डि’प्रेशन मध्ये गेली होती अभिनेत्री दीपिका पादुकोण, रणबीर कपूरने केली होती अशी मदत…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सेलेब्रिटी लोकं म्हंटले की आपल्याला येतं त्यांच्याबद्दल असणारे आकर्षण. पण बॉलिवूड अभिनेते अभिनेत्री हे सुद्धा आपल्या सारख्या सर्वसामान्य यांसारख्याच अडचणीतून जगण्यातून जात असतात. ग्लॅमरस गोष्टी ह्या त्यांच्याबाबत फार मान्य होत नाहीत. कारण काही गोष्टी या खूप मिळत्या जुळत्या असतात.

63597601

बॉलिवूड मध्ये असे अनेक प्रकरण आपण पाहिलेले असतील जे विक्षिप्त गोष्टी साठी चर्चेत येतात. म्हणजे अनेक अभिनेते अभिनेत्री या ना काही न काही दुखणे असतात. सध्या एक गोष्ट खूप चर्चेत आहे.

ती नेमकं काय ? तर दीपिका पदुकोण या अभिनेत्री एका कठीण काळातून जात होती. तर चला मग जाणून घेऊयात की नेमकं प्रकरण काय आहे.

46313127

नातं हे बॉलिवूड साठी काही नवं नाही. प्रेमाचे नाते तर नाहीच. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणबीर कपूर यांची लव्हस्टोरी कुणापासून लपलेली नाही.

See also  या कारणामुळे सुधीर जोशींच्या घरात बोमन इराणी सत्यनारायणाच्या पूजेला बसले होते, कारण ऐकून थक्क व्हाल!

एक वेळ असा होता जेव्हा रणबीर आणि दीपिकाच्या अफेअरच्या चर्चा इतकी व्हायची की लोक म्हणायचे की दीपिका लवकरच कपूर कुटुंबाची सून बनेल. मात्र हे नाते पुढे जाण्याआधीच तुटले. दोघांच्या लव्हस्टोरी पासून त्यांच्या ब्रेकअपबद्दल सर्वांनाच माहित आहे.

When Deepika Padukone was in depression Ranbir Kapoor came forward

दीपिका ब्रे’क’अ’पनंतर पूर्णपणे कोलमडून गेली होती. ती डि’प्रे’श’नला ब’ळी प’ड’ली होती. हे डि’प्रे’श’न दूर करण्यासाठी रणबीर कपूर वेदना देऊन औषध बनला होता. म्हणजे कस इकडे एक मुलगा मुलगी प्रेमात विभक्त होतात. तेव्हा अश्या गोष्टी घडत असतात.

दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर यांची प्रेमकथा सुरू झाली तेव्हा पासूनच अभिनेत्री या नात्याला घेऊन खूप सीरिअस झाली होती. मात्र त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही.

ranbir deepika.jpeg?

ब्रेकअपनंतर दीपिका पादुकोण डि’प्रे’श’नमध्ये गेली होती. मात्र वेदना देणारा व्यक्ती औषध बनून समोर आला. दीपिकाच्या जीवनातील वा’ई’ट काळात रणबीर तिच्या मदतीसाठी पुढे आला आणि मित्र म्हणून डि’प्रे’श’नमधून तिला बाहेर काढण्यासाठी संपूर्ण मदत केली होती. खुद्द ही गोष्ट दीपिका पादुकोणने एका मुलाखतीत स्वीकारली होती. कारण काही गोष्टी या मान्य ही कराव्या लागतात.

See also  अनुष्का शर्मा गरोदरपणातही करत होती शूटिंग, पण अचानक तिथं घडलं असं की...

हेच कारण आहे ज्यामुळे रणबीर आणि दीपिकामध्ये ब्रे’क’अ’प झाले असले तर ते दोघे आजही चांगले मित्र आहेत. इतकेच नाही तर दीपिका आणि रणबीर आजही एकमेकांना भेटत असतात.

Ranbir and Deepika

रणबीर आणि दीपिका यांचे अफेयर जास्त काळ टिकू शकले नाही. कारण त्या दोघांच्या नात्यात कतरिना कैफ आली होती. दीपिकाने रणबीर आणि कतरिनाला तिला चीट करताना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर दीपिका आणि रणबीर वेगळे झाले होते.

आता हे अनेकांना माहीत नव्हते. त्यामुळे आपल्याला सांगणे हे महत्वाचे. कस आहे अनेक नाती बॉलिवूड मध्ये अशी तुटतात. कारण इथे भरवसा देता येत नाही. तरी या दोघांना विभक्त झाले असले तरी जगण्याच्या गणितातून सुटण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

ranbir deepika

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment