बाहुबली फेम भल्लालदेव म्हणजेच अभिनेता राणा दिग्गुबाती याचा विवाहसोहळा संपन्न; त्याची पत्नी दिसते खूपच सुंदर…

मित्रांनो बॉलीवुडचे सिनेमे तर आपण आवर्जून पाहतो. पण काय तुम्हांला साऊथ इंडस्ट्रीचे सुपरङुपरहिट एक्शन सिनेमे पाहायला आवडते का हो… कारण आजकाल हॉलीवुड चित्रपटांप्रमाणेच साऊथ आणि बॉलीवुड मध्ये सुद्धा बजेट वापरून कमालीचे तुफानी चित्रपट येतात. जे लोक आवर्जून पाहतात. तर काही चित्रपट अगदी एवढे हिट होतात की विचारता सोय नाही. “बाहुबली” हा चित्रपट त्याचे एक उत्तम उदाहरण आहे.

rana daggubati miheeka bajaj 1590915516

2015 मध्ये आलेला बाहुबली हा एक असा ‘वॉ’र’ सिनेमा आहे की, ज्याला पाहून लहान ते थोरामोठयांपर्यंत सर्वांनाच आवडला. या चित्रपटाचे ङायरेक्टर एस.एस. राजमौली यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम करून आपल्या चित्रपटातील सर्व कलाकारांना याचे श्रेय दिले आहे. तसे पाहिले तर बाहुबली मधील कलाकार देखील उत्कृष्ट होते. यामध्ये प्रभास, अनुष्का शेट्टी, तमन्ना, राणा दिग्गुबाती यांसारखे अप्रतिम कलाकार होते.

READ  तहानेने व्याकूळ झालेल्या या कोब्रा सा'पा'ला वनाधिकाऱ्याने बाटलीने पाजलं पाणी, व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल...

तसेच या फिल्मचे बजेट 180 कोटी रुपये एवढे होते. या चित्रपटातील राणा दिग्गुबाती याने साकारलेली विलन ची भूमिका तर त्याच्या फॅन्सना भन्नाट आवडली. तुम्हांला ठाऊक आहे का, काही काळापूर्वी अभिनेता राणा दिग्गुबाती याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली होती. त्याच्या या पोस्ट मधून मिहिका बजाज हिला प्रपोज केल्याचे समजले आणि त्याच्या या पोस्टखाली मिहिकाने त्याला होकार दिला, असे देखील लिहिले होते.

https://panipuri.us/wp-content/uploads/2020/05/How-Rana-Managed-To-Keep-His-Love-A-Secret.jpg

फेमस बाहुबली फेम विलन भल्लालदेव हा आपल्या सुंदर गर्लफ्रेंड सोबत विवाहबंधनात अडकला आहे. बॉलीवुड आणि साऊथ इंडस्ट्रीमधील हा सुपरस्टार राणा दिग्गुबाती याने आपल्या सोशल मीडियावरील ट्विटर वरून ही गुङ न्यूज दिली आहे. तसेच त्याने आपल्या अकाउंटवर स्वतःच्या लग्नाचे फोटोज् देखील शेयर केले आहेत.

READ  या प्रसिद्ध अभिनेत्रीने पतीवर केला गं'भीर आ'रोप, म्हणाली, "माझे बोल्ड व्हिडिओ विकून...'

या सर्व फोटोज् मध्ये राणा व त्याची पत्नी मिहिका हे दोघेही एकमेकांसोबत खूप खुश दिसत आहेत. शेयर केलेल्या फोटोमध्ये राणा दिग्गुबाती याने पांढऱ्या शुभ्र रंगाचे धोतर आणि कुर्ता परिधान केला आहे. तर मिहिका बजाज हिने गुलाबी व नारिंगी अशा कॉम्बो रंगाची सुंदर साडी व त्यावर ङिजाइनर ब्लाऊज परिधान केला आहे.

77437308

स्टार मराठी परिवारातर्फे अभिनेता राणा दिग्गुबाती व मिहिका बजाज या नवदाम्पत्याला त्यांच्या भावी सुखी संसारासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा व खूप खूप अभिनंदन.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  "या" मोठ्या कारणामुळे आमिर खान कधीच मोठमोठ्या अवॉर्ड फंक्शनला जात नाही, कारण ऐकून थक्क व्हाल!

Leave a Comment