मराठी अभिनेता पुष्कर जोगची पत्नी आहे खूपच सुंदर, त्यांची लव्हस्टोरी ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“इष्कवाला हटके लव्ह” तर सगळ्यांचे वेगवेगळे असते. असेच काहीसे आपला मराठमोळा अभिनेता पुष्कर जोग आणि त्याची पत्नी जास्मिन यांचे देखील आहे. मराठी सिनेसृष्टीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत सुद्धा आपल्या अभिनयाची कमाल पुष्करने तर दाखवलीच आहे.

अभिनेता पुष्कर जोग याचा जन्म 15 जूलै 1985 रोजी झाला. त्याचे संपूर्ण बालपण हे पुण्यातच गेले. विद्याभवन आणि जे.बी.जोग कॉलेजमधून त्याने आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. वयाच्या अगदी चौथ्या वर्षांपासूनच पुष्करने अभिनयाचे धडे गिरवण्यास सुरूवात केली होती.

Pushkar Jog 1

फक्त 4 वर्षांचा असतानाच त्याने ङान्स व अभिनय या दोन्ही गोष्टींना एकत्र सुरूवात केली. त्याने हम दोनों, ऐसी भी क्या जल्दी है, आजमाईश या चित्रपटांत बालकलाकाराची भूमिका साकारली होती. तसेच त्याने महाराष्ट्र राज्याचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार सुद्धा मिळवला आहे.

See also  या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा जुना फोटो होतोय खूपच व्हायरल अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

अहो, पण तुम्हांला ठाऊक आहे का, पुष्कर जोग हा फक्त एक अभिनेता नव्हे तर एक ङेंटिस्ट देखील आहे. पुष्करची लवस्टोरी ही त्याच्याप्रमाणेच खूप ढिंकचाक आहे. एका प्रवासाच्या दरम्यान पुष्करने जास्मिनला एयर होस्टेस म्हणून काम करताना पाहिले होते. तेव्हा तिला पाहताक्षणीच पुष्कर तिच्या प्रेमात पडला होता.

Pushkar Jog ties knot with Jasmine

त्यानंतर काही काळ एकमेकांना ङेट केल्यावर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. 2014 साली जास्मीन ब्रामभट्टसोबत पुष्करने लग्न केले. 2017 मध्ये या कपलला फेलिशा नावाची मुलगी झाली. तर हे क्यूट कपल सध्या खूपच आनंदात आहे. पुष्कर आपल्या पत्नीचे व मूलीचे व्हिडिओज नेहमी सोशल मीडियावर शेयर करत असतो.

पुष्कर जोगने जबरदस्त, सत्या, तुक्या तुकविला नाग्या नाचवला यांसारख्या मराठी चित्रपटांत तर हद करदी आपने, वचन दिले तू मला यांसारख्या मालिकांमध्ये सुद्धा काम केले आहे. त्याचप्रमाणे बिग बॉस मराठी पर्व पहिले यामध्ये देखील तो सहभागी झाला होता.

See also  या मराठी अभिनेत्रीला मिळाली पाडव्याची अप्रतिम भेट, सोशल मीडियावर कारचे फोटोज् होत आहेत वायरल...

gudipadwa d

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment