शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याच्या पहिल्या पत्नीने तिच्यावर केला ध’क्कादायक आरोप, म्हणाली, “तिने माझ्या नवऱ्याला…”

बॉलिवूड इंडस्ट्री ही खूप ग्लॅमर आहे. इथे नाती खूप वरवरची आणि काही च फक्त घट्ट वाटतात. इथे कोण कधी काय आरोप करेल हे सांगता येणार नाही. कुणाचं कुणासोबत प्रेम आणि नातं बनेल याचाही काही भरवसा नाही. उगाच नाही मायानगरी म्हणत सिनेसृष्टीला.

e50906e8cc570ca56446d11d9cfe056a

तुम्हाला शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा माहीत असतील. जे सोशल मीडियावर नेहमी कार्यरत असतात. टिकटोक वर तर पडेल असायचे. तर त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. हे कुणाला माहीत नाही. चाहत्यांना सुद्धा.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक आहे. परंतु, शिल्पामुळे माझा संसार तु’ट’ला, असा आरोप राज कुंद्राची पहिली बायको कविता हिने केला होता. त्यामुळे हा वा’द मिटवण्यासाठी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीला कविता आणि तिच्या कुटुंबाची माफी मागावी लागली होती, अशी चर्चा आहे.

raj kundra first wife kavita kundra

आता हे कितपत खरं आहे आणि किती खोटं याचा खुलासा ते स्वतः करतील पण अस म्हणलं जातं आहे. म्हणजे यात शिल्पा ने बळेच राज ला आपलंसं करून कविता च्या आयुष्यात प्रवेश केला अस आहे. पण याबाबत ही शं’का आहेच. कारण शिल्पा आणि राजचं रिलेशन पाहता दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम दिसतं. म्हणजे सहमतीने ते एकत्र आले असावेत.

READ  अनुष्का ऐवजी 'या' मुलीसोबत लग्न करणार होता विराट कोहली, पण विराटच्या आईने केले असे काही की...

कविता ही खूप मोठ्या घरातली मुलगी आहे : ती लंडन येथीलउद्योजकाची मुलगी असलेल्या कवितासोबत राज कुंद्रा अनेक वर्षे रिलेशनमध्ये होता. त्यानंतर २००३ मध्ये या दोघांनी लग्न केले. परंतु हे लग्न अवघे तीन वर्षच टिकले आणि त्यानंतर हे दोघे वेगळे झाले. त्यानंतर २००६ मध्ये त्यांचा घटस्फो’ट झाला. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे २००९ मध्ये राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी लग्न केले. त्यानंतर राज कुंद्राची पहिली बायको, कविता हिने शिल्पावर अनेक आरोप केले. तेच आरोप जे तुम्हाला आम्ही आपल्याला वर सांगितले आहेत.

raj kundra first wife kavita kundra 01

राज कुंद्रा आणि आपले नातेसंबंध तु’ट’ण्या’ला शिल्पाच कारणीभूत होती असा आरोप कविताने प्रसिद्धी माध्यमांसमोर केला होता. राज आणि शिल्पा एकमेकांना भेटले त्यानंतर त्याचे वागणे बदलले. वैवाहिक आयुष्यावर परिणाम झाला. या तीन वर्षांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये या दोघांना मुलगी झाली. तिचे नाव डेलिना असे ठेवले. पण ते फार काळ काही एकत्र राहू शकले नाहीत. नायतर आज सुखी समृद्ध आयुष्य ते जगले असते.

READ  'लागीर झालं जी' मधील लोकप्रिय भैय्यासाहेब उर्फ किरण गायकवाड करतोय नव्या मालिकेत नवी भूमिका, जाणून घ्या कोणती आहे मालिका!

कविताने खूप काही सांगितले आहे. कविताने पुढे सांगितले की, लंडनमध्ये परफ्युम S2 च्या लाँचिंगच्या एका शानदार कार्यक्रमात शिल्पा आणि राज एकमेकांना भेटले. तिथे राजने शिल्पाला खूप मदत केली होती. या दोघांचे एकत्र फोटो प्रसिद्ध झाले तेव्हा ते दोघे नवरा-बायको असल्याप्रमाणे दिसत होते. आणि इथेच त्यांच्यात काही झालं असून आमच्या वेगळं होण्याला सुरुवात झाली. राज ही शिल्पा च्या प्रेमात पडला होता आणि शिल्पा राजच्या. हेच कुठेतरी कविता ला आवडत नव्हतं. पण सतत त्यांचं भेटणं वगैरे होत असल्याने गणिते बि’घ’ड’त गेली.

mhvqwScfjeasi

कविता पुढे सांगिते की, त्या काळामध्ये राज फक्त शिल्पाबद्दलच बोलायचा. त्यावरूनच मला समजून चुकले की आता आपल्या संसाराचे काही खरे नाही. आपल्यापेक्षा जास्त चांगली आणि प्रसिद्ध अशी व्यक्ती राजला मिळाली आहे. त्यावेळी शिल्पाने ‘बिग ब्रदर’ हा रिअॅलिटी शो जिंकल्यामुळे प्रसिद्ध झाली होती. त्यानंतरच राजने घटस्फोट घ्यावा यासाठी आपल्यावर द’बा’व आणायला सुरुवात केली होती. राजने घटस्फो’टाची नो’टी’स पाठवली तेव्हा आमची मुलगी अवघी दोन महिन्यांची होती.

READ  "तारक मेहता..." मधील जेठालालची खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे खूपच सुंदर, फोटो पाहून थक्क व्हाल!

शिल्पा आणि राजने काही दिवस डेटिंग केल्यानंतर २००९ मध्ये लग्न केले. त्यानंतर त्यांच्या २१ मे २०१२ ला मुलाचा जन्म झाला. त्याचे नाव वियान असे ठेवले. त्यानंतर १५ फेब्रुवारी २०२० मध्ये सरोगसीद्वारे एका मुलीला जन्म दिला. तिचे नाव समीशा शेट्टी कुंद्रा असे आहे. सध्या हे चौकोनी कुटुंब आनंदात आहे. तर असं आहे एकंदरीत हे प्रकरण. हे कुणालाही माहीत नव्हतं तर तेच आम्ही आपल्याला सांगायचं प्रयत्न केलेला आहे.

Feature9 3

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment