कोटींचा बंगला आहे. त्याचप्रमाणे तिने नुकतीच एक पोलो कार विकत घेतली. त्याशिवाय तिच्याजवळ फोर्ङ एंङरवर्ङ कार सुद्धा आहे. या कारची किंमत जवळपास 21 लाख रुपए आहे.

राखी सावंतने अग्निचक्र चित्रपटातून बॉलीवुड मध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांत आयटम साँग केले. 2009 मध्ये तिने एका शो साठी स्वतःचे स्वयंवर रचले.

See also  "हेराफेरी" या चित्रपटातील ही चिमुरडी आठवतेय? आता दिसते ती खूपच स्टाईलिश आणि बो'ल्ड, पाहा तिचे फोटोज्...

rakhi sawant 16213509842

या शो चे नाव होते “राखी का स्वयंवर”. या शो मध्ये तिने टोरंटोहून आलेल्या एका तरुणासोबत लग्न सुद्धा केले होते. परंतु लग्नानंतर काही दिवसांनी ती त्याच्यापासून दूर झाली.

त्यानंतर तिने रितेश नावाच्या एका NIR सोबत लग्न केले. पण हे लग्न जबरदस्तीने लावले गेले असल्याचे तिने बिग बॉस मध्ये सांगितले. लग्नानंतर तिचा पती तिला सोङून निघून गेला. पण आता हे कितपत सत्य आहे, हे मात्र राखीलाच माहित आहे.

काही दिवसांपूर्वीच राखी सावंत आणि मीका सिंह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच वायरल झाला होता. त्या मध्ये ते दोघेही तब्बल 15 वर्षांनंतर मुंबईतील कॉफी शॉप च्या बाहेर भेटताना दिसले.

एवढ्या वर्षाच्या वादानंतर जेव्हा दोघांची भेट झाली. तेव्हा ते दोघेही एकमेकांचे कौतुक करताना दिसले. बिग बॉस मध्ये सहभागी झाल्यावर मीका सिंगने राखी सावंतचे कौतुक केले. तसेच राखी सावंतने पण मीका सिंग च्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

See also  प्रेग्नंसी दरम्यान करीनाने केला होता आमीर खानसोबत रोमॅन्टिक सीन शूट, स्वतः शेयर केल्या तिने या सिक्रेट गोष्टी....

Rakhi Sawant shows she%E2%80%99s happily married shares pictures of herself in a BATHTUB from her HONEYMOON

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment