मुलाखत घ्यायला आलेल्या मुलीच्याच प्रेमात पडले अभिनेते रजनीकांत, एका नजरेत पाहताच तिला घातली लग्नाची मागणी…

साऊथ चित्रपट सृष्टीचे बादशाह अभिनेते रजनीकांत यांना ओळखत नाही, असे कुणीही नाही. रजनीकांत यांच्या फक्त नावानेच अंगात जोश निर्माण होतो. अभिनेते रजनीकांत हे कुणी साधेसुधे नाहीत, तर ते दाक्षिणात्य चित्रपटांचे “सुपरस्टार” आहेत. यांची ओळख केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात आहे. रजनीकांत यांनी स्वतःच स्वतःला घडवले आहे. यांचे पूर्ण नाव शिवाजीराव गायकवाड असे आहे. हे अख्खं जग त्यांना रजनीकांत या नावानेच ओळखतं.

सुपरङुपरहिट स्टार रजनीकांत यांचा जन्म १२ ङिसेंबर १९५० ला कर्नाटक प्रदेशातील बँगलोर मध्ये झाला. रजनीकांत यांनी चित्रपट सृष्टीमध्ये खूप मेहनत घेऊन आपली जागा बनवली आहे. तुम्हांला माहित आहे का? रजनीकांत यांना चित्रपटांत पहिला ब्रे’क १९७५ मध्ये मिळाला होता. त्यावेळी रजनीकांत हे मात्र 25 वर्षांचे होते. “अपूर्व रागांगल” या चित्रपटापासून रजनीकांत यांनी आपल्या करियरला सुरुवात केली होती. तेव्हा या चित्रपटात कमल हसन हे प्रमुख भूमिकेत दिसले होते.

अभिनेते रजनीकांत यांना तर दाक्षिणात्य लोक हे आपला ‘दे’व’ मानतात. एवढंच नव्हे तर, तेथे त्यांची कित्येक मंदीर देखील त्यांच्या चाहत्यांनी बांधली आहेत. अभिनेते रजनीकांत यांनी साऊथ चित्रपटांसह बॉलीवुड मध्येही काम केले आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने त्यांनी चाहत्यांच्या हृ’द’या’व’र आपली जबरदस्त छा’प उमटवली आहे. रजनीकांत यांनी चित्रपटांत भलेही ए’क्श’न चित्रपटांत काम केले आहे.

परंतु रियल लाइफ मध्ये ते एक आदर्श व्यक्ती आहेत. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला या सुपरस्टार रजनीकांत यांची प्रेमकहानी सांगणार आहोत. स्टाइलिश रजनीकांत हे आपली मुलाखत घेण्यासाठी आलेल्या मुलीच्याच प्रेमात प’ड’ले होते. तिची एक झलक पाहताच ती त्यांना आवडली होती व रजनीकांत यांनी तिला एका नजरेत पाहताच प्रपोज केले होते.

तुम्हांला माहित आहे का, अभिनेते रजनीकांत यांनी २६ फेब्रुवारी १९८१ ला आंध्रप्रदेश मधील तिरूपती येथे लता रंगचारी या मूलीसोबत विवाह केला होता. हे दोघेही १९८१ मध्येच एकमेकांना भेटले होते. यांची प्रेमकहानी खूपच रोमॅन्टिक आहे. त्याचे झाले असे की, “थिल्लू – मल्लू” या चित्रपटाच्या शू’टिं’ग दरम्यान रजनीकांत यांना मुलाखतीची विनंती आली होती.

तेव्हा ही मुलाखत घेण्यासाठी लता रंगचारी पोहोचली होती. कारण ती तेव्हा कॉलेजच्या एका मासिकासाठी मुलाखत घ्यायला आली होती. परंतु लताजी जेव्हा रजनीकांत यांची मुलाखत घेण्यासाठी समोर आल्या, तेव्हा त्यांना फक्त एकदाच पाहता ते लता यांच्या मोहात प’ड’ले होते. इतकंच नव्हे तर मुलाखत संपल्यानंतर त्यांनी ता’ब’ड’तो’ब तिथेच लताला लग्नाची मागणी देखील घातली.

जेव्हा लता रंगचारी यांना अभिनेते रजनीकांत यांनी प्रपोज केले, तेव्हा त्या एकदम आश्चर्यचकित झाल्या. पण तेव्हा त्यांनी लाजतच रजनीकांत यांना सांगितले की, तुम्हांला माझ्या आई- वडिलांसोबत बोलावे लागेल. तेव्हा लता यांच्या आई- वडिलांसोबत त्यांचा हात मागितल्यावर ते काय बोलतील? त्यांचा होकार असेल की, नकार….? या विचारानेच रजनीकांत खूप टे’न्श’न मध्ये आले होते. मात्र दोघांचेही आई- वडिल या विवाहासाठी तयार झाले.

मग रजनीकांत आणि लता यांचा २६ फेब्रुवारी १९८१ ला विवाहबद्ध झाले. रजनीकांत व लता यांना ऐश्वर्या व सौंदर्या या दोन मुली आहेत. मात्र त्या दोघीही लाइमलाइट पासून नेहमीच दूर असतात. तर ऐश्वर्या हिचा विवाह साऊथ चित्रपटातील अभिनेते धनुष यांसोबत झाला आहे.

तुम्हांला ठाऊक आहे का? रजनीकांत हे चित्रपटांत येण्याआधी बस कंडक्टर चे काम करत होते. तेव्हा त्यांची तिकीट फा’ङा’य’ची अनोखी ढिंकचाक स्टाइल पाहून एका ङायरेक्टरने त्यांना चित्रपटांत घेतले. तर आता आपले हेच अभिनेते रजनीकांत साऊथ चित्रपटांतील सुपरस्टार आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment