राखी सावंतला तिच्या पतीने दिली चक्क घटस्फो’टाची ध’मकी, कारण ऐकून थक्क व्हाल!

टेलिव्हिजन जगतातील एक सुप्रसिद्ध नाव “राखी सावंत”. अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे ही नेहमीच चर्चेत असते. तिचा वा’द’वि’वा’दी स्वभाव खरं तर तिची जणूकाही ओळखच बनलेला आहे.

हल्ली राखी सावंत बिग बॉस सारख्या फेमस शो मध्ये नुकतीच आली होती. बिग बॉस हाऊस मध्ये नेहमीच नवनवीन गोष्टींचे खु’ला’से होत असतात. त्यामुळेच अ’फ’ला’तु’न कॉ’न्ट्रो’व’र्सी’मु’ळे हा शो सर्वांचे एंटरटेनमेंट करतो.

तसेच या शो मधील पार्टीसिपेशन्सला जे अजब-गजब टास्क दिले जातात, ते खूपच ह’ट’के असतात. म्हणूनच प्रेक्षकांचे भन्नाट मनोरंजन होते. तर बहुतेक प्रेक्षकांना तर ऑडियन्स सुद्धा आवडतात. जसे की राखी सावंतला लोक खूपच पसंद करतात. स्वतः सलमान खान यांनीच सांगितले की, बिग बॉस शो चा प्रेक्षक वर्ग हा राखी सावंतला खूप जास्त पसंत करतो.

मित्रांनो तुम्हांला तर माहितच आहे की, बिग बॉस या शो मध्ये राखी सावंत ही पूर्णपणे एंटरटेनमेंटचे काम करते. तिने हल्ली एक असे स्पष्टीकरण दिले होते, ज्यामुळे तिचा पती रितेश याला अखेर सर्वांच्या समोर यावे लागेल.

जेव्हा राखी सावंतचे लग्न झाले तेव्हा ती आपल्या या सरप्राईजींग विवाहामुळे खूपच प्रसिद्धीत आली होती. त्यामुळे प्रत्येकजण राखी सावंतच्या भावी पतीला पाहण्यासाठी उत्सुकतेने वाट पाहत होते. मात्र खूप दिवस झाल्यावर देखील राखीचा पती रितेश काही समोर येईना, त्यामुळे लोक त्यांना “मिस्टर इंडिया” असे म्हणत होते.

खरं ट्विस्ट तुम्हांला माहित आहे का? राखीने चक्क असे सांगितले आहे की, तिचा पती हा लग्न झाल्यावर ता’ब’ड’तो’ब तिला सोङून गेला आणि परत आलाच नाही. यावर राखी निक्की आणि अभिनव सोबत आपले मन व्यक्त करताना म्हणते की, माझ्या पतीला मला घ’ट’स्फो’ट द्यायचा असेल, तर खुशाल द्यावा.

कारण मी तुला घा’ब’र’त’च नाही. तर तू अशी का बरं बोलतेस, असे अभिनव राखीला बोलतो. मग राखी बोलते की, आता काय फरक पडणार आहे, लग्नाला तर दीड वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या पहिल्या रात्री तो जो सोङून गेला, तो अजून परतला नाही.

राखी म्हणते की, आमच्या दोघांचेही लग्न दोन वेगवेगळ्या रूममध्ये झाले होते. पण ही गोष्ट मीडियाला कळताच तिच्या पतीने तिला घ’ट’स्फो’ट देण्याची ध’म’की दिली. एवढंच नाही तर पती रितेश जेव्हा अ’चा’न’क’प’णे घ’ट’स्फो’टा’चे बोलला, तेव्हा राखीने मी सर्व काही अगदी तुमच्या मनासारखं वागेल, असे देखील म्हणाली.

पुढे राखीने सांगितले की, ” त्याने मला 1-2 वेळा नाही तर तब्बल 4 वेळा घ’ट’स्फो’टा’ची ध’म’की दिली. मी त्याला म्हणाली की, तू प्लीज घ’ट’स्फो’ट देऊ नको. मी सर्व काही परिस्थिती सांभाळून घेते, असे मी तुला वचन देते.

तेव्हा माझी आई आ’जा’री होती, तिला 104 ता’प होता. शेजारीच समोर माझा भाऊ उभा होता. परंतु लग्नानंतरच त्याने माझे काहीही न ऐकता घ’ट’स्फो’टा’ची ध’म’की दिली.

बिग बॉस शो मधील राखीच्या या बोलल्यानंतर तिचा हा नौ’टं’की स्वभाव आणि अनोखा ढिंकचाक अंदाज संपूर्ण प्रेक्षकांना आवडला. इतकंच नव्हे तर राखी बिग बॉस हाऊस मध्ये अभिनवला लाइन देताना सुद्धा दिसली. परंतु राखीच्या या हास्यास्पद स्वभावामुळे बिग बॉस शो चा टीआरपी वेगाने वाढत असल्याचे दिसते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment