‘बिग बॉस’ फेम ही लोकप्रिय अभिनेत्री राखी सावंत करतेय दुसऱ्यांदा लग्न, त्यामागील कारण ऐकून विश्वास बसणार नाही…
काही कलाकार हे त्यांच्या स्वभाव मुळे फार चर्चेत असतात. कारण त्यांचं जगणं राहणीमान हे फार वेगळं असतं. जगाच्या प्रवाहाच्या अगदी विरुद्ध. त्याने काय होतं की समाजात फार लवकर चर्चेत येते ती व्यक्ती. बॉलिवूड मध्ये एक अभिनेत्री सतत कोणत्या न कोणत्या मार्गाने सतत चर्चा मध्ये असते. कारण सोशल मीडियावर किंवा विसंगत विधाने यामुळे तिला प्रकाश झोतात यायला चान्स मिळतो. त्यामुळे हीच आता तिची सवय झाली आहे.
राखी सावंत नावाची बिग बॉस फेम अभिनेत्री माहीत असेल. कारण तिला ओळखत नाही असे कुणी नसेल कदाचित. कारण तिचा बिनधास्त बो’ल्ड स्वभाव हा खूप चर्चेत असतो. सोशल मीडियावर ती सतत व्हायरल असते. तिचे अनेक चाहते आहेत. मध्यंतरी सलमान खान ने तिच्या आईला केलेल्या मदतीसाठी ही ती खूप माध्यमातून समोर येत होती.
आता ती एका वेगळ्याच कामासाठी चर्चेत आली आहे. ते म्हणजे की ती आता दुसरं लग्न करत आहेत. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की कुणाशी तर चला मग आपण आत्ता तेच जाणून घेऊयात.
बॉलिवूडची ड्रामा क्वीन अर्थात अभिनेत्री राखी सावंत हिचे आयुष्य आता लोकांसाठी एक कोडे बनले आहे. कधीकधी ती म्हणते की, तिचे लग्न झाले नाही, तर कधी ती लग्न झाले असल्याचेही सांगते. लोक अजूनही तिच्या लग्नाबद्दल सं’भ्र’मि’त आहेत. अशा परिस्थितीत राखी सावंत हिने आता एक नवीन विधान केले आहे. राखीने पुन्हा पुन्हा एकदा लग्न करण्याची घोषणा केली आहे. तुम्हीही विचार करत असाल की, ती यावेळी कोणाशी लग्न करणार आहे ? कुणाशी तर करणारच ना. तर चला जाणून घ्या.
अभिनव नाही तर ‘या’ व्यक्तीशी करणार लग्न! : ‘बिग बॉस 14’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या राखी सावंतने या घरात एक वेगळी ओळख निर्माण केली. या घरात तिने पती रितेश याच्याबद्दलही अनेक मोठे खुलासे केले होते. आता ती पुन्हा रितेशशीच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. ती सध्या रितेशच्या संपर्कात असल्याचे तिचे म्हणणे आहे. आता राखी अभिनवला विसरली असल्याचे दिसते आहे. ‘बिग बॉस 14’च्या घरात राखी अभिनव शुक्लासोबत लग्न करण्याबद्दलही बोलली होती. इतकेच नाही तर, या घरात रुबिना अर्थात अभिनवची पत्नी असतानाही राखीने अभिनवसमोर अनेक वेळा आपले प्रेम व्यक्त केले होते.
राखीने व्यक्त केलेले प्रेम हे लपवून कधीच राहिलेलं नाही. ती सतत सोशल मीडियावर दिसत होती. तिचं त्याच्यावर खूप प्रेम आहे असं म्हंटलं जात आहे. त्यामुळे आता संसारात ते एकत्र येत आहेत. आयुष्यात गाठ बांधत आहेत.
राखी सावंत चर्चेत आली ती म्हणजे बिग बॉस मधूनच. कारण बिग बॉस हा सारा देश बघत असतो. त्यामुळे तयारीला सगळे कलाकार परिचित असतात. पण राखी जरा हटके असल्या कारणाने ती पुढे आली.
या आधी राखी सावंतने ‘बिग बॉस 14’मध्ये म्हटले होते की, ती तिने पती रितेशबरोबरचे सर्व संबंध संपवले आहेत. परंतु, आता राखीने नेहमीप्रमाणे तिचा शब्द फिरवला आहे. आता राखीने ईटाइम्सशी बोलताना अनेक खुलासे केले आहेत. राखी म्हणाली की, ती सध्या रितेशच्या संपर्कात आहे आणि ते दोघे व्हिडीओ कॉलवरही बोलतात. अभिनेत्री पुढे म्हणाली की, रितेशने आता आमच्या लग्नाबद्दल सर्वांसमोर बोलण्याचे मान्य केले आहे.
आपल्या नात्याविषयी बोलताना राखी सावंत पुढे म्हणाली की, ‘मी रितेशला पुन्हा एकदा लग्न करण्यास सांगितले आहे. व्हिसाच्या संदर्भात रितेशला सध्या का’य’दे’शी’र अ’ड’च’णी येत आहेत. लवकरच सर्व काही ठीक होईल आणि तो भारतात येताच पुन्हा माझ्याशी लग्न करेल.’ यावेळी राखीनेही हे लग्न माध्यमांसमोर करणार असल्याचे सांगितले आहे.
राखी सावंत चं पुढचं काय नियोजन असेल हे अजूनही काही सांगता यायचं नाही असेच चिन्हे दिसत आहेत. पण तरी जे काही कामे करणार आहे ते पुढीलप्रमाणे. आणखी एका रिअॅलिटी शोमध्ये होणार सहभागी यासह आगामी प्रोजेक्टबद्दल सांगताना राखी सावंत म्हणाली की, तिला नुकताच एक मोठा रिअॅलिटी शो देण्यात आला आहे.
मात्र, राखीने अद्याप या शोबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. राखी म्हणाली की, ती सध्या निर्मात्यांशी चर्चा करत आहेत. राखी पुढे म्हणाली की, रितेश एक मोठा बिझनेसमन आहे आणि लवकरच तो या जगासमोर माझ्याशी पुन्हा लग्न करेल.
राखी आता नव्याने पुन्हा सुरुवात करणार आहे. तर तिला तिच्या पुढील कौटुंबिक वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.