अभिनेत्री राखी सावंतने भर रस्त्यात केला कं’डोमचा प्रचार, एक जण म्हणाला, “हे कसं वापरायचं?”
बॉलिवूड इंडस्ट्रीत आज जेवढ्या अभिनेत्री काम करत आहेत त्या आपापल्या सोशल मीडियावरच तेवढ्या कार्यरत असतात. फार काही कुटाने करत नाहीत. पण एक अभिनेत्री कम पण मनोरंजन करणारी आहे जी सतत काही न काही चर्चेत येणारं विधान म्हणा किंवा गोष्टी करत असते. तिचं नाव आहे राखी सावंत ( Rakhi Sawant )
राखी सावंत म्हंटल की सगळ्यांना आधी एकच डोक्यात येतं की आता कोणत्या गोष्टी साठी चर्चेत आलेली आहे. कारण रोज ती काही न काही गोष्टी वरून चर्चेत असतेच. तर यावेळी ही तिने एक गोष्ट केली आहे. ती म्हणजे पब्लिक प्लेस मध्ये एकाच्या हातावर कं’डो’म टेकवला. त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या चला.
बिग बॉस 14( bigg boss ) च्या घराबाहेर पडल्यानंतरही राखी सावंतची मजा करायाची सवय काही संपलेली नाही. ती आजही त्याच मूडमध्ये दिसते. राखी सावंतच्या स्टाईलमुळे चाहत्यांना खूप हसू येतं. आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये राखी वेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांचं हसू अनावर झालं आहे. या व्हिडिओमध्ये राखी कं’डो’मची जाहिरात करताना दिसत आहे, तीही अगदी मजेदार पद्धतीने.
राखी बनली इंटरनॅशनल मॉडेल : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या राखी सावंतच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, राखी हातात कं’डो’म’चं पॅकेट घेवून उभी होती. तिने लाल रंगाचे जिमचे कपडे परिधान केले आहेत. ती म्हणतेय की, ‘दुबईचा माल आहे, अरे! मी आंतरराष्ट्रीय मॉडेल बनले. या हबीबी या हबीबी, लेजा कभी भी….’ त्याचवेळी गर्दीतल्या एका व्यक्तीने राखीला प्रश्न विचारला की, हे कसं वापरायचं?
राखी सावंतचं गाणं नुकतंच रिलीज झालं : राखी सावंत बिग बॉस 14 घराच्या बाहेर आल्यापासून सतत चर्चेत आहे. जेव्हा जेव्हा तिला स्पॉट केलं जातं तेव्हा ती मजेदार पद्धतीने लोकांना खूप हसवते. नुकतंच राखीचं नवीन गाणंही रिलीज झालं आहे. ‘मेरे ड्रीम में तेरी एंट्री …’ हे गाणं लोकांनाही खूप आवडलं आहे. रोज राखी तिच्या गाण्याचं प्रमोशन करताना दिसत असते.
राखी सावंत सारखी चर्चेत राहण्यासाठी काही ही करणारी कलाकार अजून तरी बॉलिवूड आणि प्रेक्षकांनी दुसरी कुणी बघितली नसेल. तर असं आहे हे प्रकरण. बाकी काळजी घ्या सुरक्षित रहा. स्टार मराठी कडून यशस्वी भविष्यासाठी खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.