बिगबॉस फेम अभिनेता राहुल वैद्य लवकरच अडकणार लग्न बंधनात, होणारी पत्नी आहे हि प्रसिद्ध अभिनेत्री…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

हिंदी टेलिव्हिजन आणि रियालिटी शो मध्ये आपल्या कलेची ओळख करून चाहत्यांच्या पसंतीस खरे उतरलेले अभिनेते अभिनेत्री म्हणजेच राहुल वैद्य ( rahul vaidya ) आणि दिशा परमार. ( disha parmar ) इतकंच नव्हे तर सोशल मीडियावर ही प्रचंड फॉल्लोअर्स आहेत. दोघेही चाहत्यांच्या कायम संपर्कात असतात.

freepressjournal%2F2021 04%2Fc0748e0f 2fb1 4410 8d60 a052111fad86%2F170560979 1384484958569917 5946944590212595028 n

त्यामुळे चाहते ही त्यांचे व्हिडीओ खूप व्हायरल करतात. मध्यंतरी राहुल खतरो के खिलाडी शो साठी आउट ऑफ इंडिया चालला होता तेव्हा दिशा खूप मिस करत होती. ज्यावरून दोघांचे एकमेकांवर किती प्रेम आहे. जीव आहे हे स्पष्ट होतं.

आणि अनेक चाहते सतत फोटोवर कॉमेंट करून विचारायचे की तुम्ही लग्न कधी करताय ? तर फायनली राहुल आणि दिशा यांच्या लग्नाची तारीख ठरलेली आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ.

disha parmar rahul vaidya dance

बिग बॉस १४’ ( big boss ) मधून लोकप्रियता मिळवणारा गायक राहुल वैद्य ( rahul vaidya ) आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिशा परमार ( disha parmar ) यांची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. ‘बिग बॉस’ नंतर चाहत्यांना राहुल आणि दिशाच्या लग्नाचे वेध लागले होते. चाहते सतत राहुल आणि दिशाला याबाबत विचारणा करत होते.

See also  गदर चित्रपटातील छोटा सरदारची भूमिका साकारणारा बालकलाकार आता झालाय मोठा, पहा आज करा दिसतो...

अखेर चाहत्यांची उत्कंठा आणखी न ताणता राहुल आणि दिशाने त्यांच्या लग्नाची घोषणा केली आहे. चाहते या दिवसाची उत्सुकतेने वाट पाहत होते. अखेर तो दिवस आला आहे. दिशा आणि राहुलने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या तारखेची घोषणा केली आहे. कारण त्यांनाच आता लग्नाची घाई झालेली आहे. आणि ती तारीख ही आता जवळ आलेली आहे. तर कधी आहे लग्न तेही जाणून घेऊ.

152437177 235324188247404 4450546569296049403 n 1614080050459 1614080064895 1619705829056

अभिनेता गायक असलेला राहुल आणि दिशाने त्यांच्या लग्नाची घोषणा करत चाहत्यांना जणू सुखद धक्का दिला आहे. त्यांच्या लग्नाची बातमी वाचून राहुल आणि दिशा दोघांचेही चाहते प्रचंड आनंदित झाले आहेत. चाहत्यांनी दिशा आणि राहुलवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. राहुल आणि दिशा १६ जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत.

See also  या कारणामुळे ऐश्वर्या रायने 'कुछ कुछ होता है' या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी दिला होता न'कार, कारण...

लग्नाची तारीख चाहत्यांसोबत शेअर करत राहुल आणि दिशाने लिहिलं, ‘आमच्या कुटुंबाच्या शुभ आशीर्वादासह ही गोष्ट तुम्हाला सांगताना आम्हाला अत्यंत आनंद होतोय. येत्या १६ जुलै रोजी आमचा शुभ विवाह आयोजित करण्यात आला आहे. आमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करत असताना आम्हाला तुमच्या आशीर्वादाची आणि शुभेच्छांची गरज आहे.’

disha rahul thumb.jpeg?BmGGWAHh

आणि खाली कॉमेंट मध्ये चाहत्यांनी ही प्रचंड अश्या त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कारण चाहत्यांना ही खूप आनंद झालेला आहे.

याबाबत ची ही पोस्ट शेअर करत राहुलने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘TheDisHulWedding’ राहुलच्या या पोस्टनंतर अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच ‘खतरों के खिलाडी ११’ मधील वरुण सूद आणि दिव्यांका त्रिपाठी यांनीही राहुलला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

See also  "लस घ्यायला आलीस की फॅशन शो ला आली तू?" असा जाब विचारत अभिनेत्री मलाइका अरोरा झाली जबरदस्त ट्रोल...

राहुल आणि दिशा नेहमीच वैदिक पद्धतीने लग्न करू इच्छित होते. त्यांच्या लग्नाला घरातल्यांसह काही खास पाहुण्याची उपस्थिती असावी अशी माहिती स्वतः राहुलने दिली होती. आता चाहत्यांना राहुल आणि दिशाच्या लग्नाच्या दिवशीची उत्सुकता लागून राहिली आहे.

राहुल आणि दिशा आता प्रेमानंतर पण प्रेमाच्या डोहात वैवाहिक आयुष्याची सुरुवात करणार आहेत. त्यासाठी त्यांना पुढील यशस्वी वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

83688490

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment