या प्रसिद्ध अभिनेत्रीने चित्रपटात पारदर्शी साडी नेसल्यामुळे उडाली होती खळबळ, धबधब्याखाली दिला होता…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

जेव्हा जेव्हा ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटाची चर्चा होते. त्याची नायिका मंदाकिनीचे चित्र मनात उमटू लागते. मंदाकिनीचा जन्म 30 जुलै 1963 रोजी उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे झाला होता. मंदाकिनीचे खरे नाव यास्मीन जोसेफ असे आहे.

यास्मीन ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटात चित्रपटात बोल्ड सीन करताना दिसली होती. मात्र, या चित्रपटात राज कपूरने यापूर्वी संजना कपूरला लाँच करण्याची योजना आखली होती. नंतर ही भूमिका मेरठमध्ये राहणाऱ्या यास्मीन जोसेफ हिच्याकडे आली.

Advertisement

चित्रपटात धबधब्याखाली पांढरी पाण्याने भिजलेली पारदर्शक साडी परिधान केलेले मंदाकिनीचे दृश्य खूप लोकप्रिय झाले होते, जे बर्‍याच लोकांना अजूनही आठवणीत असेल. 22 वर्षीय मंदाकिनीने पडद्यावर बोल्ड सीन करून सर्वांना चकित केले होते. या चित्रपटाला बर्‍याच लोकांनी अश्लील म्हटले होते पण या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीही नामांकन देण्यात आले होते.

See also  प्रसिद्ध अभिनेत्री असूनही घरात मोलकरणी सारखं काम करतेय हि अभिनेत्री, कारण ऐकून थक्क व्हाल!

1 71

Advertisement

पाण्यात अंघोळ करताना मंदाकिनीने साडी नेसलेल्या या सीनचा बराच विरोध झाला होता. अं-ड-र-व-र्ल्ड डॉ-न दाऊद इब्राहिम याच्यासोबत जेव्हा तिला पहिले गेले तेव्हा मंदाकिनी वादात सापडली होती. नंतर बातम्याही आल्या होत्या की दोघांचे लग्न झाले आहे आणि या लग्नापासून त्यांना एक मुलगा देखील झाला आहे. पण मंदाकिनी नेहमीच याचा इन्कार करत असे.

आपण दाऊदला ओळखतो हे तिने नक्कीच कबूल केले होते. मंदाकिनीची कारकीर्द 1996 साल रिलीज झालेल्या ‘जोरदार’ चित्रपटानंतर संपुष्टात आली. असं म्हटलं जात होतं की दाऊदमुळे मंदाकिनीला बर्‍याच चित्रपटांमध्ये काम मिळाले होते.

Advertisement

पण नंतर बदनामी झाली, त्यामुळे मग तिला काम मिळणे कमी झाले. यानंतर मंदाकिनीने पुन्हा गाणे गायन सुरू केले. तिने पुढे दोन अल्बम काढले परंतु ते चालू शकले नाही. मंदाकिनीचे 1990 मध्येच डॉ. काग्युर टी रिनपोचे ठाकुर यांच्याशी लग्न झाले होते. पण जेव्हा दाऊदबरोबरचे तिचे फोटो वायरल झाले झाले तेव्हा लोक तिला खूप बोलू लागले.

See also  16 वर्षांत इतकी बदलली आहे "कांटा लगा" फेम अभिनेत्री, या अभिनेत्यासोबत दुसरे लग्न करून बॉलीवूड पासून राहते दूर...

निळ्या डोळ्यांच्या या सुंदर अभिनेत्रीने खूपच कमी कालावधीत खूप काही प्रसिद्धी प्राप्त केली होती. परंतु अचानक ती पडद्यावरुन गायब झाली, कोणाला कळले देखील नाही कि काय कारणामुळे ती अचानक गायब झाली.

Advertisement

मंदाकिनी हिने तेजाब आणि लोहा सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले होते पण राम तेरी गंगा मैलीमध्ये तिला मिळालेली भूमिका मंदाकिनीची अशी मजबूत भूमिका पुन्हा कोणत्याही चित्रपटात तिला मिळाली नाही. 1996 मध्ये मंदाकिनीने फिल्मी जगाला निरोप दिला कारण बॉक्स ऑफिसवर तिचा कोणताही चित्रपट काही खास काम करत नव्हता.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  करीन कपूरने केला नवीन होणाऱ्या बाळाच्या नावाबद्दल आश्चर्यचकित करणारा खुलासा, म्हणाली, "नाव ठेवताना झालेले वाद..."
Advertisement

Leave a Comment

close