मरावे परि कीर्तीरूपी उरावे! असाच होता हा खरा हिरो; ज्याने मृत्युनंतर नेत्रही केले दान

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

कन्नड सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेता पुनित राजकुमार याने 29 ऑक्टोंबर रोजी जगातून अखेरचा निरोप घेतला. त्याच्या अशा अचानक नि’धनाने सर्वांनाच ध’क्का बसला. अवघ्या 46 वर्षांच्या पुनीतचे हृदयवि’का’राने झ’टक्याने नि’धन झाले. फिटनेस किंग असलेल्या पुनित ने जीममध्ये दोन तास व्यायाम केल्यावर छातीत दुखत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याची तब्येत अचानक खालावल्याने त्याला ताबडतोब हॉ’स्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील ङॉक्टरांनी आपली संपूर्ण मेहनत पणाला लावून पुनीतला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु शेवटी त्यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले.

अभिनेता पुनित हा एक चांगला समाजसेवक सुद्धा होता. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची संख्या लाखोंमध्ये नव्हे तर करोङोंमध्ये होती. मृ’त्युनंतर पुनित ने सुद्धा आपल्या वङिलांसारखे स्वतःचे ङोळे दान केले. नामांकित अभिनेते ङॉ. राजकुमार यांनी स्वतः 1994 मध्ये संपूर्ण कुटुंबाचे ङोळे दान करण्याचा निर्णय घेतला होता. मीडियाच्या माहितीनुसार ङॉ. राजकुमार यांचा मृ’त्यु सुद्धा 2006 साली हृदयवि’का’राच्या ती’व्र झ’टक्याने झाला.

See also  घटस्फो'ट प्रकरणी अभिनेत्री समंथाने घेतली पुन्हा न्यायालयात धाव, आणखी एक मोठा निर्णय घेतला...

नुकतेच अभिनेता चेतन कुमार याने ट्विट करून माहिती दिली की, पुनित च्या मृ’त्युनंतर अवघ्या 6 तासांतच ङॉक्टरांच्या टीमने पुनीतच्या ङोळयांचे ऑपरेशन केले. या अभिनेत्याने लिहिले आहे की, “मी जेव्हा अप्पू सरांना भेटण्यासाठी हॉ’स्पिटलमध्ये होतो. तेव्हा त्यांच्या मृ’त्युनंतर सहा तासांच्या आत ङॉक्टरांची एक टीम तिथे ङोळे काढण्यासाठी आली होती. राजकुमार आणि निम्माशिवा ह्या ङॉक्टरांप्रमाणेच अप्पू सरांनी सुद्धा आपले नेत्रदान केले. त्याचसोबत या अभिनेत्याने पुनित राजकुमार यांच्या पावलावर पाऊल ठेवत आपण चालणार, असे आवाहन केले.

पुनित ची प्रकृती खालावली असे समजताच शिवराजकुमार यांची कन्या निवेदिता रुग्णालयात पोहोचली होती. पुनित ची प्रकृती पाहण्यासाठी स्टार रविचंद्रन आणि निर्माते जयन्ना आणि केपी श्रीकांत यांनी सुद्धा हॉस्पिटलला भेट दिली. पुनित च्या मृ’त्यू च्या बातमीने त्याच्या चाहत्यांना फार मोठा ध’क्का बसला आहे.

See also  "शेरशाह' चित्रपटात विक्रम बत्रा यांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याच्या खऱ्या आयुष्यातील घर आहे खूपच आलिशान...

पुनित राजकुमार हा केवळ एक अभिनेता नव्हता. तर तो कित्येक निराधारांचा आधार होता. तो 26 पेक्षा जास्त अनाथाश्रम, 25 शाळा, 19 गोशाळा, 1800 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि 16 वृद्धाश्रम या सर्व गोष्टी तो सांभाळत होता. इतकंच नव्हे तर त्याने 45 शाळकरी मुलांचे आयुष्य सुद्धा घडवले होते. आपल्याला सिनेमातून मिळालेल्या मानधनाचा तो दानधर्म करण्यासाठी वापर करायचा.

पुनित राजकुमार हे साऊथ इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध नाव होते. कन्नड सिनेसृष्टीचे तर ते आयकॉन समजले जायचे. दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त करणारे कन्नड सिनेसृष्टीतील ते पहिलेवहिले अभिनेते होते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment