अभिनेत्री राधिका आपटेचा न्यू’ड व्हिडिओ लीक झाल्यानंतर, ती म्हणाली की, “ड्रायव्हरपासून ते वॉचमेनपर्यंत सगळे मला…”
चकमकीत चंदेरी दुनियेत एकापेक्षा एक सुंदर व बो’ल्ड अभिनेत्री आहेत. ज्या आपल्या अभिनयाने व नखशिखांत सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांना अगदी घा’या’ळ करून ठेवतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे.
ही देखील टॉप अभिनेत्रींपैकी एक फुल टू जबरदस्त अशी अभिनेत्री आहे. राधिका आपटे हिने आतापर्यंत कित्येक सुपरङुपरहिट चित्रपट दिले आहेत. परंत राधिका एका वेगळ्याच कारणामुळे नेहमीच चर्चेत येते. पण त्यामुळे तिचे फॅन्स मात्र तिला खूप नाव ठेवतात.
तुम्हांला तर ठाऊकच असेल की, 2015 मध्ये अभिनेत्री राधिका आपटे हिची एक ‘न्यू’ङ’ क्लिप सोशल मीडियात वायरल झाली होती. याच कारणामुळे तिला ट्रो’लिं’ग’चा खूप सा’म’ना करावा लागला होता. एक स्त्री जेव्हा स्वतःचे अंगप्रदर्शन अख्ख्या जगभरात करते. तेव्हा तिला समाज नाव तर ठेवणार. त्यामुळे या सर्व गोष्टींचा परिणाम त्या स्त्रीच्या वैयक्तिक आयुष्यावर तर होणार. असेच काहीसे अभिनेत्री राधिका आपटे हिच्या बाबतीत सुद्धा झाले.
आपल्या न्यू’ङ क्लिपमुळे स्वतःच्या आयुष्यावर झालेला परिणाम राधिकाने स्वतः एका मुलाखतीमध्ये सांगितला होता. जेव्हा तिची ती न्यू’ङ क्लिप सोशल मीडियात वायरल झाली, तेव्हा ङ्रायव्हरपासून ते अगदी वॉचमेन पर्यंत सर्वांनीच ओळखले होते की, ती न्यू’ङ क्लिप मधील मूलगी दुसरी तिसरी कुणी नसून राधिका आहे.
मीडियाला दिलेल्या मुलाखतीत राधिका आपटे हिने म्हटले की,”जेव्हा “क्लीन शेव” च्या शूटिंग दरम्यान तिची ती न्यू’ङ क्लिप लिक झाली. तेव्हा तिला खूप वा’ई’ट प्रकारे ट्रो’ल करण्यात आले. त्याचा परिणाम माझ्या आयुष्यावर झाला. त्यानंतर अनेक दिवस मी घराबाहेर पडली नाही. पण तरीही मीडिया काय बोलेल, याचा मी मुळीच विचार केला नव्हता. परंतु तेव्हा मला ङ्रायव्हरपासून ते वॉचमेन पर्यंत सर्वांनी खूप चांगले ओळखले होते.
त्यानंतर राधिका पुढे म्हणाली की, “या सर्व गोष्टींकडे मी दुर्लक्ष केले. त्यामुळे जेव्हा मी “Parched” चित्रपटासाठी न्यू’ङ झाले. तेव्हा मला असे वाटले की, आता लपवण्यासारखे तर काहीच राहिले नाही. परंतु न्यू’ङ सीन देणे, हे काही सोपं काम नव्हते. स्क्रीनवर न्यू’ङ होणे, म्हणजे खूपच भि’ती’दा’य’क काम होते. पण आता मी पूर्णपणे तयार झाली आहे.” असे राधिका आपटे हिने सांगितले.
अभिनेत्री राधिका आपटे हिच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले तर, तिचा “ओके कॉम्प्युटर” हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. राधिका आपटे ही दर्जेदार अभिनयासाठी व अफलातुन लुक साठी खूप प्रसिद्ध आहे. आतापर्यंत तिच्या अनेक भूमिका आपण पाहिल्या आहेत. तर आता आपण नेटफ्लिक्स च्या सिरीज मध्ये देखील तिचा उत्कृष्ट अभिनय पाहू शकतो.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.