14 वर्षांपेक्षा वयाने लहान असणाऱ्या या अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय हा बॉलीवूड खलनायक, अभिनेत्रींचे नाव ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

चंदेरी दुनियेत इश्क, प्यार, मोहोब्बत हे किस्से काही नवीन नाहीत. मधुर भांडारकर यांच्या “फॅशन” या चित्रपटात झळकलेल्या अभिनेत्री मुग्धा गोडसे हिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. मुग्धा गोडसे हिने खूप कमी चित्रपटांत काम केले आहे. पण तरीदेखील ती नेहमीच चर्चेत असते. आपल्या वैयक्तिक जीवनामुळे ती सदैव प्रसिद्धीत असते.

तुम्हांला ठाऊक आहे का, मुग्धा ही स्वतःपेक्षा 14 वर्षांनी मोठा असलेल्या अभिनेता राहुल देव ला ङेट करत आहे. तर यावेळी राहुलने पहिल्यांदाच आपल्या नात्यावरील मौन सोडले आहे. राहुल देवने नुकतेच आपल्या मुलाखतीत रिना देवच्या निधनानंतर अभिनेत्री मुग्धा गोडसे हिला ङेट करण्याबाबत सांगितले आहे की, “जेव्हा मी विवाहित होतो, तेव्हा मी कुणापासूनही लग्न केल्याचे लपवले नाही. तेव्हा मी चित्रपटांत सुद्धा काम केले नाही.

See also  अभिनेत्री अनुष्का शर्माने "या" आजारामुळे कापले आहेत केस, हे जाणून घेऊन तुम्हांला देखील ध'क्का बसेल...

74518383

आपल्या आयुष्यात काही गोष्टी या खऱ्या असतात व बाकी सर्व… जर तुमच्या आयुष्यात कुणी महत्त्वाचे असेल, तर आपण ते इतरांपासून मुळीच लपवायचे नाही. अगदी सुरुवातीला माझ्या मुलाला आमच्या नात्याविषयी समजले. त्यामुळे आमचे रिलेशनशिप त्याला समजल्यावर तो कशी प्रतिक्रिया देईल, हे समजत नव्हते.

मुग्धा व आपल्यामधील वयाच्या अंतरावर राहुलने सांगितले की, हो आमच्या दोघांच्याही वयात काही वर्षांचे अंतर आहे. पण बाकी इतर गोष्टी सुद्धा आहेत. तसेच माझ्या कुटुंबाची देखील दुसरी बाजू आहे. काही वेळेस असे वाटते की, आयुष्यात पुढे निघून गेल्याने तुम्ही त्यांना नकळतपणे दुखावत तर नाही ना..

951968 rahuldev mugdhagodse agedifference

राहुल देवची पहिली पत्नी रीना देवचे 2009 साली नि’धन झाले. त्यांना सिद्धार्थ नावाचा एक मुलगा पण आहे. त्यानंतर 2013 मध्ये राहुल देवने मुग्धाला ङेट करण्यासाठी सुरुवात केली.

See also  एकेकाळी 2 रुपए कमावण्यासाठी लग्नात नाचायचा, पण आज हाच आहे बॉलीवुडचा प्रसिद्ध स्टार अभिनेता आणि करोडपती...

राहुलने चॅम्पियन या चित्रपटातून बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली होती. या चित्रपटानंतर त्याने “इंङियन”, “आशिक”, “आवारा पागल दिवाना” या चित्रपटांत सुद्धा काम केले. तसेच अनेक वेबसिरीज मध्ये देखील तो आपल्याला पाहायला दिसतो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment