पहिली बायकोला घटस्फोट न देता राज बबर यांनी या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीशी केलं होत लग्न, जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

काही अभिनेते हे असे असतात की त्यांचं काम जरी वयोमानानुसार कमी झालेलं असलं तरी नाव निघणं कधीच कमी होत नाही. बॉलिवूड मध्ये 80 च्या दशकात आपल्या अभिनयाने हिरो म्हणून नावलौकिक मिळालेला एक अभिनेता आहे. ज्यांचा आज वाढदिवस आहे.

नॅशनल स्लूक ऑफ ड्रामा (एनएसडी)च्या 1975च्या बॅचमधून असा एक अभिनेता बाहेर पडला, ज्याने रंगभूमीवरुन बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि स्वतःची यशस्वी कारकिर्द घडवली. त्या अभिनेत्याचे नाव आहे राज बब्बर. आज त्यांचा वाढदिवस असून त्यांनी वयाची 69 वर्षे पूर्ण केली आहेत. 23 जून 1952 रोजी उत्तरप्रदेशातील टुंडलामध्ये त्यांचा जन्म झाला.

Raj Babbar

अभिनय हा त्यांच्या बालपणापासून सोबती झालेला. कारण नाटकातून त्यांनी खूप सारा अभिनय केला होता. ज्याचाच फायदा त्यांना पुढं झाला.

एनएसडीतील फार कमी असे अभिनेते ज्यांनी बॉलिवूडमध्ये आपली व्यापक ओळख निर्माण केली. नसीरुद्दीन शाह आणि ओमपुरी यांच्यानंतरच्या पीढीत राज बब्बर असे अभिनेते होते, ज्यांनी एनएसडीतील विद्यार्थ्यांना बॉलिवूडचा मार्ग दाखवण्याचे काम केले. इतकेच नाही तर एनएसडीतून बाहेर पडल्यानंतर बॉलिवूडमध्ये हीरोच्या रुपात ब्रेक मिळवणारे राज बब्बर पहिले अभिनेते होते, हे फार कमी जणांना ठाऊक आहे. राज बब्बर यांनी त्याकाळात आपल्या समवयीन कलाकारांप्रमाणे कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून नव्हे तर सोलो हीरो म्हणून चित्रपटांत काम केले.

See also  "मुंबईत राहून सुद्धा तुला मराठी येत नाही" अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला चांगलेच सुनावले...

कारण nsd मधून आत्तापर्यंत जे जे अभिनेते आले आहेत त्यांना लवकरच काही सोलो रोल मिळाले नाहीत. Raj babber राज हे असे एकमेव अभिनेते ठरलेले आहेत. जरी त्यांच्या नंतर काही आले असले तरी.

raj babbar 1820 112818061825

एका मुलाखतीत राज बब्बर यांनी सांगितले होते की, त्यांना अभिनयाची आवड बालपणापासूनच होती. ते कायम स्टेज शोमध्ये सादरीकरण करायचे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 150 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला.तरी आजच्या त्यांच्या वाढदिवस दिवशी चला तर मग जाणून घेऊयात काही खास गोष्टी…ज्या प्रेक्षकांना माहीत नसतील. खाजगी असतील.

त्यांना ब्रेक कधी मिळाला तर ‘सौ दिन सास के’मधून मिळाला ब्रेक… अभिनेते राज बब्बर यांना बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक एनएसडीमधून पदवी प्राप्त केल्यानंतर लगेच मिळाला होता. Nsd मधून पासआऊट होऊन लगेच सिनेमा मिळवणारे ही ते पहिलेच. तो ही हिरो म्हणून. त्यांचा पहिला चित्रपट 1980 मध्ये आलेला ‘सौ दिन सास के’ हा होता. या चित्रपटात त्यांच्यासह रीना रॉय प्रमुख भूमिकेत होत्या.

rajbabbar 13 1468415178

मग काय एकामागोमाग एक चित्रपट येत गेले. यश देत राहिले. करियर एका विशिष्ट उंचीवर जाऊन पोहचले. 1980 रिलीज झालेला ‘इंसाफ का तराजू’ या चित्रपटाद्वारे त्यांना पहिल्यांदा यशाची चव चाखायला मिळाली. या चित्रपटात राज बब्बर यांनी रे’पि’स्ट’ची भूमिका साकारली होती. यामध्ये शेवटी नायिका त्यांची गो’ळी मा’रु’न ह’त्या करते. या चित्रपटानंतर राज बब्बर यांचे अनेक उत्कृष्ट सिनेमे रिलीज झाले. या चित्रपटांमुळे ते बॉलिवूडमधील आघाडीचे अभिनेते ठरले.

See also  हे आहेत बॉलिवूड मधील सर्वात मोठे वा'द'वि'वा'द ज्यामुळे सोशल मीडियासह देशभरात उ'डा'ली होती ख'ळबळ...

त्यांच्या करीयर ला खूप लवकर चार चांद लागले हे त्यांच्या दिसण्या ने आणि अभिनयाच्या चाणाक्ष बुद्दीने. ते खूप अभ्यासपूर्ण अभिनय करण्यात पारंगत होते.

आपल्या माहिती करिता त्यांचा सुपरडूपर हिट सिनेमा बी. आर. चोप्रा यांचा ‘निकाह’ हा होता. राज बब्बर आजही बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. ‘कॉरपोरेट’, ‘बॉडीगार्ड’, ‘कर्ज’, ‘फॅशन’, ‘साहब बीवी और गैंगस्टर’ आणि ‘बुलेट राजा’, ‘तेवर’ या चित्रपटांमध्ये त्यांचे दर्शन मोठ्या पडद्यावर घडले.

त्यांच्या खाजगी आयुष्य मध्येही खूप साऱ्या घ’ट’ना घ’ड’ल्या होत्या. ज्या चाहत्यांनमध्ये खूप प्रचलित आहेत. घटस्फो’ट न घेता स्मिता पाटील यांच्यासह केले होते दुसरे लग्न
स्मिता पाटील यांच्यासोबतच्या प्रेमसंबंधांमुळे चर्चेत राहणा-या राज बब्बर यांनी दोन लग्न केले. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव नादिरा जहीर आहे. नादिरा आणि राज यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

आर्य बब्बर आणि जुही बब्बर ही त्यांची नावे आहेत. राज बब्बर यांनी दुसरे लग्न स्मिता पाटील यांच्यासोबत केले. मात्र या दोघांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. पहिल्या बाळाच्या जन्मावेळी स्मिता पाटील यांचे नि’ध’न झाले. विशेष म्हणजे राज यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फो’ट न देता स्मिता पाटीलशी दुसरे लग्न केले होते. स्मिता यांच्या नि’ध’नानंतर राज आपल्या पहिल्या पत्नीकडे परतले होते.

See also  तब्बल 25 गर्लफ्रेंड नंतर "हिच्या" सोबत लग्न केले अनिल कपूरने; खूपच रोमॅन्टिक आहे त्यांची ही लवस्टोरी...

smita patil 1571263297

एवढंच नाहीतर अभिनयात राजकीय पात्र साकारणारे राज बबर हे खऱ्या आयुष्यात ही यशस्वी ठरले. ते लोकसभा निवडणुकीत जिकून समाज वादी पक्षाकडून दिल्ली त गेले. खासदार होऊन. पुन्हा काँग्रेस मध्ये प्रवेश केला. जो आता वेगवेगळ्या माध्यमातून कामाच्या रुपात उपयोग देत आहे.

राज बबर सारख्या जेष्ठ अभिनेत्याचा प्रवास हा खूप मोठा आहे. तर तूर्तास मात्र एवढंच. त्यानं त्यांच्या पुढील भावी उजवल आयुष्यासाठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment