प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत लवकरच आपल्या पतीला सलमान खानच्या समोर आणणार, कारण ऐकून थक्क व्हाल!

टेलीविजन वरील प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत ही आपल्या बो’ल्ड लुकने नेहमीच चर्चेत असते. नेहमी आपल्या अनोख्या ढं’गा’ने ती आपल्या चाहत्यांना स्वतःकडे आकर्षित करते. तिचा ग्लॅमरस लुक आणि वा’द’वि’वा’दी स्वभाव हा खरं तर तिची ओळखच आहे. ह’ल्ली बऱ्याच दिवसांपासून राखी सावंत ही थोङी शांत होती. परंतु सुपरस्टार सलमान खान यांच्या कलर्स वाहिनीवरील “बिग बॉस” या नामांकित जगप्रसिद्ध शो मध्ये राखीने मागील काही दिवसांतच एन्ट्री मा’र’ली.

या शोमध्ये आल्यापासून पुन्हा एकदा राखीचे वजन हे प्रसिद्धीच्या झो’ता’त वाढू लागले आहे. खूप मोठ्या कालावधीनंतर ती पुन्हा आपल्या जबरदस्त स्टाइलमध्ये लाइमलाइटच्या दुनियेत आली आहे. राखी सावंत ही असेही नेहमीच प्रसिद्धीत असते.

कारण ती कोणत्या ना कोणत्या विषयावरून वा’द’वि’वा’द करतच असते. परंतु तुम्हांला माहित आहे का? यावेळी राखी सावंत ही कोणत्याही कॉ’न्ट्रो’व’र्सी’मुळे फेमस झाली नाही तर ती बिग बॉस सारख्या पॉप्युलर शो मध्ये सहभागी झाली, यासाठी प्रसिद्धीत आहे.

बिग बॉस शो मध्ये राखी सावंतने आपल्या राहुल महाजन सोबतच्या काही रोमॅन्टिक आठवणी शेयर केल्या आहेत. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिचा हा अंदाज देखील चांगलाच पसंतीस उतरला आहे. सध्या तर राखी सावंत आपल्या पतिमुळे खूप नावारूपास येत आहे.

आपल्या एक मुलाखतीमध्ये राखीने सांगितले की, ती लवकरच आपल्या पतीला संपूर्ण दुनियेसमोर आणणार आहे. आपल्या विवाहाबद्दल व आपल्या पतीदेवांबद्दल तिने खूप सर्व गप्पागोष्टी केल्या आहेत.

ही खरं तर एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे की, राखी सावंतने लग्न केले परंतु तिने आतापर्यंत आपल्या पतीशी कुणासोबतही भेट केली नाही. इतकचं नव्हे तर जबरदस्त अदाकारी राखीचा पती नेमका आहे तरी कोण, याची देखील कुणालाही कानोकान खबर नाही.

राखी सावंतने मीडियाला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, जेव्हा आम्ही दोघांनीही लग्न केले, तेव्हा आमची परिस्थिती खूपच ह’ला’खी’ची होती. या कारणामुळेच मी आतापर्यंत कुणालाही माझ्या पती बद्दल सांगितले नाही. परंतु माझ्या मते, माझे सर्व फॅन्स हे माझ्या लाडक्या पतीला पाहण्यासाठी खूपच आतुर आहेत. माझे पती कोण आहेत, काय करतात हे जाणून घेण्यासाठी ते अत्यंत उत्सुक आहेत. राखीने आपल्या पतीदेवांबद्दल बोलताना सांगितले की, माझे पती हे आधीपासूनच ‘यू’के’ मध्ये राहतात. ते एक ‘उ’द्यो’ग’प’ती’ आहेत.

राखी म्हणते की, “मी जेव्हा बिग बॉस शो मध्ये येण्याचे ठरवले, तेव्हा मला माझ्या पतीविषयी कुणी विचारले तर मी काय सांगू… हा विचार करून मला खरं तर खूप भी’ती वाटत होती.

स्पेशली जेव्हा सलमान खान मला माझ्या पती बद्दल विचारतील, तेव्हा मी काय उत्तर दिले असते.” राखी म्हणते की, “त्यानंतर मग मी माझ्या पतीला ध’म’की दिली व त्यांना सांगितले की, आता तर त्यांना सर्वांच्या समोर यावेच लागेल. पुढे आपल्या पती बद्दल सांगताना ती म्हणाली की, माझे व रितेशचे लव मॅरेज नाही तर अरेंज-मॅरेज झाले आहे. ते आता यूके मध्ये आहेत. परंतु मी लवकरच हे सरप्राइज सर्वांसमोर आणणार आहे. लवकरच सत्य सर्वांच्या ङोळयांसमोर असेल.”

मित्रांनो आता ही बो’ल्ड लुकिंग राखी सावंत केव्हा आपल्या पतीला सर्वांच्या समोर आणणार, हीच खरं तर प्रतिक्षेची गोष्ट आहे. राखी सावंतचे अख्ख्या दुनियेत लाखोंच्या संख्येने फॅन्स आहेत, त्यामुळे सगळेजण तिच्या पतीला पाहण्यासाठी ङो’ळ’यां’त ते’ल घालून प्रतिक्षा करत आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment