वडील बस कंडक्टर, सर्वसामान्य घरातून आलेल्या राज कुंद्रा कसा बनला २८०० कोटींचा मालक, जाणून घ्या सविस्तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मनोरंजन या क्षेत्रात कधी काय होईल याचा काहीच भरवसा देता येत नाही. कारण अनेक अनपेक्षित घटना रोज घडत असतात. कालच एक खूप मोठी घडामोड झाली. ती म्हणजे शिल्पा शेट्टी [ Shilpa Shetti ] चा पती राज कुंद्रा याला मुंबई क्राईम ब्रांच ने काल अ’ट’क केली. आणि तेव्हा पासून सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली.

49296638

अ’श्ली’ल पो’र्न व्हिडीओ संबधित त्याला अ’ट’क केल्याचं समोर आलेलं आहे. प्रथम निदर्शनी. पण तेव्हापासून राज कुंद्रा नेमकं कोण आहे बाबा हे सर्व सामान्य प्रेक्षक किंवा लोकांमध्ये चर्चा सुरु झाली. तर म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा [ raj kundra ] बद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी. ज्या वाचून आपण ही थक्क व्हाल एवढे नक्की.

See also  मलायका आरोरा आणि अरबाज खान यांचा फक्त 'या' कारणांमुळे झाला होता घटस्फो'ट...

कसं असतं माहिती आहे का ? सुप्रसिद्ध माणसाच्या संपर्कात आलं की सगळेच लोकप्रिय होतात. तसं अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोबत लग्न करेपर्यंत राज कोण हे कदाचित काहींना किंवा ते पण माहित नसेल. पण आता नाव खूप चर्चेत आहे. म्हणजे अ’ट’क होण्याआधी ही tiktok किंवा रील्स वर नवरा बायको व्हिडीओ व्हायरल करण्यात ही लोकप्रिय होतीच.

shilpashettyrajkundra31611841003

आता आपल्याला हे वाचून ध’क्का बसेल की राज कुंद्रा हे ब्रिटीश नागरिक आहेत. इंडियन नाही. म्हणजे काय की त्यांचे वडील लुधियाना पासून नंतर पुढे लंडन येथे स्थायिक झाल्यानंतर तिथेच राज यांचा जन्म झाला. राज कुंद्रा तसे सर्वसामान्य कुटुंबातील च होते. म्हणजे त्यांचे वडील बस कंडक्टर आणि आई सुद्धा कामास मदत करत होती. पुढे राज कुंद्रा यांच्या वडिलांनी एक छोटासा उद्योग सुरु केला.

काहींना असे वाटते की हे मोठमोठी लोकं खूप शिकलेली असतात. तर तो आपला एक गै’रसमज आहे. कारण राज कुंद्रा हे १२ वी नंतर काही शिकलेले नाहीत. बारावीच त्यांनी मध्येच सोडून दिलेली आहे. त्यांना ब्रिटन ने श्रीमंत व्यक्ती म्हणून २००४ साली गौरवलेले होते. ११९८ वे नंबर वर श्रीमंत होते.

See also  एकेकाळी हॉटेल ताजमध्ये वेटर म्हणून काम करणारा मुलगा आज आहे, बॉलीवूड मधील श्रीमंत अभिनेता...

freepressjournal%2F2020 11%2Fc14717c2 187c 43e6 b694 2484fa96f11c%2Fc shilpa raj nov 1

राज कुंद्रा म्हणतात की माझं नशीब हे नेपाल भेटीनंतर खूप बदललं. नेपाळ मधून त्यांनी पश्मीना शाली विकत घेऊन त्या युनायटेड किंडगम मध्ये विकायला जी सुरुवात केली आणि प्रसिद्ध श्रीमंत उद्योजक म्हणून त्यांचं नशीब पालटले. हे त्यांनी स्वतः सुद्धा कबूल केलेले आहे.

आज प्रत्येकाला वाटतं की राज कुंद्रा ची शिल्पा शेट्टी हि पहिली बायको आहे; पण राज यांनी कविता म्हणून नाव असणाऱ्या एका मुलीशी लग्न केलं होतं. जिच्यासोबत त्यांचं नातं काही फार काळ टिकाव धरू शकलं नाही. नंतर मग शिल्पा आयुष्यात आली. आणि मग कविता सोबत २००९ साली घटस्फो’ट झाला.

raj3 5d75cd5ea8d28

त्यांना डीलीना म्हणून एक मुलगी ही होती. शिल्पा हीच च त्यांच्या घटस्फो’ट ची कारण आहे अशीही इंडस्ट्री मध्ये चर्चा मागे रंगली होती. मग शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी लग्न करून संसार सुरु केला आणि त्यांना एक मुलगा आणि मुलगी हि झाली. आयुष्य बऱ्यापैकी सुखात होतं; पण आता काल अश्लील चित्रपट निर्मिती साठी त्यांना अटक करण्यात आली.

See also  अरेच्चा! अजय देवगण सोबत लग्न करण्याआधी या व्यक्तीच्या प्रेमात वेडी झाली होती काजोल, अजयला कळल्यानंतर...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment