आईच्या आठवणीत बॉलीवूड मधील या प्रसिद्ध अभिनेत्याने लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यात पाणी येईल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

Rajkummar Rao Emotional Post : बॉलिवूड मध्ये एक फेमस अभिनेता आहे. ज्याचं नाव आहे. राजकुमार होय. जो अभिनयाची चौफेर आणतो. मजा करतो तो म्हणजे राजकुमार राव. त्याला तुम्ही सगळे ओळ्खतच असाल. तो खूप स्ट्रगल करून पुढे आलेला आहे. त्याचं आयुष्य हेही काही कमी संघर्ष मय नाही आहे. त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टी मधून त्याने खूप काही शिकवण घेतली. तर त्याने सध्या सोशल मीडिया बद्दल एक पोस्ट केलेली आहे.

raj 1

जी की खूप व्हायरल होत आहे . त्या पोस्ट मध्ये त्याने त्याच्या आईचा उल्लेख केलेला आहे. तर आईचा उल्लेख ही त्याचा खूप महत्वपूर्ण आहे. तर चला जाणून घेऊ त्याची पोस्ट. जी त्याने इंस्टा वर केली आहे.

See also  "मुघल हे खरे आपले राष्ट्र निर्माता आहेत" बजरंगी भाईजान चित्रपटाच्या दिग्दर्शकाचं वा'दग्रस्त विधान...

अभिनेता राजकुमार राव याने आजवर आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. वेगवेगळ्या भूमिका साकारत राजकुमार रावने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केलीय. ‘रुही’ या सिनेमातून तो प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा सज्ज झालाय.

rajkumar rao 647 071115124118 1487826333

मात्र 10 मार्चला राजकुमारने त्याच्या बालपणीचा एक फोटो शेअर करत भावूक पोस्ट लिहली आहे. आईच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्ताने राजकुमारने आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे. राजकुमारच्या या पोस्टने चाहते देखील भावूक झाले. राजकुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आईसोबतचा एक जुना फोटो शेअर केलाय. या फोटोत चिमुकला राजकुमार त्याच्या आईला बिलगुल बसल्याचं दिसतंय. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हा फोटो शेअर करत राजकुमारने आईने दिलेल्या शिकवणीबद्दल सांगितलं आहे. ” तू आम्हाला सोडून गेलीस त्याला 5 वर्ष झाली. परंतु, आजपर्यंत असा एक दिवसही आला नाही कि मला तूझं अस्तित्व जाणवलं नाही. तुझ्या आशीर्वादाशिवाय या जगात माझ्यासाठी काहीच शक्य झालं नसतं आणि मला माहितेय की तुझे आशीर्वाद आजही माझ्यासोबत आहेत. आई सगळ्यात बेस्ट असते.

See also  आर्यनच्या जन्माच्या वेळी गौरी खानला प्रचंड वेदना होत होत्या, शाहरुखला वाटलं आता ती मरतेय...

download

या जगात आईपेक्षा मौल्यवान काहीच नाही. मी प्रत्येक आईमध्ये तुलाचं पाहतो.” असं कॅप्शन देत राजकुमारने आईवरील प्रेम व्यक्त केलंय. पुढे त्याने लिहलंय, “मुझे पता है आप जहां भी हैं ख़ुश हैं और पापा और आप मिलकर खूब बातें करते होंगे और अपना आशीर्वाद हमें देते रहते होंगे.. तुला अभिमान वाटेल असंच मी नेहमी वागेन आई. ” असं त्यानं म्हंटलं आहे.

राज कुमार राव हा काही साधा अभिनेता नाही आहे. त्याने अनेक चांगल्या चांगल्या कलाकार यांच्या सोबत उत्तम फिल्म दिलेल्या आहेत. येत्या काळात ही चित्रपट येत आहेत. तर त्याचे सध्या बधाई दो चं शूट चालू होणार आहे. तर त्याला त्याच्या पुढील वाटचाली करीता खूप खुप शुभेच्छा.

See also  शूटिंग दरम्यान गर्भनिरोधक गोळी घ्यावी लागत असे...'या' अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा...

12 Spectacular Roles of Rajkumar Rao Proved His Talent Can

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment