वयाने मोठ्या असलेल्या बॉयफ्रेंडला कंटाळली राखी सावंत, म्हणाली, “आता हवा १६ वर्षाचा बॉयफ्रेंड..”
मित्रहो बॉलिवूड मधील अनेक अभिनेते, अभिनेत्री नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतात. त्यांच्या प्रोफेशनल लाईफ सोबतच त्यांची पर्सनल लाईफ देखील लक्षवेधी असते. अशीच नेहमी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सर्वत्र तिच्या नावाचा जागर सुरू आहे. अनेकदा ती तिच्या कामामुळे लोकांना आवडते, कौतुकास नेहमी पात्र असणारी राखी आपल्या पर्सनल लाईफ मध्ये देखील खूप रंजकपणा आणत असते. तिच्या लाईफच्या अनेक निराळ्या कथा नेहमी विचार करायला लावतात.
हल्ली राखी सोशल मीडियावर आपल्या बॉयफ्रेंड सोबत खूप एन्जॉय करताना दिसून येत आहे. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून हे सर्व फोटो खूपच सुंदर अप्रतिम कैद झाले आहेत. रितेश सोबत नाते तुटल्यावर आता ती सर्वत्र सतत आदिल सोबत दिसून येते. राखी आणि आदिल हे दोघेही सोशल मीडियावर हल्ली सतत झळकत असतात, त्यामुळे त्यांच्या नावाने चर्चेला उधाण आले आहे. दोघांची जोडी सुद्धा खूप जणांना आवडते, दोघेही एकत्र असताना छान दिसतात.
नुकताच राखी सावंतचे काही बोल विशेष ठरत आहेत, सोशल मीडियावर हल्ली एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये राखी सावंत ही आपल्या बॉयफ्रेंड सोबत एन्जॉय करताना दिसून आली आहे. ती तिचा बॉयफ्रेंड आदिल सोबत काही सुखाचे क्षण घालवताना नजरेस पडली आहे. दरम्यान आपला बॉयफ्रेंड सोबत असतानाही ती १६ वर्षाच्या बॉयफ्रेंड सोबत बोलताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ अनेकांच्या मोबाईल मध्ये झळकत असून, आता आदिल आणि तिचं ब्रेकअप होणार काय अशी चर्चा सुरू आहे.
काहीजण तर असेही म्हणत आहेत की राखीचे आदिल वरून देखील मन उडाले. बिग बॉसच्या घरात सुद्धा राखी सावंत आपल्या लव्ह लाईफमुळे लक्षवेधी ठरली होती. दरम्यान तिने आपला पती रितेश बद्दल खूपशी माहिती सांगितली होती. मात्र आता दोघांचेही नाते तुटले आहे, आता राखी आदिल सोबत स्वतःची लाईफ नव्याने सुरू करत असून सोशल मीडियावर त्यांच्या एंजॉयमेंटचे फोटो आणि व्हिडीओ नेटकऱ्यांचे मनोरंजन करत आहे. त्यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेन्ट सुद्धा केली आहे, शिवाय हे फोटो शेअर आणि लाईक सुद्धा होत आहे.
राखी ही अनेकांना आवडते, तिचे खुपजण चाहते आहेत. बिग बॉसमध्ये तिची कामगिरी उत्तम होती. त्यावेळी प्रेक्षकांना देखील तिच्या लव्ह लाईफची स्टोरी आकर्षित करत होती. आता पुन्हा एकदा राखी आदिल सोबत चर्चेत आली आहे. तिच्या भावी आयुष्यासाठी तिला भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेन्ट करून नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा.