या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीचा लग्नावर नव्हता विश्वास, फक्त या कारणासाठी केले ब्रिटिश संगीतकाराशी लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!

बॉलिवूड ची सुप्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटे हिने शाहिद कपूर च्या ‘वाह! लाईफ हो तो ऐसी’ या चित्रपटातून कला क्षेत्रात पदार्पण केले. अभिनेत्री राधिका आपटे ने हिंदीतच नवे तर मराठी, तामिळ, तेलगू चित्रपटांमध्ये देखील काम केले. तसेच तिने ओटीटी प्लॅटफॉर्म्स वर देखील बऱ्याच वेबसिरीज मध्ये काम केले आहे.

तिने सॅक्रेड गेम्स, लस्ट स्टोरीज अशा सुपरहिट वेबसिरीज मध्ये काम केले आहे. तसेच तिने रितेश देशमुख सोबत ‘लय भारी’ या मराठी चित्रपटात देखील काम केले आहे. आणि लय भारी हा चित्रपट खूप सुपरहिट झाला.

article l 20183745592321563000

राधिका आपटे ने अक्षय कुमार सोबत काम केलेला ‘पॅड मन’ हा चित्रपटात देखील खूप सुपरहिट झाला. तसेच या चित्रपटांना प्रेक्षकांकडून देखील भरपूर प्रतिसाद मिळला. आभिनेत्री राधिका आपटे ने आपल्या अभिनय कौशल्याने कमी वयातच खूप प्रसिद्धी मिळवली आहे.

READ  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री हिना पांचाळने दिले ट्रोलर्सला सडेतोड उत्तर, ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला माहीतच असेल की राधिका आपटे बॉलीवूड व्यतिरिक्त ओटीटी प्लॅटफॉर्मच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने बर्‍याच वेब सीरिजमध्ये काम केले आहे. राधिका आपटे बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी परदेशांत आपला जीवनसाथी निवडला आहे .

radhika 0

प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटे आजकाल तिच्या मुलाखतीतील एका विधानामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. आजकाल राधिका आपटे लंडनमध्ये आहे. नुकताच व्हिडिओ कॉलद्वारे अभिनेता विक्रांत मैसी ने राधिका ची मुलाखत घेतली. यावेळी या दोन्ही कलाकारांनी एकमेकांना बरेच प्रश्नही विचारले. मुलाखतीत बोलताना विक्रांत मैसी ने राधिकाला तिच्या लग्नावर विचारले असता ती म्हणाली कि, लग्नावर तिचा विश्वास नाही.

राधिका आपटेने 2012 मध्ये ब्रिटिश संगीतकार बेनेडिक्ट टेलर शी लग्न केले होते. लग्नाआधी दोघेही बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. आता ती म्हणाली की तिला लग्नावर विश्वास नाही, तिने बेनेडिक्ट टेलर शी फक्त व्हिसासाठी हे लग्न केले होते, असेही ती या मुलाखतीत बोलताना म्हणाली.

READ  20 वर्षांपेक्षा ही कमी वय आहे या अभिनेत्रींचे, पण एकदिवसाची फीस ऐकून विश्वास बसणार नाही...

63334037

राधिका आपटे म्हणाली, ‘जेव्हा मला समजले की लग्न केल्यामुळे व्हिसा मिळवणे सोपे आहे. माझ्या मते येथे कोणत्याही सीमा असू नयेत. मी विवाहित व्यक्ती नाही आणि मला त्यावर फारसा विश्वास हि नाही. व्हिसा मिळणे ही एक मोठी समस्या होती आणि आम्हाला एकत्र राहायचे होते केवळ याच कारणाने मी बेनिडिक्ट टेलर शी लग्न केले. याशिवाय राधिका आपटेने स्वत: बद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

राधिका आपटे आणि बेनेडिक्ट टेलर यांची 2011 मध्ये लंडन मध्ये भेट झाली. राधिका कंटेम्पररी नृत्य शिकण्यासाठी लंडनला गेली होती, जिथे हे दोघे भेटले. पाहताच राधिका आपटे आणि बेनेडिक्ट टेलर यांना एकमेकांशी प्रेम झाले. राधिका आपटे यांच्या चित्रपटाबद्दल बोलाल, तर ती शेवटी ‘रात अकेली है’ या चित्रपटात दिसली होती त्यानंतर तिने आणखी कोणता हि चित्रपट केला नाहीये. ‘रात आलेली हैं’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.

READ  "या" मोठ्या कारणामुळे आमिर खान कधीच मोठमोठ्या अवॉर्ड फंक्शनला जात नाही, कारण ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment