ध’क्कादायक! राज कुंद्राने अ’टक टाळण्यासाठी मुंबई पो’लिसांना 25 लाख रुपये दिले होते? या व्यक्तीने केला दावा…

Advertisement

सध्या चर्चेत असलेल्या राज कुंद्रा ( Raj kundra ) पॉ’र्नो’ग्राफी प्रकरणात एका फरार आ’रो’पी’ने असा दावा केला आहे की माघे काही दिवसांपूर्वी होणारी अ’ट’क टाळण्यासाठी राज यानी पो’लि’सांना ला’च दिली होती. पोलिसांनीही त्यांच्याकडून लाच मागितल्याचा दावा यश ठाकूर यांनी केला आहे. आता हे यश ठाकूर कोण आणि नेमकं सध्या चर्चेत असलेलं हे प्रकरण काय आहे चला सविस्तर जाणून घेऊयात.

राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात ( raj kundra ) पॉर्नोग्राफी प्रकरणात फरार आरोपीचा असा दावा आहे की आता पोलिस खात्यावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. सोमवारी रात्री 11 वाजता राज कुंद्राला अ’ट’क करण्यात आली. यानंतर त्याला को’र्टाने 23 जुलैपर्यंत पो’लि’स को’ठ’डी सुनावली. अ’श्ली’ल फिल्म प्रकरणातील फ’रार आ’रो’पी यश ठाकूर यांनी असा दा’वा केला आहे की पो’लि’सां’नी यापूर्वी राज कुंद्राला अ’ट’क केली असती, परंतु हे टा’ळ’ण्यासाठी त्याने गु’न्हे शा’खेच्या अधिकाऱ्यांना 25 लाखांची ला’च दिली आहे. . पो’लि’सां’नीही त्यांच्याकडून लाच मागितल्याचा दावा यश ठाकूर यांनी केला आहे. आता हे कितपत सत्य आहे हे उघड किस येणे गरजेचे आहे.

Advertisement

यासंदर्भात त्यांनी यावर्षी मार्च महिन्यात महाराष्ट्र लेखी भ्र’ष्टा’चार ब्युरोकडे ईमेल पाठवून त’क्रा’र केली होती, असा दावा यश ठाकूर यांनी केला आहे. यशकुमार यांचा असा दावा आहे की, गु’न्हे शाखेच्या अधिकाऱ्याने राज कुंद्राकडून 25 लाखांची ला’च घेतली असून त्यांच्याकडून ला’च मागितली गेली. स्वतःहून राज यांनी दिलेली नाही.

See also  1 कोटींची मर्सिडीज ते 3 कोटींची लेम्बोर्गिनी, रणवीर सिंगच्या गॅरेजमध्ये आहे एक से एक गाड्यांचा संग्रह...

ला’च’लु’चपत प्र’ति’बंधक विभागाने (एसीबी) एप्रिलमध्ये हे ईमेल मुंबई पो’लि’स आयुक्तांना पाठविले होते. अ’श्ली’ल चित्रपटाच्या प्रकरणात यश ठाकूर यांच्यावि’रू’द्ध गु’न्हा दाखल करण्यात आला आहे आणि तो फ’रा’र आहे, हे विशेष आहे. आणि तोच लाच घेतल्याचे मुंबई पो’लि’सां’नी हे बोलतो आहे.

Advertisement

rj 60f91fde59909

त’क्रा’र’दार यश ठाकूर हा अमेरिकेतील एका फर्मचा मालक असल्याचे समजलं जात आहे. तो फ्लिझ मूव्हीजचा मालक आहे, ज्यांच्या नावावर मॉडेल आणि अभिनेत्री वेब सिरीज आणि शोच्या नावावर कॉन्ट्रॅक्टवर सही करण्यासाठी वापरल्या गेल्या. या फर्मचे नाव आधीचे न्युफ्लिक्स होते. यश ठाकूर यांच्यावर अ’श्ली’ल चित्रपट बनविल्याचा आरोप आहे, ज्या राज कुंद्राच्या कंपनीने बनवल्या आहेत, ज्या यश ठाकूर यांच्या कंपनीच्या संकेतस्थळावर अपलोड केल्या गेल्या. गु’न्हे शाखेची का’र’वा’ई करत यश ठाकूर यांच्या खात्यातून साडेचार कोटी रुपये जप्त केले. पुढे अजून काय माहिती येते हे पाहणे उत्सुकतेचं आहे.

See also  'राजा हिंदुस्थानी' तील 'त्या' किसिंग सिन बाबतीत करिश्मा कपूरने केला खुलासा, म्हणाली, "अमीर...

गु’न्हे शाखेने अ’श्ली’ल’ता प्र’करणात राज कुंद्रा आणि त्याचा आयटी हेड रायन थार्प यांच्यासह ११ जणांना अ’ट’क केली आहे. यातील पहिली अटक फेब्रुवारी महिन्यात मड मधील बंगल्यावर छा’पा टाकण्यात आला होता. त्यानंतर तेथून 5 जणांना अ’ट’क करण्यात आली. गेहना वशिष्ठच्या अ’ट’के’नंतर गु’न्हे शाखेने गेहनाला व न्या’या’लयात अन्य आ’रो’पीं’ना सादर केलेल्या रि’मांड अर्जात यश ठाकूर यांचे नाव समोर आलेलं आहे. सन २०२० मध्ये यश ठाकूर यांच्यावि’रू’द्ध मध्य प्रदेशातील माधवगंज पो’लि’स स्टेशनमध्ये एफआयआर नोंदविण्यात आलेली आहे.

Advertisement

पो’र्नो’ग्राफी प्रकरण नेमकं काय आहे बरं ? पो’लि’सां’पासून वाचण्यासाठी राज कुंद्रा यांनी ही पद्धत अवलंबली होती, असा पुरावा सापडला आहे. जो वर आपल्याला सांगितलं गेलेला आहे.

आरोपी- यश ठाकूर अ’श्ली’ल चित्रपट बनवत होता. या प्रकरणात सुरत येथून अ’ट’क झालेल्या तन्वीर हाश्मी नावाच्या आ’रो’पीने यश ठाकूरचे नाव घेतले आहे. तो फक्त यश ठाकूरसाठी अ’श्ली’ल चित्रपट बनवतो असे त्याने सांगितले होते. यश ठाकूर यांचे स्वतःचे ओटीटी अ‍ॅप्स आहेत.

See also  अभिनेता अमीर खानची पहिली पत्नी सध्या करते हे काम, आज तिला ओळखणे ही झाले कठीण...
Advertisement

या यश ठाकूरच्या जवळपास दोन वर्षांपासून ती संपर्कात असल्याचेही गेहाना वशिष्ठने सांगितले, परंतु ती त्याला कधीच भेटली नाही. असे म्हटले जाते की यश ठाकूर मुंबईतील मड , गुजरातमधील सूरत शहर आणि महाराष्ट्रातील लोणावळा येथे अ’श्ली’ल चित्रपटांचे शूटिंग करत असत. पण हे कुणालाच कळू न देता. आणि आता हे सगळं ध’क्का’दायक बाब समोर आलेली आहे.

पो’लि’सां’नी राज कुंद्रा यांच्या कार्यालयावर छा’पा टाकला तेव्हा सर्व्हर, फोन व लॅपटॉप जप्त केले गेले. पन्नास टक्के रक्कम काम करण्याआधी दिली जायची आणि उरलेली नंतर.  तर असं आहे हे सगळं गुंतागुंत वाढवणारे प्रकरण. पुढे काय होतं ते पाहूयात. आम्ही स्टार मराठी वर अश्या धक्कादायक गोष्टी वाचकांना वाचण्यासाठी घेऊन येतच राहू. तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. आजच्यासाठी एवढंच.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close