अभिनेत्री राखी सावंत बाबतीत झालाय खूपच ध’क्का’दा’य’क खुलासा, ऐकून विश्वासच बसणार नाही…
सध्या टी व्ही वर ‘बिग बॉस १४’ तुफान लोकप्रिय होतांना दिसत आहे. प्रत्येक भागांप्रमाणे यंदाचा सिझनही रसिकांचे फुल ऑन कडक मनोरंजन करत आहे. वा’द’वि’वा’द, रोमान्स सगळे काही यंदाच्याही भागात बघायला मिळत आहे. हा शो अधिक रंजक करण्यासाठी राखी सावंतलाही स्पर्धक म्हणून सहभागी करण्यात आले आहे.
राखी सावंतने पहिल्याच दिवसापासून सर्वांचे मनोरंजन केले आहे. भांडण, भावनात्मक नाटक कितीही असो, प्रत्येक वेळी राखी गंमतीदार गोष्टी करत सा-यांचे मनोरंजन करत आहे. रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी राखी कोणतीच कसर बाकी ठेवत नाहीय. ना-ना त-हा करत ती सतत लक्ष वेधून घेते. घरात राहुल महाजन जो स्वतःला राखीचा चांगला मित्र असल्याचे सांगतो. तोच राहुल महाजन वेळ पडल्यावर राखीला साधा सपोर्टही करत नाही.
याच राहुल महाजनने कार्यक्रमात बोलतांना राखीचे अनेक किस्से सांगितले, ‘राखी इतकी स्ट्रॉं’ग बनली आहे याला कारण म्हणजे तिच्या आयुष्यात ती खूपच एकटी प’ड’ली आहे. गेली दोन वर्षे तिच्या पतीलाही भेटलेली नाही. राहुलने सांगितले की यापूर्वी कधीही तिला इतके एकटे पडल्याचे पाहिले नव्हते.
लग्नानंतर ती पतीबरोबर हनीमूनला जावू शकली नाही आणि दोन वर्षांपासून भेटली नाहीय. ती खूप मा’न’सि’क’रि’त्या ख’च’ली गेली आहे. राखीची अशी इच्छा आहे की तिच्याबरोबर असलेली प्रत्येकजण तिच्याकडे परत यावी.
कोणीही तिच्यापासून लांब जावू नये. आज राखी खूप यशस्वी अभिनेत्री आहे. करोडो रुपयांची तिच्याकडे संपत्ती आहे, पण राखीकडे तिच्यावर प्रेम करणारी माणसं नाहीत. राहुलने राखी विषयीच्या सगळ्या गोष्टी घरात सांगत तिच्यावर चर्चा करताना दिसला. राखीच्या येण्याने यंदाचा सि’झ’न तु’फा’न हिट ठरत आहे.
राखी याआधी देखील बिग बॉसच्या घरात झळकली होती. त्यावेळी तिच्यामुळे कार्यक्रमाला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. आता राखी पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये जाऊन हंगामा करत आहे. बिग बॉसमध्ये राखी तिच्या खाजगी आयुष्याविषयी अनेक गोष्टी शेअर करताना दिसत आहे.
राखीच्या लग्नाविषयी तिच्या चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. राखी सावंतच्या पतीला आजपर्यंत कोणीही पाहिले नाही. पण राखी बिग बॉसच्या घरात गेल्यापासून तिचा पती विविध वाहिन्यांना मुलाखती देताना दिसत आहे. आता तर एका मुलाखतीत रितेशने बिग बॉसच्या घरात जाण्याची इच्छा वर्तवली आहे.
रितशने एका मुलाखतीत सांगितले आहे की, मला बिग बॉसच्या ख्रिसमस स्पेशल एपिसोडमध्ये हजेरी लावण्याबाबत विचारण्यात आले होते. पण त्यावेळी मी प्रचंड बिझी होतो. पण मी कधी घरात जाऊ शकतो याविषयी मी कार्यक्रमाच्या टीमला सांगितले आहे.
याबाबत मला जानेवरीच्या पहिल्या आठवड्यात वाहिनीद्वारे सांगण्यात येईल. घरात जाऊन मला राखीला सपोर्ट करायचा आहे. राखी ही खूपच चांगली व्यक्ती आहे. ती माझ्या आयुष्यात आल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.