या प्रसिद्ध अभिनेत्यावर फिदा आहे ही प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री, या चित्रपटात…

रकुल प्रीत ही दक्षिणची एक अतिशय सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री आहे जी बर्‍याच लोकांना आवडते आणि तिच्या चाहत्यांची संख्याही वाढत आहे. पण ही अभिनेत्री काही अभिनेत्यांची मोठी फॅन आहे आणि ती त्या कलाकारांना खूप पसंत करते. या कलाकारांसोबत रकुलनेही काम केले आहे आणि त्यांच्याबरोबर काम करण्यासही तिला खूप मजा आली असे तिने एका मुलाखती दरम्यान सांगितले देखील.

रकुल प्रीतीने साऊथचा सर्वात मोठा सुपरस्टार आणि देखणा अभिनेता महेश बाबू सोयाबीत एआर मुरुगदासच्या ‘स्पायडर’ सिनेमात काम केले होते आणि त्याच्यासोबत एक रोमँटिक भूमिका केली होती. त्यांचा हा चित्रपट सर्वांनाच चांगला आवडला होता तसेच तो सुपरहिट देखील झाला आणि बॉक्स ऑफिस खूप कमाई देखील केली.

त्यांची जोडीही या सिनेमात बरीच चांगली दिसत होती. रकुल प्रीत आधीच महेश बाबूंचा यांची खूप मोठी चाहती होती आणि जेव्हा तिला महेशबाबू बरोबर काम करण्याची संधी मिळाली तेव्हा तिने लगेच त्या चित्रपटाला होकार दिला होता.

तसेच अल्लू अर्जुन देखील साऊथचा खूप चांगला आणि कमालीचा सुपरस्टार आहे, जो एक स्टाईलिश स्टार म्हणून देखील ओळखला जातो आणि त्याचा फनबेसही खूप मोठा आहे. यूट्यूबमध्ये सर्वाधिक वेळा पहिल्या गेलेल्या चित्रपटाचा विक्रम करणाऱ्या सराइनोडु या चित्रपटात रकुलने या अभिनेत्याबरोबर काम केले आहे.

आणि अर्थातच या सिनेमात रकुललाही प्रेक्षकांकडून खूप पसंत केले गेले होते. रकुलला अल्लू अर्जुन खूप आवडतो आणि अल्लू अर्जुन एक चांगला अभिनेता तसेच एक चांगला डान्सर आहे, म्हणून त्याच्याबरोबर नाचण्यात खूप मजा आली असे रकुल म्हणाली आणि तीसुद्धा त्याच्यावर खूपच प्रभावित झाली होती. तिने अल्लूला त्याचा आवडता स्टार म्हणून वर्णन केले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment