या अभिनेत्यामुळे रणवीर सिंगचे त्याच्या गर्लफ्रेंड सोबत झाले होते ब्रेकअप, रणवीर सिंगने केला गंभीर आरोप…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“ए दिल तूने ये क्या किया” मित्रांनो आपल्या क्रश ला आपल्यापासून कुणी दूर करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हांला कसं बरं वाटेल. अर्थातच भयंकर सं’ता’प येईल. असेच काहीसे बॉलीवुड इंडस्ट्रीमधील एका सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या बाबतीत देखील घडले होते.

बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेतील अतरंगी सतरंगी छोकरा म्हणून ओळखला जाणारा अभिनेता रणवीर सिंह हा आपल्या तारुण्यात कॉलेज लाइफ मध्ये एका मूलीवर खूप प्रेम करायचा. लगबग 4-5 वर्षे तो तिच्यासोबत रिलेशनशिप मध्ये होता.

E5V3bihVIAEyw9Z

रणवीर सिंहने नेहा धुपिया हिचा चॅट शो “नो फिल्टर नेहा” यामध्ये स्पष्टपणे सांगितले होते की, अभिनेता आदित्य रॉय कपूर मुळे त्याचे ब्रे’क’अ’प झाले होते. या आ’रो’पा’चे आदित्यने सुद्धा उत्तर दिले होते.

See also  प्रेग्नंसी दरम्यान करीनाने केला होता आमीर खानसोबत रोमॅन्टिक सीन शूट, स्वतः शेयर केल्या तिने या सिक्रेट गोष्टी....

आदित्यमुळे ब्रे’क’अ’प करावे लागले : अभिनेता रणवीर सिंहने 2017 मध्ये नेहा धुपियाच्या “नो फिल्टर नेहा 2” या शो मध्ये सांगितले होते की, तो ज्युनियर कॉलेज च्या प्रत्येक मूलीसाठी एक फँटसीसारखा होता.

IMG 1348 e1499692214177

ज्या मूलीसाठी मी खूप सिरियस होतो. तिचे तर आता लग्न झाले व तिला मुलं पण आहेत. मला ती खूप आवडायची. तिच्यासाठी मी खूप वे’ङा होतो. सलग 4-5 वर्षे मी तिच्या प्रेमात होतो. पण नंतर शेवटी ब्रे’क’अ’प झाले. तिने माझ्यासोबत आदित्य रॉय कपूर मुळेच ब्रे’क’अ’प केले.

मला माहित नाही, ब्रे’क’अप होण्याचे कारण नेमकं काय होतं : अभिनेता रणवीर सिंह ने आदित्यवर आ’रो’प लावल्यावर तीन वर्षांनंतर आदित्यने या मामल्यातील स्वतःची बाजू स्पष्ट मांडली.

See also  अभिनेता अमीर खान आणि किरण राव यांच्या घटस्फो'टाबद्धल त्यांच्या मित्राने सांगितले असे काही कि, ऐकून विश्वासच बसणार नाही...

20200217091030 adityaroykapur

त्याने आपल्या मुलाखतीत सांगितले की,”कदाचित असे होऊ शकते की त्या मूलीने रणवीर सोबत ब्रेकअप का केले, हे मला माहीत नसेल.” याचे स्पष्टीकरण देत तो म्हणत होता की मी रणवीरची गर्लफ्रेंड चो’र’ली नाही. त्याने सांगितले की रणवीरचे तिच्यासोबत ब्रेकअप होऊन 8 महिने झाल्यावर मी तिला ङेट करायला सुरुवात केली होती.

असो, मित्रांनो असे किस्से तर नेहमीच होत राहतात. सध्या तर रणवीर सिंह हा दीपिका पादुकोण सोबत हॅप्पी मॅरेज लाइफ एन्जॉय करत आहे. संजय लिला भन्साळी यांच्या “गोलीयों की रामलीला- रासलीला” या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. तर 14 नोव्हेंबर 2018 मध्ये या दोघांनी इटली मध्ये लग्न केले.

akaltakht deepika ranveer

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment