बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेचा ‘तो’ न्यू’ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल, नेटकरी करतायत बहिष्कारची मागणी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूड मध्ये आपल्या अभिनयाने वेगळीच छाप पाडणाऱ्या एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ला तुम्ही ओळखतच असाल. जी मराठी असूनही आज बॉलिवूड ची टॉप ची अभिनेत्री आहे.

तिचं नाव आहे राधिका आपटे ( radhika apte ).. अभिनेत्री राधिका आपटे सध्या तरी बॉलिवूड मध्ये खूप अभ्यासु आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने आजपर्यंत केलेली सर्वच कामे खूप गाजलेली आहेत.

या सोबतच राधिका आपटे हिची ओळख जरा वेगळी पण आहे. म्हणजे अ’श्ली’ल व्हिडीओ प्रकरणी पण ती सतत चर्चेत असते. तिचे अनेक व्हिडीओ आज सोशल मीडियावर खूप व्हायरल झालेली आहेत. एवढंच काय तर तिच्या सोशल मीडिया अकाऊंट ला सुद्धा ती नेहमी जरा हटके ” हॉ’ट आणि से’क्सी ” फोटो टाकत असते.

See also  सारा अली खानने केली आता या नवीन कामाला सुरुवात, तिचे हे फोटोज् पाहून तुम्हांला देखील धक्का बसेल...

तिचे आज इंस्टा, फेसबुक आणि इतर ट्विटर सारख्या माध्यमातून अनेक चाहते आहेत. या व्यतिरिक्त सुद्धा बरेच जण आहेत. ती सोशल मीडियावर फार नाही; पण जेव्हा केव्हा कार्यरत असते तेव्हा नक्कीच कोणत्या जा कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतेच.

राधिका आपटे ही मूळची पुण्याची. तिचे वडील पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलचे मालक आहेत. असे म्हंटलं जात आहे. राधिका ला लहानपणी पासूनच अभिनय करण्याची फार आवड होती. एकांकिका, नाटक करता करता तिने आज हिंदी इंडस्ट्रीत स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे.

ती पुण्यात आसक्त या रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या संस्थे मधून नाटक करायची. तिचे अनेक नाटके गाजलेली आहेत. चित्रपटामध्ये आता तर तिची प्रत्येक भूमिका लोकप्रिय होत आहे.

तर तिच्या बद्दल सांगण्याचं एकमेव कारण म्हणजे राधिका आपटे पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे. ती म्हणजे बो’ल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने. तर आता आपण हे नेमके काय प्र’करण आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.

See also  किरण रावशी घटस्फो'ट घेण्याआधी या महिलेच्या प्रेमात वेडा झाला होता आमिर खान, र'क्ताने लिहिलं होत प्रेमपत्र...

यावेळी ती जरा चांगलीच ट्रो’ल सुद्धा होत आहे. म्हणजे आपल्या बो’ल्ड अंदाजामुळे याआधी ही अनेकदा राधिकाला ट्रोल व्हावं लागलं आहे. पण अश्यात राधिका पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आली असून ‘#BoycottRadhikaApte’ हा ट्रेंड सध्या ट्विटरवर पाहायला मिळतो. नेटकऱ्यांनी राधिका आपटेच्या सिनेमांमवर ब’हि’ष्कार घालण्याची मागणी केली. आता याआधीही तिला लोकं असेच म्हंटले होते.

राधिका आपटे मध्यंतरी भारतात येऊन गेली होती. तिच्या एका नव्या हिंदी सिनेमाचे शूटिंग चालू होते. आणि या दरम्यान तिने शेअर केलेला फोटो आता खूपच व्हायरल झाला आहे. एखाद्याचा स्वभाव असतो फ्री एकदम.तशी आहे राधिका आपटे. पण कसं आहे जर अभिनेत्री ला बो’ल्ड फोटो शेयर करायचा अधिकार आहे तर त्यावर व्यक्त व्हायला युजर्स ला सुद्धा.

See also  'तारक मेहता...' आत्माराम भिडे एक एपिसोडसाठी घेतात तब्बल इतकी फीस, रक्कम ऐकून विश्वासच बसणार नाही...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment