या कारणांमुळे राहुल वैद्यने सोडलं बिग बॉस, सलमानचा पारा चढला… कारण वाचून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर बॉलिवूड किंवा मराठी चित्रपट क्षेत्रातील असा एकही शो किंवा मालिका नसेल की जी चर्चेत नाही. एखादं दुसरं उदाहरण सोडलं तर. सध्या बिग बॉस कुमार सानू च्या मुलाच्या जान सानू मराठी विरोध प्रकरणात खूप चर्चेत आलं होतं.

त्यात आतल्या गोष्टी मध्येही सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टी मुळे चर्चेत राहतच असतं. राहुल वैद्य याच्या अचानक घर सोडण्यावरूनही बिग बॉस पुन्हा तिथं नेमकं काय चालले आहे ? अश्यात मुद्यात अडकलं आहे. नेमकं काय आहे, प्रकरण चला पाहुयात..

छोट्या पडद्यावरील सर्वांत वा’द’ग्र’स्त व चर्चेत राहणारा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या चौदाव्या पर्वात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी रुबिना दिलैकशी झालेल्या वा’दा’नंतर कविता कौशिकने बिग बॉसचं घर सोडलं.

See also  वयाने मोठी असलेली ही प्रसिद्ध अभिनेत्री अक्षयला तिच्याकडे आकर्षित करायची, अभिनेत्री रविना टंडनने केला मोठा खुलासा...

त्यानंतर आता सलमान खानच्या बोलण्यावरून गायक राहुल वैद्यने घरातून काढता पाय घेतला. त्याने काढता पाय घेतल्याने आता बिग बॉस नेमकं यावर काय निर्णय घेतंय हेही पाहण्यासारखचं आहे.

‘वीकेंड का वार’ या एपिसोडमध्ये राहुल वैद्यने घरी परत जाण्यासाठी विनंती केली. “मी माझ्या कुटुंबीयांपासून फार दिवस लांब नाही राहिलो. मी मानसिकदृष्ट्या स्थिर आणि सक्षम आहे पण कुटुंबीयांपासून लांब राहून मी जगू शकत नाही.

या शोमध्ये मला फारसा रस नसल्याने मी नीट खेळलो नाही हे मान्य करतो. त्याला या शो मध्ये खेळायला आवडत नाही तर तो का आला ? असाही मुद्दा उपस्थित होत आहे. कारण त्याने सरळ सरळ बिग बॉस शो ला टाईमपास या हेतूनेच म्हटलं आहे.

See also  अभिनेत्री जुही चावलाची हरवली सर्वात मौल्यवान वस्तु, शोधून देणाऱ्यास मिळणार लाखोंचे बक्षीस...

मी हे मनापासून बोलतोय की, जे खरंच पात्र आहेत त्यांना बिग बॉसचं घर सोडावं लागू नये म्हणून मला या घरातून बाहेर जायचंय”, असं तो म्हणाला. राहुलने चाहत्यांनी व निर्मात्यांची माफी मागितली.

त्याच्या या वक्तव्यानंतर सलमानने त्याला खडेबोल सुनावले. “जर तू मनापासून हा खेळ खेळू शकत नाही तर तुझं या घरात राहणं व्यर्थ आहे. आम्ही तुला ऑफर दिली आणि ती तू स्वीकारली. ठीक आहे. सलमान यावर चि’ड’ले’ला खूप आहे. जे कदाचित भविष्यात राहुलला इंडस्ट्रीत कामे मिळवण्यासाठी डो’के’दुखी ठरू शकते.

तुला या शोमध्ये रस नव्हता म्हणून तू चुकीच्या व्यक्तींना वाचवलंस. घराची आठवण येत असल्यामुळे शो सोडणारा तू पहिला व्यक्ती असशील”, असं म्हणत सलमाननेही त्याचा निर्णय सांगितला.

See also  या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने आपल्या विद्यार्थीनीसोबतच केले लग्न, त्यांची प्रेमकथा ऐकून थक्क व्हाल!

जनतेकडून राहुल वैद्यला घरात राहण्यासाठी पुरेशी मतं मिळाली होती. तरीसुद्धा तो बिग बॉसचं घर सोडण्याच्या निर्णयावर ठाम राहिला. राहुल वैद्य बी बिस सोडून जाणार म्हंटल्या वरून आता नियोजित कार्यक्रमात काही बदल होतायत का ? तेच पाहावं लागणार आहे.

Vaibhav M

Vaibhav M

Leave a Comment