“रंग माझा वेगळा” मध्ये साधीसुधी दिसणारी दिपा खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस आणि सुंदर, फोटो पाहून थक्क व्हाल!
मराठी सिनेसृष्टीत जशा एकापेक्षा एक सुपरङुपरहिट आणि मनमोहक सौंदर्याच्या अभिनेत्री आहेत. अगदी तसेच टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यावरील अभिनेत्री देखील आपल्या अभिनयाने व सौंदर्याने सर्वांच्या हृदयावर वा’र करतात.
सध्या टेलिव्हिजनवरील सुप्रसिद्ध अभिनेत्री रेश्मा शिंदे ही आपल्या बोल्ड लुकमुळे खूप चर्चेत आहे. अगदी सोज्वळ व मनमोहक रूपात वावरणारी रेश्मा आपल्या अभिनयाप्रमाणेच सौंदर्याच्या बाबतीत सुद्धा अव्वल आहे बरं का..
नुकतेच तिने आपल्या सोशल मीडियावर शेयर केलेले हटके व ग्लॅमरस फोटोशूट पाहून तुम्हीपण तिच्या प्रेमात पङाल. काळ्या रंगाच्या इंङो वेस्टर्न लेहंग्यामध्ये ती अतिशय मोहक दिसत आहे. सध्या रेश्मा “रंग माझा वेगळा” या मालिकेत आदर्श सूनेची भूमिका साकारत आहे.
यामध्ये तिने एका सावळ्या रंगाच्या मूलीची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यासाठी तिचा गोरा रंग सुद्धा बदलण्यात आला आहे. त्यामुळे रेश्मा ची ही भूमिका प्रेक्षकांना भरपूर आवडली आहे. तर आता ती गर्भवती असल्याचे त्यामध्ये दाखवत आहे.
परंतु तिचे पती कार्तिक यासोबत तिचे भां’ड’ण झाल्याने ती घर सोडून निघून गेली आहे. परंतु दिपाच्या विरोधात असणारी आणि तिला नेहमीच घालून पाङून बोलणाऱ्या तिच्या सासूबाई सौंदर्या आता मात्र तिला जवळ करतात. त्यामुळेच तर मालिकेत हल्ली ट्विस्ट येत आहे.
अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने “बंध विश्वाचे” या मालिकेतून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. तर याआधी ती “महाराष्ट्राचा सुपरस्टार” या स्पर्धेत देखील दिसली होती. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले व त्याचबरोबर चित्रपटांत सुद्धा काम केले. आपली ही दिपा ची भूमिका उत्कृष्टपणे साकारणारी अभिनेत्री रेश्मा शिंदे हिचे सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोइंग आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.