“अगं तू तर आता म्हातारी झाली आहेस” मुलाखत घेणाऱ्याने उडवली चक्क राखी सावंतची खिल्ली…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुडची ङ्रामा क्वीन कोण आहे बरं….अर्थातच मित्रांनो ङ्रामा क्वीन म्हटले की फक्त एकच नाव समोर येतं. ते म्हणजे राखी सावंत. काय सांगायचं राव, पण ह्या राखीचा मॅटर थोडा हार्ङ आहे हो… ती जितकी सुंदर आणि बोल्ड दिसते ना, तितकीच ती फुल धम्माल मॉडेल आहे, हे तर तुम्हांला माहीतच असेल. म्हणून तर ती अख्ख्या देशभरात सुपरङुपरहिट “ङ्रामा क्वीन” म्हणून ओळखली जाते.

अभिनेत्री राखी सावंत ही नेहमीच आपल्या आगळ्यावेगळ्या आणि अजबगजब विधानांमुळे चर्चेत असते. यावेळी सुद्धा तिचा असाच एक हटके व्हिडीओ समोर आला आहे. जो सोशल मीडियावर तूफान माजवत आहे. आता यात काय नवीन असे विचारता का हो, अहो तुम्हांला ठाऊक आहे का, सध्या सोशल मीडियावर वायरल होत असलेल्या व्हिडीओ मध्ये राखी सावंतची हेअर स्टाईल ही काही अनोखीच आहे. तिची ही हेअरस्टाईल पाहून लहान मुलं तर बिचारी घाबरून जातील. त्याचबरोबर जिममधील लोक देखील तिचा हा अवतार पाहून हैरान होऊन झाले आहेत.

See also  आलिया भट्टने या आगामी चित्रपटात 15 मिनिटाच्या रोलसाठी घेतली फी आहे तब्बल एवढी फीस...

राखी सावंत ही जिम मधून बाहेर येत असताना तिला मीडियाने चहूबाजूंनी घेरले व राखीला तिच्या या अजबगजब हेयर स्टाईल विषयी प्रश्न विचारू लागले. परंतु राखी सावंतने त्या सर्व प्रश्नांकङे दुर्लक्ष करत उलट त्यांनाच माझे वजन वाढले आहे का? असा प्रश्न विचारला. तिच्या या अल्लड प्रश्नावर एकाने तिला विचारले की,”तू काय करणार बरं आता वजन कमी करून…? कारण आता तर तुझे वय तर पूर्णपणे निघून गेले आहे.”

असे म्हणत तिची चांगलीच मस्करी उडवली. त्याशिवाय तुझी ही निराळ्या ढंगाची हेअरस्टाईल पाहून जिमवाले सुद्धा खूप हैरान झाले असतील, असे सुद्धा तिला म्हटले. म्हणून तर मित्रांनो हल्ली आपल्या या ङ्रामा क्वीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त पद्धतीने वायरल होत आहे.

See also  या बॉलीवुड अभिनेत्यासमोर उद्योगपती अंबानी आहेत अगदी शून्य; करोडोंच्या संपत्तीचा आहे हा मालक...

बॉलीवुडची नंबर वन ङ्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंत हिचे खरे नाव नीरू भेदा असे आहे. चंदेरी पडद्यावर झुकायला तिने आपले नाव बदलले. एका अत्यंत गरीब कुटुंबात राखी सावंतचा जन्म झाला होता. त्यामुळे कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याने तिला संपूर्ण शिक्षण घेता आले नाही. म्हणून तिला आपल्या लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी लागली.

आपल्या वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षीच ती एका पेन कंपनीत काम करून आपल्या कुटुंबाचा भार सांभाळायची. अगदी बालपणापासूनच तिला नृत्याची जबरदस्त आवङ होती. तेव्हा दिवाळी, गणेशोत्सव व नवरात्र या सणांच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये ती मोठ्या हिरीरीने सहभाग घ्यायची व यातूनच तिच्या करियरची सुरुवात झाली. 1997 मध्ये “अग्निचक्र” या चित्रपटातून तिने ढिंकचाक पदार्पण केले व त्यानंतर तिने बरेचसे आयटम साँग केले. अशा प्रकारे राखी सावंत ही बॉलीवुडची ङ्रामा क्वीन बनली.

See also  अभिनेता सनी देओल सोबत काम केलेली ही अभिनेत्री आज जगते असे जीवन, अभिनेत्रीला ओळखणे ही झाले कठीण...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment