‘तू बायको म्हणून घरी आली पाहिजे’ चाहत्याच्या कॉमेंटवर ‘फॅन्ड्री’ फेम अभिनेत्री राजेश्वरी खरातने दिले अजब उत्तर…
एक प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या नॅशनल अवार्ड मिळालेल्या एका चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री ची सोशल मीडियावर खूप चर्चा चालू आहे. ती अभिनेत्री त्या एका सिनेमात काम केल्याने खूप लोकप्रिय झाली. त्या मात्र फार तिचा काही चित्रपट आला नाही.
तर आता आपल्याला प्रश्न पडला असेल की नेमकं त्या अभिनेत्री चं , दिग्दर्शक आणि सिनेमाचं नाव काय आहे. तर चला मग जाणून घेऊ. चित्रपट आहे फँड्री. दिग्दर्शक नागराज मंजुळे. आणि अभिनेत्री आहे राजेश्वरी खरात. आता प्रकरण नेमकं काय झालं ? तर चला मग जाणून घेऊ.
दिग्दर्शित ‘फँड्री’ सिनेमातील शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरातने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये राजेश्वरी खूप सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. मात्र यातील एका कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
तिला एका चाहत्याने थेट लग्नाची मागणी घातली आहे. चाहत्याच्या या मागणीवर राजेश्वरीने भन्नाट उत्तर दिले आहे. राजेश्वरीच्या या उत्तरामुळे तिची ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे. राजेश्वरीने फेसबूकवर फोटो पोस्ट केला आहे. तिला फोटो नेहमी पोस्ट करण्याचे खूप सवय आहे. सतत तिचे काही न काही सोशल मीडियावर असते.
राजेश्वरी खरातच्या फोटोवर एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू बायको म्हणून घरी आली पहिजे. चाहत्यांच्या या कमेंटवर राजेश्वरी म्हणाली, ‘आणि माझ्या आयुष्याचे काय’ राजेश्वरीची ही कमेंट सध्या खूप व्हायरल होत आहे. राजेश्वरी बद्दल सांगायचे झाले तर, ती कायम सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.
राजेश्वरी नेहमी कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या फोटो किंवा व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होताना दिसतो.
शालू साकारणारी राजेश्वरी खरात हिला नागराज यांनी पहिल्यांदा पुण्यात पाहिले होते. फॅन्ड्रीसाठी तिचा एकच चेहरा नागराज यांच्या डोळ्यांपुढे येत होता. पण तिचा शोध लागेना. अनेक प्रयत्नानंतर तिचा शोध लागला. पण पोरीला चित्रपटात काम करू देण्यास तिचे आईवडील तयार होईनात. नागराज यांनी बरीच समजूत काढल्यानंतर राजेश्वरीच्या आईवडिलांनी परवानगी दिली आणि राजेश्वरी कॅमेऱ्यापुढे उभी झाली.
फँड्री फेम अभिनेत्री मात्र नंतर फार काही काम करताना दिसली नाही. हळूहळू लोकप्रियता कमी होत आहे हेही खरे आहे. तरी ती सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. तर तिला आता तिच्या पुढील वाटचाली साठी खूप साऱ्या शुभेच्छा स्टार मराठी कडून.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.