राखी सावंतचा विचित्र ड्रेस पाहून तिच्या अंगावर धावून गेला कुत्रा, त्यानंतर जे घडले…
बिग बॉस ओटीटी या शो मध्ये संडे का वार मध्ये करण जोहर सोबत लवकरच चर्चेत राहणारी गर्ल राखी सावंत दिसणार आहे. बॉलिवूड मध्ये एक अशी अभिनेत्री, मॉडेल आहे राखी नेहमी काही न काही गोष्टी वरून व्हायरल होत असते सोशल मिडिया वर.
कधी सलमान खान ने आईला मदत केल्याच्या वेळी तर लॉ’क डा’ऊन मध्ये तेरे दिल मे मेरी एन्ट्री या तिच्या गाण्यावर रिक्षा चालकांसोबत डान्स असो असे बरेच काही असते.
त्याचप्रमाणे राखी सावंत संडे का वार मध्ये हजेरी लावण्यासाठी बिग बॉस ओटीटी च्या सेटवर वर विचित्र प्रकारचे कपडे घालून पोहचली होती. तिचा हा अवतार पाहून सेटवरचे सगळेच चकित झाले हे खरे; पण कुत्रा सुद्धा चकित झाला की काय ! त्याने डायरेक्ट तिचा चा’वा’च घेतला. आणि हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
या कुत्रा प्रकरणात राखी सावंत ला कुत्रा चांगलाच चा’व’ल्याच दिसत आहे; कारण तिने दोन दिवस विश्रांती घेतलेली आहे. या प्रकरणात ती काय म्हणाली ? राखी फोटोग्राफर्संना संपूर्ण प्रकार सांगताना दिसली. आणि हे सांगताना तिची स्थिती पाहण्यासारखीच आहे.
राखी सावंत या चर्चेत असणाऱ्या मॉडेल अभिनेत्री ने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, तसे पाहिले तर ती नेहमी व्हिडीओ शेअर करत असते. ज्यामध्ये एकतर वादग्रस्त विधान असते नाहीतर काही तरी कॉमेडी.
पण या व्हिडीओ मध्ये राखी सावंत सांगत आहे की मी घरी विश्रांती घेत आहे, कारण मी घातलेला ड्रेस पाहून कुत्रे माझ्या मागे लागले आणि त्यांनी मला चा’व’ले. असं सगळं हे प्रकरण आहे. राखी सावंत सोबतच असे किस्से नेमकं का होतात ? असा अनेकांना प्रश्न पडला असेल. पण याचं एकच उत्तर ते म्हणजे तिचं वेगळं राहणीमान, बोलणे एकंदरीतच जगणे.
राखी सावंत या अभिनेत्री मॉडेल ला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा आणि असे काही करण्यापासून लांब राहावे हा चाहत्यांचा सल्ला आहे. कारण तिच्यासोबत असे कुत्रा चा’व’णे वगैरे विचित्र प्रकार घडणार नाहीत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.