या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने केला मोठा खुलासा, म्हणाली, “माझ्यावर ब’ला’त्कार झाला असता, जर…”

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूड मध्ये काही अभिनेत्री अश्या असतात की त्या कसल्याच आमिषाला ब’ळी पडत नाहीत. स्वतःच्या जीवावर करियर घडवतात. तर त्यात एक नाव आहे ते म्हणजे राधिका आपटे.

अभिनेत्री राधिका आपटेनं अभिनयाच्या जोरावर आपलं स्थान निर्माण केलं आहे. तीनं वेगेवेगळ्या भूमिका साकारत आपलं अभिनय कौशल्य दाखवून दिलं आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री राधिका आपटे नुकताच एक ध’क्का’दा’य’क खुलासा केला आहे.

Advertisement

आपल्या तरूणपणीच्या आठवणी सांगताना राधिकाने हा खुलासा केला आहे. राधिकाला पुण्यावरून मुंबईला जाण्यास अनेकांनी वि’रो’ध केला. तीला सांगण्यात आले की, तीच्यावर या फिल्म इंडस्ट्रीमध्ये ब’ला’त्का’र केला जाऊ शकतो. वगैरे वगैरे. पण तिने सकारात्मक मन आणि काम ठेवून शेवटी इंडस्ट्रीत जागा निर्माण केलीच.

See also  विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पागल झाली होती ही अभिनेत्री, आज देखील दिसते खूपच सुंदर!

68925654 179783176393181 5467396832027852816 n

Advertisement

राधिका या फिल्म इंडस्ट्रीबद्दल बोलताना म्हणाली की, मला सुरूवातीला पुण्यावरून मुंबईला येताना अनेकांनी वि’रो’ध केला. मुंबईत आल्यावर या फिल्म इंडस्ट्रीमध्ये माझ्यावर ब’ला’त्का’र होऊ शकतो.

त्यामुळे मी या इंडस्ट्रीमध्ये येऊ नये असं अनेकांना वाटत होतं. प्रत्येकाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काहीतरी ना काही त्रास सहन करावा लागतो. त्यातूनही भ’या’न’क म्हणजे कोणीच कधीच या विषयी काही बोलत नाही.

Advertisement

अगदी शेवटच्या टप्प्यावर याविषयी बोललं जातं. आम्ही कलाकारही माणसंच आहोत. तुमच्या लोकांसारखीच मी एक आहे. आम्हालाही सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगायचं असतं.

फिल्मबद्दल राधिका म्हणाली, “मला हे मान्य करायचे आहे की, मी नेटफ्लिक्सबरोबर एक चांगले संबंध आहेत.

Advertisement

50124800 178744933087897 1992853199811097206 n

या ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल देवाचे खूप आभार, ओटीटी प्लॅटफॉर्मचं या चित्रपटसृष्टीत खूप मोठं योगदान ठरणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म लहान चित्रपटांसाठी अधिक फायदेशीर आहे.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बाळाचा झाला मृ'त्यू, बाळाच्या मृ'त्यू'चं कारण ऐकून तुम्ही देखील भावनिक व्हाल...
Advertisement

बदलापूर, अंधाधून, फोबिया, कबाली, शोर इन द सिटी या सारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयानं राधिकानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

राधिका आपटे आज टॉप ची अभिनेत्री आहे. जी आज खूप लोकप्रिय आहे. अश्या लोकप्रिय अभिनेत्रीने खरं विधान केल्यानें काही गोष्टी विश्वसनीय वाटू शकतात.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  अक्षय कुमारची मेहुणी बॉलीवूड मधून अचानक झाली होती गायब, आज करते हे काम...
Advertisement

Leave a Comment

close