‘माझ्या नवऱ्याची बायको,’ मालिकेतील ही प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाआधीच राहिली होती लिव्ह-इन रिलेशन मध्ये, पण ऐन लग्नाच्या वेळी…

Advertisement

अभिनेता किंवा अभिनेत्री यांच्या खऱ्या आयुष्यात नेमकं काय चाललय ? हे जाणुन घ्यायला आज प्रत्येकाला खूप उत्सुकता असते. मराठीत आज एका अभिनेत्री बद्दल आज आपण असं काही जाणुन घेणार आहोत की ते ऐकूण तुम्हाला विश्वास बसणार नाही.

‘ माझ्या नवऱ्याची बायको, ’ या लोकप्रिय मालिकेतील एका अभिनेत्री बद्दल एक ध’क्का’दा’य’क बातमी उघडकीस आली आहे. ती लग्न न करताच एका व्यक्ती सोबत लिव्हिंग मध्ये राहत होती. हे ऐकूण तुम्हाला थोडा ध’क्का बसला ना ? कोण ती ? तर तेच सांगणार आहोत आज आम्ही.

Advertisement

सध्या माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. ही मालिका दोन तीन वर्षं झाले चाललेली आहे. यातील सगळेच कलाकार प्रचंड लोकप्रिय झालेले आहेत. त्त्यातील राधिका आणि गुरु नाथ हे नवरा बायको असतात.

See also  'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्रीने केवळ 19 व्या वर्षी खरेदी केली महागडी कार, कारची किंमत ऐकून थक्क व्हाल!

पण राधिका नवऱ्याला कंटाळून वेगळं राहते. तसं तिच्या खऱ्या आयुष्यात ही असचं काहीसं घडलेलं आहे. राधिका पडद्यावर किती साधी वाटती पण पडद्याआड ती खूप बिनधास्त आहे. मनमोकळ जगायला तिला फार आवडतं. तिने लग्न करण्याच्या आधी लिव्हिंग मध्ये राहण्यचा प्रकार ही आयुष्यात अनुभवलेला आहे. अनिता दाते च्या नवऱ्याचं नाव चिन्मय केळकर आहे. चिन्मय केळकर हा उत्तम लेखक आहे.

Advertisement

Anita Date with her husband

पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग लिव्हिंग मध्ये कुणासोबत राहिली ? तर ती चिन्मय सोबतच लिव्हिंग मध्ये राहिली होती. कारण त्यांची ओळख ललित कला केंद्रात झाली. तिथं ते चांगले मीटर होते. पण पुढे एका नाटकाच्या तालमीत दोघे खूप जवळ आले. प्रेम झालं. पण चिन्मय लग्नाला तयार नव्हता.

See also  "अग्गबाई सूनबाई" मध्ये बबड्याची भूमिका साकारणार 'माझ्या नवऱ्याची बायको' मधील हा प्रसिद्ध अभिनेता, नाव ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

त्यामुळे मग लग्न करण्याच्या आधी आपण लिव्हिंग मध्ये राहू असं दोघांनी ठरवलं. ते तब्बल दीड वर्षं लिव्हिंग मध्ये राहिले. चिन्मय अनुराग कश्यप कडे आधी काम करायचा. तो उत्तरं लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता आहे.

अनिता आणि चिन्मय च्या संसाराला आता १२ तेरा वर्षं होऊन गेलेली आहेत. यामध्ये अनिता ने अनेक मराठी हिंदी चित्रपटा मध्ये काम केलं आहे. पण तिची माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत ली राधिका ची भूमिका प्रचंड गाजली. आणि ती लोकप्रिय झाली.

Advertisement

तर अशी आहे. लोकप्रिय अभिनेत्री राधिका ची लिव्हिंग स्टोरी. तिला तिच्या पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  नाना पाटेकर आणि अशोक सराफ हे आहेत एकमेकांचे जिगरी यार, "या" किस्स्यामुळे झाली होती त्यांच्यात मैत्री...
Advertisement

Leave a Comment

close