अभिनेत्री राखी सावंतला सलमान खानला बांधायची होती राखी, पण…
बॉलीवुडची ङ्रामा क्वीन म्हणून अभिनेत्री राखी सावंत हिला ओळखले जाते. कारण राखी नेहमीच आपल्या वा’द’ग्र’स्त विधानांमुळे चर्चेत असते. हल्लीच ती आपल्या स्पायङरमॅन व्हिडीओमुळे बरीच चर्चेत आली होती.
कारण रस्त्यावर ती स्पायङरमॅनचा पोषाख परिधान करून अशीच फिरत होती. यात काही नवीन नाही म्हणा, कारण अभिनेत्री राखी सावंत ही सदैव असेच आगळेवेगळे कारनामे करत असते. त्यामुळेच तर तिचे चाहते सुद्धा तिच्यावर खूप फिदा होतात.
परंतु आता पुन्हा एकदा आपली ही ङ्रामा क्वीन नुकत्याच झालेल्या रक्षाबंधन या सणामुळे चर्चेत आली आहे. कारण म्हणजे राखीला बॉलीवुडचा सुपरस्टार सलमान भाईजान याला राखी बांधायची आहे, असे ती म्हणत होती. मीडियाला दिलेल्या आपल्या मुलाखतीत राखीने आपल्या वैयक्तिक जीवनाविषयी सांगितले आहे.
यावेळी तिने सलमान खानला राखी बांधण्याविषयी सुद्धा भाष्य केले आहे. ती म्हणाली की,”मला सलमानला राखी बांधायची आहे, कारण त्याने माझ्या आईला नवीन आयुष्य दिले आहे.
म्हणून मला त्याच्यासाठी कुणी त्याचा ढिंकचाक फोटो असलेली राखी बनवून देईल का? असे ती आपल्या मुलाखतीत म्हणाली. त्याचसोबत तिला बिग बॉस मधील स्पर्धक विकास गुप्ता याला सुद्धा राखी बांधायची होती.
तुम्हांला ठाऊक आहे का, अभिनेत्री राखी सावंत हिचे खरं नाव नीरू भेदा असे आहे. चंदेरी पडद्यावर झळकण्यासाठी तिने स्वतःचे नाव बदलले. तिचा जन्म एका सर्वसाधारण कुटुंबात झाला होता.
गरीब परिस्थितीमुळे तिला आपले शिक्षण पूर्ण करता आले नाही. अतिशय लहान वयातच राखीने आपल्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारायला घेतली. आपल्या वयाच्या 13 व्या वर्षापासूनच राखी पेनाच्या कंपनीत काम करून घरातील खर्च सांभाळायची.
राखीला लहानपणापासूनच नृत्याची खूप आवङ होती. म्हणून तर ती गणपती, नवरात्र व दिवाळी यादरम्यान ती आयोजित केलेल्या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घ्यायची. तेथूनच तिच्या करियरची सुरुवात झाली. पुढे मग इंङस्टीमधील ङ्रामा क्वीन म्हणून ती ओळखली जाऊ लागली.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.