हृदयविकाराच्या झटक्याने नुकताच निधन पावलेल्या पुनीत राजकुमारची पत्नी करते हे काम, आहे सुप्रसिद्ध…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सध्या जगाच्या जगण्याची एक वेगळीच रीत होऊन बसलेली आहे. ती म्हणजेच काय तर माणूस गेला की त्याचा साऱ्या जगाला तेथील प्रदेशाला कळवळा येतो. काही दिवसांपूर्वी म्हणजे परवा कन्नड मनोरंजन इंडस्ट्री मधील एका सुपरस्टार अभिनेत्याचं हृदय वि’काराच्या ध’क्क्याने नि’धन झालं. आणि सगळीकडे एकच शोककळा पसरली. 29 तारखेला पुनीत राजकुमार यांचे वयाच्या 46 व्या वर्षी नि’धन झालं. आणि या निधनानंतर सर्वच सेलिब्रिटी लोकांनी आपापल्या सोशल मीडियावर अप्पा या सुपरस्टार अभिनेत्याला भावपुर्ण श्रद्धांजली दिली.

आणि त्यांनतर सर्वच भारतातून जगभरातून सोशल मीडियावर भावपुर्ण श्रद्धांजली हा मेसेज फिरायला लागला. कारण त्यांच्यावर लाखो करोडो चाहत्यांचं प्रेम होतं. अहो या अभिनेत्याच्या निधनाने कन्नड लोकं, चाहते यांची राज्यात चेंगराचेंगरी होऊ नये गर्दी होऊन कोरोना नियम तुटू नये अश्या अनेक कामांसाठी राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता.

See also  'तारक मेहता...' मधील जेठालाल आणि बबिता खऱ्या जीवनात आहेत खूपच श्रीमंत, बबिताजीची संपत्ती ऐकून थक्क व्हाल!

तर अश्या एवढ्या मोठ्या कलाकाराच्या इतर वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. तर तीच आज आपण थोडी कमी करणार आहोत. म्हणजेच पुनीत राजकुमार म्हणजेच तुम्हा आम्हा सर्वांच्या अप्पा यांच्या पत्नी बद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यांच्या धर्म पत्नी चं नाव आहे अश्विनी रेवनाथ. अश्विनी रेवनाथ व पुनीत राजकुमार यांना दोन आपत्य म्हणजेच मुली आहेत.

त्यांचं पालकत्व ते खूप गुण्यागोविंदाने निभावत होते; पण काळाने अचानक घाला घातला आणि दोर तुटली आज अश्विनी या एकट्याच आहेत. त्यांच्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जसं कन्नड मध्ये पडलेली पोकळी भरून निघणं हे अशक्य तसं अश्विनी यांच्या आयुष्यात सुद्धा ही पोकळी कधीच भरून निघणार नाहीत. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं.

See also  लग्नाआधीच गरोदर राहिली अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण, जाणून घ्या काय आहे नेमका हा प्रकार

अश्विनी रेवनाथ काय काम करतात ? पुनीत राजकु हे कन्नड सुपरस्टार अभिनेते होते तर अश्विनी रेवनाथ या प्रसिद्ध अश्या निर्मात्या आहेत. त्यांनी कन्नड चित्रपट सृष्टी मध्ये अनेक नामवंत अश्या सिनेमांची निर्मिती केलेली आहे. पुनीत राजकुमार यांच्या आई सुद्धा प्रसिद्ध निर्मात्या व डिस्ट्रिब्युटर होत्या.

घरात सगळेच कलाकार होते. या कलेच्या क्षेत्रात कोणत्या ना कोणत्या तरी विभागात काम करणाऱ्या घरात पुनीत यांचा जन्म झाला आणि त्यांनी सुद्धा या सर्व घराची व घरातल्यांची मान सुपरस्टार अभिनेता होऊन अभिमानाने उंचावलेली आहे. पुनीत राजकुमार उर्फ अप्पा यांची जोडी अनेक चाहत्यांना प्रचंड अशी आवडते. त्यांचे कन्नड मध्ये लाखो – करोडो असे चाहते आहेत. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले असतील.

तसेच अनेक कार्यक्रमात रियालिटी शो मध्ये सुद्धा कामे केलेली आहेत. पुनीत यांना दोन भाऊ आणि दोन बहिणी सुद्धा आहेत. आणि तेही याच क्षेत्रात काही न काहीतरी कामे करत आहेत. पुनीत राजकुमार यांनी बालपणीच या मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले होते. तेव्हाच केलेली अनेक सिनेमे आणि त्यामधील अभिनय त्यांचा गाजला होता. 12 बाल चित्रपटांच्या मधील अभिनय हा एवढा लोकप्रिय झाला की 1986 ला बाल चित्रपट अभिनेता सर्वोत्कृष्ट म्हणून त्यांना राष्ट्रीय अभिनय पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. हेही नव्हे थोडे.

See also  बनायचे होते 'नायक' पण बनले 'खलनायक' अमरीश पुरी, प्रोड्युसरच्या त्या शब्दामुळे बदलले सर्व आयुष्य!

तर असे पुढे चालून त्यांनी अनेक कामे केलेली आहेत. या कारकिर्दीत त्यांनी एकूण तब्बल 29 चित्रपट केले. आणि सगळेच सुपर हिट झाले. आज अश्विनी या एकट्या पडल्या असल्या तरीही अख्खा चाहता वर्ग त्यांच्या सोबत असल्याचं दाखवत आहे. कारण ही कमावलेली किंमत आहे. पैश्या पेक्षा ही. त्यांच्या कुटुंबातील दुःखात आम्ही तुम्ही सगळे सहभागी. भावपूर्ण श्रद्धांजली अप्पा. उर्फ पुनीत राजकुमार.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment