दीपिका, आणि आलिया आधी या अभिनेताच्या पत्नी सोबत होते रणबीर कपूरचे अफेअर, तब्बल 5 वर्षं होते सोबत…
बॉलिवूड मध्ये अश्या खूप गुपित गोष्टी असतात की त्या चाहत्यांपर्यंत पोहचत नाही. त्यात नात्यांच्या अनेक गोष्टी असतात. म्हणजे बघा आपण असे बऱ्याच वेळा ऐकलं असेल की या अभिनेत्या चं या अभिनेत्री सोबत चालू आहे अफेयर. पण काही काळानंतर झालं ब्रे’कअप वगैरे.
कसं असतं चाहते ज्यांना मनापासून लाईक करतात त्यांच्या खऱ्या रियल लाईफ मध्ये काय ट्विस्ट आणि टर्न येतात हे बघण्यासाठी खूप उत्सुकता दाखवत असतात. तर आज ही आपण अश्याच एका अभिनेत्या बाबत जाणून घेणार आहे. त्याचं नाव आहे रणबीर कपूर. होय ज्याचं आजपर्यंत अनेक बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री यांच्याशी नावे जोडलेल आहे. जाणून घेऊ सविस्तर.
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिय भट यांची सध्या सगळ्या बॉलिवूड भर चर्चा चालू आहे. सोशल मीडियावर पण खूप चर्चेत असतात. तर एकंदरीतच सध्या बॉलिवूडमधील सर्वात हॉ’ट कपल म्हणून ओळखले जाते. रणबीर आणि आलीया ( ranbir kapur and aliya bhatt ) तर हे कपल म्हणजे खूप वेगळं आहे. लिव्हिंग मध्ये सध्या राहत आहे.
याच सोबत लवकरच ते लग्न करणार आहेत अशा ही चर्चा चालू आहेत. असा एक अंदाज बांधला जात आहे की या वर्षाखेरीस या दोघांचे लग्न होईल, अक्षता पडतील. अशी शक्यता आहे.. म्हणजे कपूर परिवाराने या दोघांच्या लग्नाची तयारी ही सुरू केली आहे. सध्या रणबीरच्या नवीन घराच्या रिनोवेशनचे काम नीतू कपूर यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.
पण आता याही पलीकडे रणबीर च्या प्रेम कहाणी कुणाला माहिती आहे ? म्हणजे एक नाही तर अनेक आहेत. कारण आलिया, कतरीना आणि दीपिकाच्या आधी देखील रणबीरची एक गर्लफ्रेंड असल्याची माहिती आता समोर आली आहे. जी माहीती चाहत्यांना भेटलीच पाहिजे. तर चला मग सविस्तर बघू काय किस्सा आहे. रणबीर च्या नात्यातला. जो सध्या खूप चर्चेत आहे.
रणबीर कपूर चं आज जरी आलिया भट्ट शी नाव जोडल्या जात असलं तरी त्याआधी कोण होतं ते पाहू. सर्वांत पहिली. तर लोकप्रिय अभिनेता रणबीर कपूरने सर्वात आधी अवंतिका मलिकला ( avanti malik ) डेट केले होते. यांचं नातं छान होतं. म्हणजे बघा यांनी तब्बल 5 वर्ष सोबत काढले. प्रेम होतं; पण काही अ’डचणी आल्या की मग खरे प्रॉब्लेम सुरू होतात. या दोघांचे सुमारे पाच वर्षे अफेअर सुरू होते. या दोघांचे ब्रे’कअप झाल्यानंतर अंवितकाने आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इमरान खानशी लग्न केले. अर्थात सध्या इमरान खान आणि अवंतिका २०१९ पासून वेगळे रहात आहेत.
रणबीर ची पहिली गर्लफ्रेंड अवंतिका ही कोण होती किंवा कुणाशी आधी नाते होते हेही तितकंच महत्वाचे आहे. जाणून घेणं. दोघे 5 वर्ष मात्र खूप चर्चेत राहिले. आणि त्यांनीही जगजाहीर केलं होतं नातं; पण काही कारणास्तव नाही राहिलं टिकून. बरं यांच्या नात्याचं खूप गुंतागुंत असते. म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि इमरान खान ( imran khan ) हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.
या दोघांच्या वयामध्ये केवळ एका वर्षाचे अंतर आहे. रणबीर कपूर आणि अवंतिका मलिक हे एकमेकांसोबत पाच वर्षे रिलेशनमध्ये होते. परंतु काही कारणांमुळे त्यांचे ब्रे’कअप झाले. कारण ब्रे’कअप चे कारणे कधीच येत नाही समोर. कारण ते गुपित राहतात. किंचित कधीतरी बाहेर येतात.
आता रणबीर शी ब्रे’कअप झाल्यानंतर अभिनेत्री अवंतिकाच्या आयुष्यात इमरान आला. त्यानंतर या दोघांनी २०११ मध्ये लग्न केले. या दोघांना एक मुलगी आहे. परंतु आता अवंतिका आणि इमरान एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. म्हणजे इथं कोणती अभिनेत्री कुणासोबत आणि कोणता अभिनेता कधी कोणत्या अभिनेत्री सोबत नात्यात अडकले हे काही सांगता येणार नाही. कारण ही ग्लॅमर्स दुनिया आहे. इथं क्षण भर नातं असतं. तरीही काही नाते हे टिकून आहेत.
पुढे लग्न सुद्धा केलेली आहेत. आता रणबीर चं घ्याना. आलिया सोबत लग्न करण्याची चर्चा आहे. असे इतरही अनेक उदाहरणे आहेत. तर या सर्वांना नव्या आयुष्यात यशस्वी सुरुवात करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा स्टार मराठी कडून.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.