आलिया भट्टशी लग्न करण्याबाबत रणबीर कपूर ने केला मोठ्ठा खुलासा, म्हणाला या कारणामुळे झाले नाही आमचे लग्न…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्री मध्ये अनेक मनमोहक अदाकारी अभिनेत्री आहेत. त्यांपैकी एक अभिनेत्री आलिया भट्ट. आलिया भट्ट ही इंडस्ट्रीमधील नवीन व लेटेस्ट अभिनेत्री आहे. आपल्या वेगवेगळ्या अभिनयांमधून उत्कृष्टपणे आपले कौशल्य दाखवत तिने खूपच कमी वेळात आपल्या चाहत्यांचे मन जिंकले.

आपल्या चाहतावर्ग वाढवण्यासाठी ती सोशल मीडियावर आपले अनेक क्यूट फोटोज पोस्ट करते. अधिकाधिक तरूणाई ही आलियाच्या फॅन लिस्ट मध्ये सामील आहे. बॉलीवुडच्या चकाचौंध मध्ये आलिया तरी सिंगल कशी राहील बरं.. शिवाय ती इतकी चुलबुली आणि एक्टिव असताना तिच्या मागे देखील तिच्यावर फिदा होणारे कित्येकजण आहेत.

pjimage 18 1608792871

इंडस्ट्रीमधील आलिया भट्टचे नाव हे रणवीर कपूर सोबत जोडले जाते. हे दोघेही अतिशय सुंदर कपल आहेत, असे देखील म्हणतात. कारण रणवीर व आलिया हे दोघेही बऱ्याच कालावधीपासून एकमेकांसोबत रिलेशनशिप मध्ये आहेत. इतकंच नव्हे तर या दोघांचे एकमेकांसोबत खूप मस्त बॉन्ड आहे.

यामुळेच त्यांच्या लग्नाच्या चर्चांना देखील उधाण आले आहे. मागील अनेक महिन्यांपासून आलिया व रणवीर यांच्या लग्नाच्या गप्पागोष्टी केल्या जात आहेत. याच दरम्यान अभिनेता रणवीर कपूरने आपल्या एका मुलाखतीमध्ये आलिया व आपल्या लग्नासंबंधित स्पष्टीकरण केले आहे.

See also  "माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या तर मी पद्मश्री पुरस्कार माघारी देईल..." कंगनाने दिले खुले आव्हान

Ranbir kapoor alia bhatt marriage december neetu rishi 1

आलिया बद्दल रणवीर कपूरने सांगितले आपले मत: रणवीर कपूरला आलिया भट्ट सोबतच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा रणवीरने सांगितले की, आता जर कोरोना आला नसता, तर कदाचित आमच्या दोघांचे लग्न एवढ्यात केव्हाच झाले असते. त्यानंतर रणवीर म्हणाला की, को’रो’ना’मु’ळे माझे व आलियाचे लग्न होऊ शकले नाही. यासाठी मी स्वतःला खूप अ’भा’गी समजतो. परंतु मी लवकरच माझे हे लक्ष्य पूर्ण करणार.

अभिनेता रणवीर कपूर याच्या बोलण्यावरून असे समजले की, येणाऱ्या नव वर्षात तो आणि आलिया भट्ट हे विवाहबद्ध होऊ शकतात. रणवीर कपूरने सांगितले की, माझी गर्लफ्रेंड आलिया ही ओवर अचिवर आहे. ती गिटार शिकण्यापासून ते स्क्रीन राइटिंग पर्यंत सगळेकाही शिकली आहे. तिच्या समोर मी स्वतःला अंङर अचिवर समजतो.

ranbir kapoor and alia bhatts fake wedding invitation card took internet by storm

आलिया भट्ट आणि रणवीर कपूर यांच्या विवाहाबद्दल तर हल्ली चर्चा चालूच असतात. सोशल मीडियावर देखील त्यांच्या लग्नासंबंधित अनेक पोस्ट वायरल होत असतात. त्यामुळे आलियाने सुद्धा सोशल मीडियावर इन्स्टाग्राम वर ती सध्या लग्नासाठी तयार नसल्याचे सांगितले आहे.

aliabhattrann2 6494

अभिनेत्री आलिया भट्ट म्हणते की, ही खूप वि’चि’त्र गोष्ट आहे की, प्रत्येकजण मला येता- जाता लग्नाविषयी विचारतात. मी आता तर फक्त २५ वर्षांचीच आहे. त्यामुळे एवढ्या लवकर लग्न करणे, म्हणजे खूप घाई करणे आहे. यापूर्वीच एक माहिती मिळाली होती की, आलिया भट्टने देखील मुंबई मध्ये पाली येथे त्याच बिल्डिंग मध्ये एक प्लॅट खरेदी केला आहे, जेथे रणवीर कपूरचा पण प्लॅट आहे. अभिनेता रणवीर कपूर सातव्या प्लोअर वर राहतो. तर आलिया भट्ट ही पाचव्या प्लोअर वर राहते.

See also  अभिनेत्री स्वरा भास्करबद्दल झाला मोठा खुलासा, या कारणांमुळे लपवलेलं होतं वय, कारण ऐकून थक्क व्हाल...

आपल्या वडिलांच्या आठवणीने रणवीर झाला भावुक: अभिनेता रणवीर कपूर हा आपले वडील ॠषी कपूर यांच्या आठवणीने खूपच भा’व’नि’क झाला. त्याने आपल्या वडिलांसोबतचे काही अविस्मरणीय क्षण आठवून सांगितले की, त्यांच्या नि’ध’ना’पू’र्वी मी खूप महत्त्वपूर्ण टाईम त्यांच्यासोबत घालवला.

ranbir alia 6

रणवीरने म्हटले की, वडिलांसोबत हॉटेलमधून हॉ’स्पि’ट’ल’म’ध्ये जाणे, शांतपणे त्यांच्यासोबत चालत राहणे आणि त्यांची काळजी घेणे. हे सगळे आजही आठवले की, खूप छान वाटते. मला माहित नाही की, माझ्या जवळ असे शब्द पण आहेत की नाहीत. ज्या शब्दांमधून मी हे व्यक्त करू शकतो, की त्यांनी मला घडवण्यासाठी किती मेहनत घेतली आहे.

या मुलाखतीमध्ये अभिनेता रणवीर कपूरने सांगितले की, २०२० हे वर्ष सर्वांसाठीच खूप क’ठी’ण ठरले आहे. अगदी तसेच हे वर्ष माझ्यासाठी सुद्धा खूप क’ठी’ण परिस्थितींनी भरलेले राहिले आहे. या वर्षीच मी माझ्या वडिलांना ग’मा’व’ले आहे, आणि माझ्यामते मी अजून त्यांच्या दुः’खा’तू’न स्वतःला सा’व’रू शकलो नाही.

See also  बॉलिवूडवर पसरली शो'ककळा या प्रसिद्ध अभिनेत्याचं अ'चानक झालं नि'धन...

26kunal christmas brunch3

असे म्हणतात की, दिग्गज अभिनेते ऋषी कपूर हे आपला मुलगा रणवीर कपूरचा विवाह पाहण्यासाठी इच्छुक होते. त्यामुळे जेव्हा ॠषी कपूर हे आजारी प’ड’ले, तेव्हा भट्ट आणि कपूर फॅमिली हे आलिया व रणवीरच्या लग्नासाठी खूप घा’ई करत होते. इतकचं नाही तर, लग्नाची तारीख पण ठरवली गेली होती. ज्यामध्ये २१ ङिसेंबर २०२० च्या पुढील चार दिवस सर्व कार्यक्रम निश्चित होते. मात्र ॠषी कपूर यांच्या अ’क’स्मा’त नि’ध’ना’ने लग्नाची बोलणी पुढे ढ’क’ल’ण्या’त आली.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment