शर्लिन चोप्रावर राज कुंद्रा आणि शिल्पाने केला 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा, शिल्पा म्हणाली, “माझा नवरा…”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो बॉलीवुड स्टार्स हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. नुकतेच अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांनी शर्लिन चोपङा हिच्यावर 50 करोङोंची मा’नहानीची के’स केली आहे. त्याचे झाले असे की, राज कुंद्रा यांना पो’र्न केस मध्ये अ’टक केल्यानंतर शर्लिन चोपङा ही आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली होती.

तिने राज कुंद्रा वर जबरदस्ती करण्याचा आ’रोप केला होता. एकंदरीत या सर्व प्रकारानंतर शिल्पा व राज कुंद्रा यांच्या वकिलाने शर्लिन ला वॉ’र्निंग दिली होती. त्यानंतर शर्लिन ने शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांच्यावर मानसिक आणि से’क्शुअल ह’रा’समेंटचा गु’न्हा दाखल केला होता. तर आता त्याचे प्रत्युत्तर म्हणून राज आणि शिल्पा यांनी तिच्यावर मा’नहा’नीची के’स केली आहे.

See also  अभिनेता अक्षय कुमारला या कारणामुळे येते अभिनेत्री दीपिका पादुकोणची दया, कारण...

शर्लिन ला फक्त पैसा हवा आहे : पो’र्न केस च्या मामल्यात शर्लिन चोपङा आणि राज कुंद्रा यांच्यात वा’दविवा’द वाढत गेले. मीडिया रिपोर्टस् नुसार कुंद्रा कपलने शर्लिन वर 50 करोड रुपयांचा मा’नहा’नीचा दावा ठोठावला आहे. तसेच त्यांच्या ऑफिशियल स्टेटमेंट नुसार शर्लिन चोपङाने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्यावर जे आ’रोप केले आहेत, ते सर्व आ’रोप खो’टे आणि बिनबुडाचे आहेत. कारण या आ’रो’पांचे कोणतेही प्रुफ नाही. त्यामुळे हे सर्वकाही शर्लिन ने पैशांच्या हव्यासापोटी आणि राज व शिल्पा यांना बदनाम करण्यासाठी केले.

शिल्पा शेट्टीला करण्यात आला होता फोन : शर्लिन चोपङा च्या वि’रुद्ध के’समध्ये असे सांगितले गेले की, शर्लिन ने एप्रिल महिन्यात शिल्पा शेट्टीला म्हटले होते की, त्यांनी जी केस नोंदवली आहे ती पूर्णपणे खो’टी आहे आणि वकिलांनी सांगितले होते की, राज कुंद्रा च्या वि’रूद्ध क्रि’मि’नल के’स नोंदवा.

See also  खऱ्या आयुष्यात देखील पती-पत्नी आहेत हे टीव्ही कलाकार, या अभिनेत्रीने तर...

त्याचसोबत असे देखील लिहिले होते की, शर्लिन चोपङा ने शिल्पा शेट्टीला फोनवर सांगितले की, ती खूप अस्वस्थ आहे आणि कोणत्याही प्रकारची शर्त न ठेवता ती आपली के’स पुन्हा मागे घेणार. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी तिच्यावर आ’रो’प लावला की, शर्लिन ने पैसा उकळवण्यासाठी 4 ऑक्टोंबर ला आपल्या वकिलाच्या मदतीने 48,00,000 रुपयांची मागणी केली होती.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  जर नर्गिस सोबत लग्नच झालं नसतं तर हे काम करणार होते सुनील दत्त, ऐकून विश्वास बसणार नाही...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment