या अभिनेत्रीने शॉर्ट स्कर्ट घालून सोशल मीडियावर घातला धूमाकूळ, युजर्सने तिला चांगलीच शिकवली अक्कल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

पंजाबी आणि तेलगु सिनेमां पर्यंत असा एकंदरीत प्रवास करत बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत पोहोचलेली अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिने आपल्या अभिनयाची छाप सर्वांच्या मनावर उठवली आहे. आपल्या मनमोहक अदांनी तिने चाहत्यांना स्वतःकडे आकर्षित केले आहे. स्वतःच्या अप्रतिम अंदाजात तिने फॅन्सची मनं जिंकली आहेत. मात्र प्रत्येकवेळी आपल्याला हवे ते होतेच असे नाही किंवा समोर नेमकं काय घङत आहे, हे कळत सुद्धा नाही.

असेच काहीसे सध्या या अभिनेत्री सोबत होत आहे. सध्या रकुल प्रीत हिचे तुफानी व्हिडिओज सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात वायरल होत आहेत. या फोटोज् मध्ये ती कमालीची बोल्ड व सुंदर दिसत आहे. पण तिला त्यामुळेच ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. या अभिनेत्रीने सुद्धा Oops मूव्हमेंटचा सामना केला आहे. असाच काहीसा प्रकार रकुल सोबत घडला, जेव्हा ती खूपच शॉर्ट स्कट घालून एका कार्यक्रमात पोहोचली.

See also  अबब! या प्रसिद्ध अभिनेत्रीचा प्रायव्हेट व्हिडीओ झाला लिक, तिच्या या लुकने सोशल मीडियावर धूमाकळ माजला...

“दे दे प्यार दे” सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान रकुल गुलाबी रंगाच्या शॉर्ट स्कर्ट मध्ये दिसली. कार्यक्रमातील फोटोंमुळे नेटकर्यांनी रकुल ला खूप ट्रोल केले आहे. त्याचसोबत तिला योग्य पद्धतीने बसण्याचा सल्ला दिला आहे. तब्बल दोन वर्षानंतर अभिनेत्री रकुल प्रीत सिंह चे हे फोटोज् पुन्हा वायरल होत आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment