“राजा राणीची गं जोडी” मधील संजू आहे खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस, पाहा तिचे हे अफलातुन फोटोज
कलर्स मराठी वाहिनीवरील “राजा राणीची गं जोङी” ही मालिका रसिकांच्या मनावर अफलातुन राज्य करत आहे. ही मालिका सुरू झाल्यापासूनच अतिशय लोकप्रिय ठरली. या लोकप्रिय मालिकेत संजीवनी आणि रणजीत यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत संजीवनीची भूमिका शिवानी सोनार साकारते.
“राजा राणीची गं जोडी” ह्या मालिकेमुळे अभिनेत्री शिवानी सोनार महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचली. या मालिकेत ती प्रेक्षकांना नेहमीच सोज्वळ अंदाजात दिसते. त्यामुळे खूप कमी कालावधीतच तिने आपल्या रसिकांची मनं जिंकली आहेत. मालिकेतील तिच्या दमदार अभिनयामुळे शिवानी च्या अदांवर सर्वजण भन्नाट फिदा आहेत. तिच्या सोशल मीडियावर एक नजर टाकल्यास तिला मॉर्ङन ङ्रेसिंग स्टाईलची आवङ असल्याचे भासते.
संजू ही सोशल मीडियावर खूप एक्टिव असते. आपले नवनवीन फोटोशूट ती चाहत्यांबरोबर शेयर करत असते. मालिकेत साधीसुधी दिसणारी संजीवनी आपल्या खऱ्या आयुष्यात भलतीच ग्लॅमरस आहे. मागील काही दिवसांतच शिवानी ने आपल्या विविध फोटोंनी चाहत्यांच्या मनावर जादू केली आहे.
वेगवेगळ्या स्टाईलचे शिवानीचे फोटोज् सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहेत. तर काही फोटोज् मध्ये तिचा निरागसपणा दिसून येत आहे. तर काही फोटोज् मध्ये शिवानी च्या घायाळ करणाऱ्या अदा चाहत्यांना मोहात पाङत आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.