अभिनेत्री राणी मुखर्जी होणार होती बच्चन कुटुंबाची सून; पण ऐनवेळी असं काही घडलं कि ऐकून विश्वास बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सुपरङुपरहिट कपल म्हणून विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय व अभिषेक बच्चन यांना ओळखले जाते. या दोघांचीही लग्नाआधी बरीच अफेयर्स झाली आहेत. जसे ऐश्वर्या रॉयचे नाव सलमान खान, विवेक ओबेरॉय यांसारख्या सिताऱ्यांसोबत जोडले गेले होते. अगदी तसेच अभिषेक बच्चनचे सुद्धा करिश्मा कपूर, राणी मुखर्जी यांसोबत नाव जोडले गेले होते.

63880515

अभिनेता अभिषेक बच्चन व राणी मुखर्जी यांनी एकमेकांसोबत अनेक चित्रपटांत काम केले आहे. शूटिंग दरम्यान हे दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागले होते. असे म्हणतात की, जया बच्चन ह्या राणी व अभिषेक यांच्या लग्नासाठी राजी देखील झाल्या होत्या. पण तेव्हाच नेमकं असं काहीतरी घ’ड’ले की ज्यामुळे अभिषेक व राणी मुखर्जी यांच्या नात्यात फू’ट पडली.

See also  या एका चुकीमुळे या बॉलिवूड अभिनेत्रीचे करियर झाले ब'र्बा'द, आता तिच्यावर आली आहे खूपच वा'ईट वेळ...

जया बच्चन यांचे हजरजबाबी व कडक व्यक्तीमत्व तर आपल्याला ठाऊकच आहे. त्यामुळे जया बच्चन यांच्या अशा स्वभावामुळेच राणी व अभिषेक यांचे लग्न मोडले, असे म्हटले जात होते. तर अभिनेत्री राणी मुखर्जी व अभिषेक बच्चन हे दोघेही “लागा चुनरी में दाग” या चित्रपटांत एकत्र काम करत होते. तेव्हा सुरुवातीला त्यांच्यात सर्व काही ठीक होते. पण नंतर मात्र त्यांच्यामध्ये खटके उडू लागले. हे वाद एवढे वाढत गेले की त्यांनी एकमेकांसोबत बोलायचे सुद्धा बंद केले.

34072722

मीडिया रिपोर्टस् नुसार राणी मुखर्जी ही ‘बं’गा’ली’ असल्याने जया बच्चन ह्या तिला आपल्या कुटुंबाची सून करून घेण्यास तयार नव्हत्या. पण चित्रपट रिलीज झाल्यावर राणी मुखर्जी यांचे कुटुंब बच्चन हाऊस मध्ये गेले होते. तेव्हा जया बच्चन यांनी राणी बद्दल असे काही म्हटलेले मुखर्जी कुटुंबाला मुळीच आवडले नाही, अखेर राणीने अभिषेक सोबत ब्रेकअप केले.

See also  एकेकाळी 'आ'त्म'ह'त्या' करण्याचा प्रयत्न केलेला हा अभिनेता आज आहे इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध 'कॉमेडी' किंग...

त्याचप्रमाणे असे म्हणतात की, जया बच्चन ह्या आपली सून ऐश्वर्या साठी खूपच कडक ‘सा’सू’बा’ई’ आहेत. त्यामुळेच तर कित्येकदा या सासू- सूनांचे पटत सुद्धा नाही. तुम्हांला ठाऊक आहे का, ऐश्वर्या रॉय सोबत लग्न होण्यापूर्वी अभिषेकचा करिश्मा कपूर सोबत पण साखरपुडा झाला होता. इतकंच नव्हे तर त्यांच्या लग्नाच्या पत्रिका देखील छापल्या होत्या. पण त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी लग्न तु’ट’ल्या’चे जाहीर केले. मात्र त्यांचे लग्न कोणत्या कारणाने तु’ट’ले, हे काही समजले नाही.

whatsapp image 2020 12 14 at 10 41 02 am jpeg

पुन्हा मग अभिषेक राणी च्या प्रेमात पङला होता, तिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय त्याच्या आयुष्यात आली. मग ते दोघेही एकमेकांसोबत विवाहाच्या बंधनात अडकले. तर आता या सुंदर कपलला एक क्यूट लुकिंग आराध्या नावाची मुलगी आहे आणि अभिषेक व ऐश्वर्या हे सुद्धा एकमेकांसोबत सुखी संसार करत आहेत.

See also  Breaking News! या प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीचा झाला कार अ'पघात, तिच्या मैत्रिणीचा तर झाला जागीच मृ'त्यू...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment