बिग बॉस मधील सर्वात महागडी कंटेस्टेंट आहे ‘राधे मां’, एक एपिसोडसाठी घेते तब्बल इतके लाख रुपये फीस…

टीव्हीवरील सर्वाधिक चर्चेचा आणि वा’द’ग्र’स्त कार्यक्रम ‘बिग बॉस’ च्या चौदाव्या हंगामाची 3 तारखे पासून सुरु झाला आहे. शोच्या ग्रँड प्रीमियरचे शूटिंग २ ऑक्टोबर ला सायंकाळी ६ वाजल्यापासून चालू झाले होते. शोमध्ये भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना आगोदर मुंबईतील हॉटेलमध्ये क्वॉ’रें’टी’न ठेवलेले होते.

radha maa759

या कार्यक्रमाबद्दल प्रेक्षकांमध्ये यापूर्वीही बरीच चर्चा रंगली आहे. प्रेक्षकांचा उत्साह वाढविण्यासाठी, शोच्या निर्मात्यांनी स्पर्धकांचे प्रोमो रिलीज केले ज्यात त्यांची ओळख लपविली गेली होती. नुकतेच एका प्रोमोमध्ये राधे माँची एक झलकही पाहायला मिळाली होती.

navbharat times

कलर्सच्या वतीने राधे माँच्या नावावर ठाम शि’क्का’मो’र्त’ब करून एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता ज्या मध्ये राधे माँ बिग बॉस च्या घरात पाहायला मिळाली होती. सर्व प्रेक्षक राधे माँ ला पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. त्याच बरोबर असेही वृत्त आहे की, राधे माँ बिग बॉस 14 मधील सर्वात महाग स्प’र्ध’क आहे.

READ  या प्रसिद्ध अभिनेत्रीने मोराच्या जवळ जाऊन फोटो काढण्याचा केला प्रयत्न तर मोराने केलं असं काही कि...

असा दा’वा केला जात आहे की, राधे माँने या कार्यक्रमाचा हिस्सा बनण्यासाठी खूप मोठ्ठी रक्कम घेतली आहे. वृत्तानुसार बिग बॉसच्या घरात राहण्यासाठी राधे माँला दर आठवड्याला 25 लाख रुपये फी दिली जाईल. या हंगामात येणाऱ्या सर्व स्पर्धकांपेक्षा ही फी जास्त आहे. तथापि, कलर्स चॅनेलद्वारे याची अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही.

420780 radhe maa123

तसेच, काही विषयांवर शोचे निर्माते आणि राधे माँ यांच्यात म’त’भे’द स्थिती असल्याचे वृत्त आहे. असे म्हटले जात आहे की शोच्या निर्मात्यांनी राधे मांसमोर घराच्या बाहेर आपला त्रिशूल ठेवण्याची अट ठेवली आहे. कारण शोच्या एका महत्त्वपूर्ण नियमानुसार स्पर्धक कोणालाही इजा पोहचवण्यासाठी घरात अशी कोणतीही वस्तू घरात ठेवू शकत नाहीत. तसे, राधे माँच्या प्रोमोमध्ये ती हातात त्रि’शू’ल घेऊन दिसली आहे.

READ  एकेकाळी हॉटेल ताजमध्ये वेटर म्हणून काम करणारा मुलगा आज आहे, बॉलीवूड मधील श्रीमंत अभिनेता...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment