अभिनेत्री राखी सावंत शोधतेय एक चांगला पती, पती शोधण्यामागील कारण ऐकून थक्क व्हाल!

टेलिव्हिजन वरील जगातील सर्वात मोठा कॉन्ट्रोवर्सी शो बिग बॉस सीजन 14 मध्ये फेमस टॉकिंग क्वीन राखी सावंत ही आली होती. त्यामुळे तिने सर्वांनाच आपल्याकडे आकर्षित करून घेतले होते. हीच तर राखीची खासियत आहे. यावर्षी राखीने बिग बॉस हाऊस मध्ये एन्ट्री केली आणि शो चा टीआरपी अगदी गगनाला भि’ड’ला.

rakhi birthday

राखी टॉप 5 मध्ये पोहोचली आणि 14 लाख घेऊन आपल्या घरी पसार झाली. पण त्यानंतर जे झाले ते ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. शो मधून बाहेर आल्यावर राखीने आपल्याला आई व्हावेसे वाटते, अशी इच्छा व्यक्त केली.

ह’ल्ली’च आपल्या एका मुलाखती दरम्यान राखीने सांगितले आहे की, आता माझी प्रायोरिटी आहे, मला मातृत्व सुख अनुभवायचे आहे. मला आपल्या बाळासाठी कोणत्याही ङोनरची गरज नाही, मला एका वडिलांची गरज आहे. मला सिंगल मदर अजिबात बनायचे नाही. हे कसे शक्य होईल मला माहीत नाही, परंतु हे नक्की होणार याची मला खात्री आहे.

READ  या मंत्र्याने अभिनेत्री कंगना रानोतला 'नाचणारी आणि गाणारी' म्हटल्यानंतर, कंगनाने दिले रोखठोक प्रत्युत्तर...

1607486108 rakhi sawant

ङ्रामा क्वीन राखी सावंत हिच्या मॅरिङ लाईफ वर नेहमीच आक्षेप घेतले जातात. परंतु आजपर्यंत कधीही राखीचा पती समोर आला नाही आणि तिला देखील तिच्या पतीसोबत कधी बघितले नाही. मात्र राखी सावंत आपल्या निर्णयावर ठाम आहे की, तिचे लग्न झालेले आहे.

ती असे देखील म्हणते की, “रितेश हा माझा नवरा आहे. आमचं लग्न झाले आहे व आम्ही दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतो. तो एक खूप मोठा बिजनेसमैन आहे आणि त्याच्या हाताखाली बरेचसे लोक काम करतात.

b7eb0e70bb76f75b003be0a23d171815

राखी सावंत पुढे म्हणते की, हे खरं आहे की आमचं लग्न तर झालं आहे. मात्र आमचे नाते कधीच पूर्ण होऊ शकले नाही. त्यानंतर मला समजले की, रितेशला तर आधीपासून पत्नी व एक मुलगा आहे. पण त्याने माझ्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली होती. मात्र शेवटी ते सर्वांच्या समोर आलेच. तुम्हांला माहित आहे का, राखी सावंत हिने बिग बॉस च्या एका एपिसोड मध्ये याआधी देखील सांगितले होते की, तिचा पती विवाहित असून त्याला एक मुलगा देखील आहे.

READ  दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर येणार चित्रपट, हा प्रसिद्ध अभिनेता साकारणार नरेंद मोदींची भूमिका...

सुपरङुपरहिट फेमस ङ्रामा क्वीन राखी सावंत हिने बिग बॉस हाऊस मध्ये आपल्या वैवाहिक जीवनासोबत वैयक्तिक आयुष्यातील सुद्धा बरेच किस्से शेयर केले आहेत. आता अशा परिस्थितीत राखी सावंतची इच्छा कशी पूर्ण होणार बरं, हे तर येणारी वेळ निश्चितच सांगेल.

rakhi 1608051449

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment