या बॉलीवूड अभिनेत्रीचे स्विमिंग पूल मधील हॉ’ट फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल, नेटकऱ्यांनी केल्या अश्या कमेंट्स…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्याची परिस्थिती एकीकडे वि’दा’र’क होत चाललेली आहे. तर अश्याच परिस्थिती पासून लांब जाऊन आपलं आयुष्य काही सिने अभिनेते अभिनेत्री जगत आहेत. कारण त्यांच्या कडे पैसा असतो.

बाकी सर्वसामान्य काहीच करू शकत नाही. कुठेच जाऊ शकत नाही. तर आता आम्ही आपल्याला अश्या एका अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत जिला हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये खुप लोकप्रियता आहे. ती सध्या एन्जॉय करत आहे. सुट्ट्या. कुठे ? तर तेच आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला मग जाणून घेऊयात सविस्तर.

radhika 2019 10 14 6 59 21 original

बॉलिवूड असो किंवा छोटा पडदा हे सर्वच कलाकार सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मालदीवला रवाना होत आहेत. मालदीवच्या किनाऱ्यावरील सुंदर फोटो हे लोक शेअर करत आहेत.

नुकताच अभिनेत्री राधिका मदानचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ती स्विमिंगपूलमध्ये दिसत आहे. हा फोटो पाहून सर्वांना वाटलं राधिकासुद्धा मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. पण राधिका मालदीवमध्ये नाही.

See also  अखेर बाहुबली सुपरस्टार प्रभासचं ठरलं लग्न, जाणून घ्या कोण आहे त्याची होणारी पत्नी...

33492e545a8207518cb861c7d6c32221

ती फिरायला गेलीय हे तिच्या सोशल मीडियावर तिने शेयर केलेल्या फोटो मुळे कळत आहे. तर मालदीव नसून ती एका अश्या जागेत गेली आहे जे खूप नयनरम्य आहे.

राधिका सध्या मुंबई पासून दूर को’रो’ना’च्या चिं’ते’पा’सू’न मु’क्त होत सुट्टीचा आनंद घेत आहे. आपल्या इन्स्टाग्रामवर ती आपले बि’न’धा’स्त फोटोसुद्धा पोस्ट करत आहे. तिचे फोटो पाहून तीसुद्धा मालदीवमध्ये आहे की काय, असंच सर्वांना वाटतं आहे. राधिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केला आहे आणि आपण मालदीवमध्ये नसल्याचं तिनं सांगितलं आहे.

radhika madan bikini

राधिकाने स्विमिंग पूलमधील आपला फोटो पोस्ट करत तिने ‘not in maldives’ असं लिहिलं आहे. याचा अर्थ राधिका मालदीवमध्ये नाही तर एका सिक्रेट ठिकाणी सुट्टीचा आनंद घेत आहे. जे काही तिनं सांगितलं नाही. त्यामुळे राधिका नेमकी कुठे आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे.

See also  "आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही" अभिनेत्री हेमांगी कवीने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त केली खास पोस्ट शेयर...

काही दिवसांपूर्वी राधिकाने एयरपोर्टवरील खास व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात ती खूपच उत्साहित दिसून येत होती. राधिका चालता चालता अ’चा’न’क डान्सच्या मूडमध्ये येते आणि एयरपोर्ट वरच मायकल जॅक्सनचा प्रसिद्ध ‘मून वॉक’(डान्सचा एक प्रकार) चालू करते.

88374782 203376487538606 867163397875042338 n 1584260477 rend 9 16

राधिकाने अभिनेत्रीसोबतच एक उत्तम डान्सर असल्याचं यातून दाखवून दिलं आहे. राधिकाच्या या व्हिडीओला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणत पसंत केलं होतं. आणि तिच्या डान्सचं कौतुक देखील केलं होतं आता अश्यात चाहत्यांना एका गोष्टी ची उत्सुकता अजून ही लागलेली आहे. की राधिका नेमकं गेली कुठे आहे. फोटो मधील ठिकाण तर नवं दिसत आहे.

राधिकाने आपल्या अभिनयाची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली आहे. राधिकानं एकता कपूरची मालिका ‘मेरी आशिकी तुमसे ही’ मधून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यात तिनं ‘ईशानी’ हे पात्र साकारलं होतं. या मालिकेत अभिनेता शक्ती अरोडा सुद्धा मुख्य भूमिकेत होता.

See also  'अग्गबाई सासूबाई' मालिकेच्या जागेवर येतेय 'अग्गबाई सुनबाई' मालिका, शुभ्राच्या भूमिकेत दिसणार ही प्रसिद्ध अभिनेत्री...

radhikamadan 1

राधिका चा अभिनय हा खरच खूप उत्तम आहे. तिचे लाखो चाहते आहेत. चाहत्यांना तिच्या अभिनयासोबत ती काय करतेय ? कुठे जातेय ? याचीही खूप उत्सुकता लागलेली आहे.

सध्या ती बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचं कौशल्य दाखवत आहे. राधिकाने विशाल भारद्वाजच्या ‘पटाखा’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तसेच तिनं मर्द को द’र्द नही होता. आणि दिवंगत अभिनेता इरफान खानसोबत ‘अंग्रेजी मिडीयम’ मध्येसुद्धा मुख्य भूमिका साकारली आहे.

EyaZI7 WUAMZTsc

अगदी कमी वेळेत बॉलिवूडमध्ये तिनं आपली खास ओळख निर्माण केली आहे. तिचं सौंदर्य हे खूप सुंदर आहे. ती दिसते आणि राहते ही खूप ग्लॅमरस. त्यामुळे तिला तिच्या पुढील वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment