चित्रपटसृष्ट्रीवर पसरली शोककळा! या सुपरस्टार कन्नड अभिनेत्याचं झालं निधन…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

वाचक मित्रांनो, एक वाईट बातमी तुमच्या सोबत शेयर करायची आहे. अनेकांना ही वाचून दुःख होईल; पण माहीत होणं ही गरजेचं आहे. भारतीय मनोरंजन क्षेत्रात एक शोकाकूल अशी घ’टना घ’डली आहे. खूप मोठा सुपरस्टार कलाकाराचं हृदय वि’का’रा’च्या ध’क्क्याने नि’धन झालेलं आहे.

सर्व भाषेतील इंडस्ट्रीला हा खूप मोठा ध’क्का आहे. ज्या सुपरस्टार चं निधन झालं आहे, त्यांचं नाव आहे पुनीत राजकुमार. त्यांनी कन्नड मध्ये प्रचंड नाव कमावलेलं आहे. लाखो करोडो फॅन्स त्यांचे आहेत. त्या सर्वांसाठी व तुम्हा आम्हा मराठी रसिक प्रेक्षकांसाठी सुद्धा हा एक खूप मोठा ध’क्का आहे. हृदय वि’का’राचा ध’क्का आल्याने त्यांना बेंगलोर च्या एका मोठ्या हॉ’स्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं.

See also  अभिनेत्री आलिया भट्टने केला "कहो ना प्यार है" च्या गाण्यावर केला हॉ'ट डान्स, पाहून थक्क व्हाल!

या झ’टक्यातून सावरण्यासाठी डॉक्टर टीम ने खूप प्रयत्न केले; पण शेवटी सर्वांच्या हाती निराशा आली आणि आज शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पुनीत राजकुमार हे कोण होते व किती चित्रपट केले होते ? पुनीत राजकुमार हे एक कन्नड अभिनेते होते. त्यांनी खूप स्ट्र’गल करत यशाच्या शिखरावर पाऊल टाकलेलं आहे. आजवर त्यांनी एकूण 29 हून अधिक कन्नड चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे.

कधी केली सुरुवात ? पुनीत राजकुमार या अभिनेत्याने मनोरंजन इंडस्ट्री मध्ये बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती. दरम्यान च्या काळात त्यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळालेला आहे. ज्यावरून दिसून येत होतं की बाळाचे पाय पाळण्यात दिसतायत.

त्यांचं एक टोपण नाव ही होतं. अप्पू. या नावाने पुनीत राजकुमार हे अभिनेते देशभर ओळखले जात होते. ते शेवटचे युवारथना या चित्रपटात दिसले होते. आता इथून पुढं कधीच चाहत्यांना नव्या चित्रपट मध्ये काम करताना हे दिवंगत झालेले अभिनेते दिसणार नाही. बरं त्यांचं हे जगातून निरोप घेण्याचं वय सुद्धा नव्हतं. आता कुठं करियर ची अभिनयाची गाडी सुसाट सुटली होती. पण खूप कमी म्हणजे 46 व्या वयात त्यांचं नि’धन झालेलं आहे. या घटने मुळे सगळीकडं शोककळा पसरलेली आहे.

See also  कधीकाळी बॉलीवूडवर राज्य करत होत्या या प्रसिद्ध अभिनेत्री आता ओळखणे ही झाले कठीण!

आजवर अनेक पुरस्कार मिळवले, खूप पैसे कमावले; पण जीवनाकडे ध्यान जर दिलं नाही शारीरिक सुख म्हणजे फिटनेस वालं जर व्यवस्थित ठेवलं नाही तर असं अवकाळी मरण पदरी पडतं. पुनीत राजकुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबातील सर्वांना यातून सावरण्यासाठी बळ देऊ देव.

अनेक कलाकार आपण सध्याच्या काळात गमावले आहेत. त्यांच्यामुळे निर्माण झालेली कलेची पोकळी भरून निघणं या जन्मात तरी शक्य नाही. त्यामुळे काळजी घ्या. सुरक्षित रहा. फिट रहा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment