अनेक वर्ष शोध घेऊनही शेवटच्या श्वासापर्यंत या व्यक्तीला भेटू शकले नाही अभिनेते ऋषी कपूर, जाणून घ्या कोण आहे तो व्यक्ती…

नियती कधीकधी माणसाशी खूप विचित्र आणि क्रूर खेळ खेळत असते म्हणतात. उदाहरणादाखल, बॉलीवूड मधील दिग्गज अभिनेते असलेले ऋषी कपूर शेवटपर्यंत भेटू शकले नाहीत या एका जिवलग व्यक्तीला, अनेक वर्षं घेत होते त्याचा शोध, परंतु अखेर ३० एप्रिल २०२० ला ऋषि कपूर यांचे नि’ध’न होईपर्यंत या प्रिय व्यक्तीशी त्यांची भेट होऊच शकली नाही. कोण होता तो मित्र जो अ’चा’न’क गा’य’ब झाला आणि ऋषी कपूर अनेक वर्षं ज्याच्या शोधात होते. पण शेवटपर्यंत ही मित्रभेट झालीच नाही. चला तर जाणून घेऊ या.

rishi kapoor 660 300420095702

सुप्रसिद्ध दिग्दर्शक शोमन सुभाष घई यांचा सुपरहिट चित्रपट ‘कर्ज’ मध्ये राज किरण यांनी ऋषी कपूर यांच्यासोबत काम केले होते. तेव्हापासूनच त्या दोघांची खूप चांगली आणि घट्ट मैत्री होती. राज किरण हे अनेक वर्षे फिल्म इंडस्ट्रीत आपले स्थान टिकवून होते आणि ऋषी कपूर यांनीही एकेकाळी बॉलिवूडवर राज्य केले होते.

READ  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रींनी केले श्रीमंत उद्योगपतींशी लग्न, पण प्रेम प्रकरण मात्र केले...

ऋषी कपूर हे केवळ चांगले अभिनेते नव्हते तर ते एक चांगले माणूस देखील होते. ते अनेक वर्षं त्यांच्या मित्राला, राज किरणला शोधत होते. पण शेवटपर्यंत या मित्रासोबत त्यांची भेट झाली नाही. त्यांच्या या मित्राला भेटण्याची त्यांची इच्छा कायमस्वरूपी अपूर्णच राहिली.

raj kiran bollywood actor 1120843b 4a8a 479c a3ee 6c62104aa09 resize 750

१९८० च्या दशकात मोठा पडदा गाजवणारा राज किरण हा अभिनेता ऋषी कपूर यांचा खूप चांगला व घट्ट मित्र होता. पण अचानकच तो कुठेतरी गा’य’ब झाला. तो कुठे आहे? कुठल्या स्थितीत आहे? काय करतोय? याची दखलही सुरुवातीला कुणी घेतली नाही. तब्बल दशकभरानंतर काहींना जाग आली.

यानंतर अनेकांनी राज किरण यांचा शोध सुरू केला. या काळात कधी राज किरणच्या मृ’त्यू’ची अ’फ’वा उ’डा’ली तर काहींनी ते म’नो’रू’ग्णा’ल’या’त असल्याचे म्हटले तर काहींनी ते न्यूयॉर्कमध्ये टॅक्सी चालवत असल्याचा दा’वा केला. पण राज किरण मात्र कोणाला दिसलेही नाहीत अन ते कधीच परतलेही नाहीत.

READ  प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेही करणार आहे लग्न, जाणून घ्या कोण आहे नवरदेव?

freepressjournal%2Fimport%2F2018%2F03%2FRaj Kiran

‘कर्ज’मध्ये राज किरण यांनी ऋषी कपूर यांच्यासोबत काम केले होते. तेव्हापासूनच त्या दोघांची खूप चांगली मैत्री होती. त्यांनीही राज किरण यांना शोधण्याचे अनेक प्रयत्न केले होते. २०११ मध्ये ऋषी कपूर राज किरण यांचा भाऊ गोविंद मेहतानी यांना भेटले होते.

राज किरण अमेरिकेत अटलांटाच्या एका म’नो’रू’ग्णा’ल’या’त असल्याची माहिती गोविंद यांनी ऋषी कपूर यांना दिली होती. त्यानंतर देखील ऋषी कपूर यांनी राज किरण यांना भेटण्याचे अनेक प्रयत्न केले होते. पण शेवटपर्यंत या ना त्या कारणाने त्या दोघांची भेट काही होऊ शकलीच नाही. त्यांचे हे स्वप्नं अधुरेच राहिले.

1*TD pGU J42WGGs9ZzmZEaQ

गेल्या वर्षी ३० एप्रिल २०२० ला ऋषी कपूर यांनी जगाचा नि’रो’प घेतला. त्याआधी दोन वर्षं अमेरिकेत त्यांच्यावर उपचार सुरू होते. २०१९ च्या नोव्हेंबरमध्ये ते भारतात परतले होते. त्यानंतर मार्चमध्ये त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांचे नि’ध’न झाले. ऋषी कपूर यांच्या नि’ध’ना’चा त्यांच्या चाहत्यांना चांगलाच ध’क्का बसला होता. त्यांनी एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले होते.

READ  पहिल्या बॉयफ्रेंड सोबत ब्रे'क'अ'पनंतर टायगर श्रॉफच्या बहिणीने बनवला दुसरा बॉयफ्रेंड, लगातार किस करून...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment